शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कान्स फिल्म फेस्टिवल

कान्स फिल्म फेस्टिवल एक फिल्म फेस्ट वा एक फिल्मी मेळा आहे. जगभरातील विविधि देशांचे, भाषांचे चित्रपट आणि लघुपट इथे निमंत्रित केले जातात. काही चित्रपट येथे दाखवलेही जातात. या सोहळ्यातील रेड कार्पेट इव्हेंटकडे सगळ्यांच्या नजरा खिळलेल्या असतात. कान्स फेस्टची वेगवेगळी ज्युरी सर्वोत्कृष्ट चित्रपटांना पुरस्कार देऊन गौरवितात. दरवर्षी मे महिन्यांत ११ दिवस हा महोत्सव रंगतो.

Read more

फिल्मी : Cannes गाजवून आलेल्या मराठमोळ्या छाया कदम यांचं घरी जंगी स्वागत, Video व्हायरल

फिल्मी : 'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम

फिल्मी : कान्समध्ये Flower lady ची कमाल; छाया कदमचा जबरदस्त लूक

फिल्मी : मराठमोळ्या अभिनेत्याचा कान्स फेस्टिव्हलमध्ये स्वॅग! साध्या पण रुबाबदार लूकने जिंकली मनं

फिल्मी : हिरव्या रंगाची पैठणी अन् हाय हिल्स! कान्समधील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा, सोशल मीडियावर होतंय कौतुक

फिल्मी : कान्समध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या पायल कपाडिया आहेत आरोपी नंबर 25? पुढील महिन्यात कोर्टात...

फिल्मी : कान्समध्ये पुरस्कार जिंकल्यावर छाया कदम यांची भावुक पोस्ट, म्हणाल्या, 'आनंद आणि मन भरून आलं'

फिल्मी : कान्स 2024 मध्ये भारताचा डंका, थेट PM मोदींनी केलं कौतुक, म्हणाले - 'ऐतिहासिक कामगिरीचा अभिमान'

सखी : फेसबूकवरून मिळाली चित्रपटाची ऑफर आणि... बघा कान्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरलेल्या अनसुया सेनगुप्ताची भन्नाट गोष्ट...

फिल्मी : Cannes 2024 : भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा! कोलकाताच्या अनसूया सेनगुप्ताचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्काराने सन्मान