कान्स फिल्म फेस्टिवल एक फिल्म फेस्ट वा एक फिल्मी मेळा आहे. जगभरातील विविधि देशांचे, भाषांचे चित्रपट आणि लघुपट इथे निमंत्रित केले जातात. काही चित्रपट येथे दाखवलेही जातात. या सोहळ्यातील रेड कार्पेट इव्हेंटकडे सगळ्यांच्या नजरा खिळलेल्या असतात. कान्स फेस्टची वेगवेगळी ज्युरी सर्वोत्कृष्ट चित्रपटांना पुरस्कार देऊन गौरवितात. दरवर्षी मे महिन्यांत ११ दिवस हा महोत्सव रंगतो. Read More
दीपिका पादुकोण (Deepika Padukone)ने सलग चौथ्या वर्षी कान्सच्या रेड कार्पेटसाठी हजरी लावली. सध्या कान्स फिल्म फेस्टिवल 2019 गाजवल्यानंतर दीपिका पादुकोण मुंबईत परतली असली तरिही तिच्या कान्समधील रेड कार्पेट लूकची चर्चा मात्र काही केल्या थांबेना. ...
बॉलिवूडची फॅशन क्वीन सोनम कपूर हिचा कान्स लूक पाहण्यास सगळेच उत्सुक होते. त्यानुसार, सोनम कान्स फिल्म फेस्टिवल 2019 च्या रेड कार्पेटवर अवतरली आणि तिच्या ग्लॅमरस लूकने सगळ्यांना घायाळ केले. ...
2002 पासून दरवर्षी कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये आपल्या ग्लॅमरस लूकने चाहत्यांची वाह वाह लुटणारी ऐश्वर्या राय बच्चन यंदाही कान्सच्या रेड कार्पेटवर उतरली. ...
कान्स फिल्म फेस्टिवल 2019 गाजवल्यानंतर दीपिका पादुकोण मुंबईत परतली. पण कान्सच्या रेड कार्पेटवर तिने घातलेल्या ड्रेसची चर्चा मात्र अजूनही थांबलेली नाही. ...
कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये बॉलिवूडच्या एक नाही तर तीन ग्लॅमर्स अभिनेत्रींनी हजेरी लावली. दीपिका, प्रियांका आणि कंगनाने कान्सच्या रेड कार्पेटवर एन्ट्री घेतली. ...
सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हल 2019ची सगळीकडे चर्चा आहे. टीव्ही अभिनेत्री हिना खान हिने ही कान्समध्ये रेड कार्पेटवर दिमाखदार अंदाजात एन्ट्री घेतली आहे. ...