शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कान्स फिल्म फेस्टिवल

कान्स फिल्म फेस्टिवल एक फिल्म फेस्ट वा एक फिल्मी मेळा आहे. जगभरातील विविधि देशांचे, भाषांचे चित्रपट आणि लघुपट इथे निमंत्रित केले जातात. काही चित्रपट येथे दाखवलेही जातात. या सोहळ्यातील रेड कार्पेट इव्हेंटकडे सगळ्यांच्या नजरा खिळलेल्या असतात. कान्स फेस्टची वेगवेगळी ज्युरी सर्वोत्कृष्ट चित्रपटांना पुरस्कार देऊन गौरवितात. दरवर्षी मे महिन्यांत ११ दिवस हा महोत्सव रंगतो.

Read more

फिल्मी : Cannes 2024 : फ्रॅक्चर हात घेऊन रेड कार्पेरटवर अवतरली विश्वसुंदरी! ऐश्वर्याचा जलवा पाहून चाहतेही थक्क

फिल्मी : बच्चन घराण्याचे संस्कार, हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक

फिल्मी : यंदा कान्समध्ये असणार मराठमोळ्या अभिनेत्रीची हवा; 'सैराट' फेम छाया कदमची रेड कार्पेटवर होणार एन्ट्री

फिल्मी : ही तर प्रियांकाच! 'Cannes film festival' मध्ये शार्क टॅंक जज नमिता थापरला पाहून चाहते झाले अवाक्, फोटो Viral

फिल्मी : Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी

फिल्मी : Aditi Rao Hydri : कान्समध्ये आदिती राव हैदरीचा जलवा, बॉयफ्रेंड सिद्धार्थही झाला फिदा!

फिल्मी : Cannes 2023: रेड कार्पेटवर सनीचा जलवा; हाय स्लिट आऊटफिटमध्ये वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

फिल्मी : Urvashi Rautela : 'ये क्या हाल कर लिया रिषभ पंत के चक्कर में..', निळी लिपस्टिक लावल्यामुळे ट्रोल झाली उर्वशी रौतेला

फिल्मी : कान्समध्ये 'इंडियाना जोन्स'ला मिळालं ५ मिनिटांचं स्टॅण्डिंग ओव्हेशन, हॅरिसन फोर्डचे पाणावले डोळे, म्हणाला - माझे आयुष्य...

फिल्मी : Cannes 2023 : सिल्व्हर हुडीत ऐश्वर्याची कान्सच्या रेड कार्पेटवर एंट्री, Video पाहून नेटकरी म्हणाले, धड चालताही...