लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कान्स फिल्म फेस्टिवल

कान्स फिल्म फेस्टिवल, मराठी बातम्या

Cannes film festival, Latest Marathi News

कान्स फिल्म फेस्टिवल एक फिल्म फेस्ट वा एक फिल्मी मेळा आहे. जगभरातील विविधि देशांचे, भाषांचे चित्रपट आणि लघुपट इथे निमंत्रित केले जातात. काही चित्रपट येथे दाखवलेही जातात. या सोहळ्यातील रेड कार्पेट इव्हेंटकडे सगळ्यांच्या नजरा खिळलेल्या असतात. कान्स फेस्टची वेगवेगळी ज्युरी सर्वोत्कृष्ट चित्रपटांना पुरस्कार देऊन गौरवितात. दरवर्षी मे महिन्यांत ११ दिवस हा महोत्सव रंगतो.
Read More
कान्समध्ये 'इंडियाना जोन्स'ला मिळालं ५ मिनिटांचं स्टॅण्डिंग ओव्हेशन, हॅरिसन फोर्डचे पाणावले डोळे, म्हणाला - माझे आयुष्य... - Marathi News | 'Indiana Jones' gets 5-minute standing ovation at Cannes, Harrison Ford's watery eyes, says - My life... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कान्समध्ये 'इंडियाना जोन्स'ला मिळालं ५ मिनिटांचं स्टॅण्डिंग ओव्हेशन, हॅरिसन फोर्डचे पाणावले डोळे, म्हणाला - माझे आयुष्य...

cannes 2023 : कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२३ मध्ये 'इंडियाना जोन्स' या चित्रपटाचा जागतिक प्रीमियर पार पडला. ...

Cannes 2023 : सिल्व्हर हुडीत ऐश्वर्याची कान्सच्या रेड कार्पेटवर एंट्री, Video पाहून नेटकरी म्हणाले, "धड चालताही..." - Marathi News | aishwarya rai bachchan cannes 2023 red carpet look trolled on internet wearing silver hudie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिल्व्हर हुडीत ऐश्वर्याची कान्सच्या रेड कार्पेटवर एंट्री, नेटकरी म्हणाले, "धड चालताही..."

ऐश्वर्याची रेड कार्पेटवर एंट्री झाली आणि चाहत्यांचा हिरमोडच झाला. ...

Cannes 2023 : विजय वर्माला फॅशन डिझायनर्सने दिला होता नकार, १० वर्षांनंतर अभिनेत्याने सांगितला किस्सा - Marathi News | vijay varma will be seen at cannes 2023 red carpet once he got rejected by fashion desighners | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विजय वर्माला फॅशन डिझायनर्सने दिला होता नकार, १० वर्षांनंतर अभिनेत्याने सांगितला किस्सा

पहिल्यांदा मी या कार्पेटवर २०१३ मध्ये पाऊल ठेवले होते. तेव्हा.... ...

Cannes Film Festival 2023 मध्ये सारा अली खानचा देसी अवतार, नेटकरी म्हणाले, "लग्नाला..." - Marathi News | Sara Ali Khan's desi avatar at Cannes Film Festival 2023, Netkari said, "Lagnala..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Cannes Film Festival 2023 मध्ये सारा अली खानचा देसी अवतार, नेटकरी म्हणाले, "लग्नाला..."

वेस्टर्न लुक सोडून साराने देसी लेहेंग्यात रेड कार्पेटवर एंट्री घेत सर्वांचंच लक्ष वेधलं. ...

Cannes Film Festival 2022: दीपिकाचा कान्स लुक पाहून नेटकऱ्यांना आठवला ‘खिल्जी’, काहींना आठवला शहामृग...!! - Marathi News | deepika padukone gown with feather sleeves at Cannes Film Festival 2022 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिकाचा कान्स लुक पाहून नेटकऱ्यांना आठवला ‘खिल्जी’, काहींना आठवला शहामृग...!!

Deepika Padukone Cannes Look: कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये सध्या दीपिका पादुकोणची जोरदार चर्चा होतेय. कान्स सोहळ्याच्या रेड कार्पेटवरील तिचे एक ना अनेक लुक व्हायरल होत आहेत. ...

अमृता फडणवीस यांना ‘कान्स’ महोत्सवात पुरस्कार, प्रेझेंटेशनही दिलं - Marathi News | Awareness of Amrita Fadnavis in Cannes | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमृता फडणवीस यांना ‘कान्स’ महोत्सवात पुरस्कार, प्रेझेंटेशनही दिलं

या महोत्सवाला अनेक प्रभावी व नामवंत व्यक्तींनी हजेरी लावली ...

'कान्स' चित्रपट महोत्सवात सिंधुदुर्गच्या सुपुत्राची छाप, ‘बनी' चित्रपटाचा फर्स्टलूक आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकला - Marathi News | Sindhudurg son Shankar Dhuri impresses at Cannes Film Festival, first look of 'Bunny' shines internationally | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :'कान्स' चित्रपट महोत्सवात सिंधुदुर्गच्या सुपुत्राची छाप, ‘बनी' चित्रपटाचा फर्स्टलूक आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकला

मराठी भाषेतील वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटाची पहिली 'झलक' पाहिल्यावर रसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली. चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करताच प्रेक्षकांनी त्यासोबत सेल्फी, छायाचित्रे काढत आपल्या पसंतीची पावती दिली. ...

Cannes 2022 : अनोख्या ड्रेसमुळे दीपिकाचे हाल, कान्स रेड कार्पेटवर गाऊन सांभाळता सांभाळता आले नाकीनऊ - Marathi News | Deepika Padukone Struggle In Orange Gown At Cannes 2022 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनोख्या ड्रेसमुळे दीपिकाचे हाल, कान्स रेड कार्पेटवर गाऊन सांभाळता सांभाळता आले नाकीनऊ

Deepika Padukone in orange gown at Cannes 2022: पूर्णवेळ दीपिका तिचा ड्रेस सांभाळतानाच दिसली. तो सांभाळता सांभाळता तिच्या नाकीनऊ आलं. ...