कान्स फिल्म फेस्टिवल एक फिल्म फेस्ट वा एक फिल्मी मेळा आहे. जगभरातील विविधि देशांचे, भाषांचे चित्रपट आणि लघुपट इथे निमंत्रित केले जातात. काही चित्रपट येथे दाखवलेही जातात. या सोहळ्यातील रेड कार्पेट इव्हेंटकडे सगळ्यांच्या नजरा खिळलेल्या असतात. कान्स फेस्टची वेगवेगळी ज्युरी सर्वोत्कृष्ट चित्रपटांना पुरस्कार देऊन गौरवितात. दरवर्षी मे महिन्यांत ११ दिवस हा महोत्सव रंगतो. Read More
Deepika Padukone Cannes Look: कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये सध्या दीपिका पादुकोणची जोरदार चर्चा होतेय. कान्स सोहळ्याच्या रेड कार्पेटवरील तिचे एक ना अनेक लुक व्हायरल होत आहेत. ...
मराठी भाषेतील वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटाची पहिली 'झलक' पाहिल्यावर रसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली. चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करताच प्रेक्षकांनी त्यासोबत सेल्फी, छायाचित्रे काढत आपल्या पसंतीची पावती दिली. ...
Amrita Fadnavis in Cannes Film Festival: राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस ह्या सध्या कान्स चित्रपट सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी गेल्या आहेत. तेथील रेड कार्पेटवरील काही खास फोटो त्यांनी सोशल मी ...