लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कान्स फिल्म फेस्टिवल

कान्स फिल्म फेस्टिवल, मराठी बातम्या

Cannes film festival, Latest Marathi News

कान्स फिल्म फेस्टिवल एक फिल्म फेस्ट वा एक फिल्मी मेळा आहे. जगभरातील विविधि देशांचे, भाषांचे चित्रपट आणि लघुपट इथे निमंत्रित केले जातात. काही चित्रपट येथे दाखवलेही जातात. या सोहळ्यातील रेड कार्पेट इव्हेंटकडे सगळ्यांच्या नजरा खिळलेल्या असतात. कान्स फेस्टची वेगवेगळी ज्युरी सर्वोत्कृष्ट चित्रपटांना पुरस्कार देऊन गौरवितात. दरवर्षी मे महिन्यांत ११ दिवस हा महोत्सव रंगतो.
Read More
मॉडेल रुचीचा अनोखा लूक चर्चेत, मोदींचे फोटो असलेला हार घालून रेड कार्पेटवर घेतली एन्ट्री - Marathi News | Ruchi Gujjar Cannes 2025 Modi Necklace Look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मॉडेल रुचीचा अनोखा लूक चर्चेत, मोदींचे फोटो असलेला हार घालून रेड कार्पेटवर घेतली एन्ट्री

रुची गुर्जरने आपल्या अनोख्या पोशाखामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...

जान्हवी कपूरचा कान्सच्या रेड कार्पेटवर जलवा, अभिनेत्रीच्या ग्लॅमरस लूकवरुन नजरच हटेना - Marathi News | Janhvi Kapoor shines on the red carpet at Cannes film festival looked stunning in pink corset | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जान्हवी कपूरचा कान्सच्या रेड कार्पेटवर जलवा, अभिनेत्रीच्या ग्लॅमरस लूकवरुन नजरच हटेना

जान्हवी, ईशान खट्टरचा सिनेमा 'होमबाऊंड'चा प्रीमियर कान्समध्ये पार पडला. यावेळी जान्हवीसोबत ईशान खट्टरही रेड कार्पेटवर झळकला. ...

कान्स रेड कार्पेटवर शर्मिला टागोर यांच्या साधेपणाने जिंकलं मन, हिरव्या साडीत दिसल्या खूप सुंदर - Marathi News | Sharmila Tagore s simplicity won hearts at the Cannes red carpet along with simi garewal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कान्स रेड कार्पेटवर शर्मिला टागोर यांच्या साधेपणाने जिंकलं मन, हिरव्या साडीत दिसल्या खूप सुंदर

अभिनेत्री सिमी गरेवाल यांचीही उपस्थिती, सत्यजीत रे यांच्या सिनेमाच्या स्क्रीनिंगसाठी पोहोचल्या दिग्गज अभिनेत्री ...

कान्समध्ये Oops मोमेंट! उर्वशी रौतेलाचा ड्रेस फाटला, Video व्हायरल - Marathi News | Cannes 2025 Update Urvashi Rautela Suffers Major Wardrobe Malfunction In Black Taffeta Couture Gown video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कान्समध्ये Oops मोमेंट! उर्वशी रौतेलाचा ड्रेस फाटला, Video व्हायरल

उर्वशीने फाटलेल्या ड्रेसमध्ये कान्सच्या रेड कार्पेटवर एंट्री घेतली. ...

छाया कदम यांची 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये सलग दुसऱ्यांदा हजेरी, म्हणाल्या-"इथे भेटणारी माणसं..." - Marathi News | marathi cinema actress chhaya kadam attends cannes film festival 2025 shared special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छाया कदम यांची 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये सलग दुसऱ्यांदा हजेरी, म्हणाल्या-"इथे भेटणारी माणसं..."

'लापता लेडीज' फेम छाया कदम पोहोचल्या कान्सला, 'या' मराठी चित्रपटाचं होणार स्पेशल स्क्रिनिंग ...

'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो - Marathi News | nitanshi goel debut in cannes film festival she paid tribute to 8 iconic actresses | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो

कान्समध्ये पदार्पण करणारी नितांशी सर्वात तरुण अभिनेत्री आहे. ...

Cannes 2025 मध्ये भारतीय चित्रपटांचा जलवा, 'हे' ५ चित्रपट महोत्सवात दाखवण्यात येणार! - Marathi News | Cannes Film Festival 2025 Homebound To A Doll Made Up Of Clay Know All About The 5 Indian Films To Premiere | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Cannes 2025 मध्ये भारतीय चित्रपटांचा जलवा, 'हे' ५ चित्रपट महोत्सवात दाखवण्यात येणार!

Cannes Film Festival 2025 मध्ये कोणते भारतीय चित्रपट दाखवण्यात येणार? जाणून घ्या... ...

प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली... - Marathi News | urfi javed visa got rejected couldnt go to attend cannes festival shared post felt disappointed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...

कान्स जाण्यासाठी केली जय्यत तयारी, व्हिसाच झाला रिजेक्ट ...