कान्स फिल्म फेस्टिवल एक फिल्म फेस्ट वा एक फिल्मी मेळा आहे. जगभरातील विविधि देशांचे, भाषांचे चित्रपट आणि लघुपट इथे निमंत्रित केले जातात. काही चित्रपट येथे दाखवलेही जातात. या सोहळ्यातील रेड कार्पेट इव्हेंटकडे सगळ्यांच्या नजरा खिळलेल्या असतात. कान्स फेस्टची वेगवेगळी ज्युरी सर्वोत्कृष्ट चित्रपटांना पुरस्कार देऊन गौरवितात. दरवर्षी मे महिन्यांत ११ दिवस हा महोत्सव रंगतो. Read More
1940 मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीला चॅप्लिननी शेवटचे भाषण दिले होते. या भाषणाच्या काही ओळी सांगत झेलेन्स्की यांनी आम्हाला नव्या चॅप्लिनची गरज असल्याचे म्हटले आहे. ...
Cannes : मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळवून देण्याच्या हेतूने दरवर्षी राज्य शासनाकडून तीन मराठी चित्रपट कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात फ्रान्स येथे पाठविले जातात ...
Cannes Film Festival 2022 : यंदाचा कान्स सोहळा भारतासाठी अनेकार्थानं महत्त्वपूर्ण आहे. कारण बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) 75 व्या कान्स फिल्म फेस्टीव्हलमध्ये ज्यूरीच्या स्वरुपात भारताला प्रेझेंट करणार आहे. ...
सोनम कपूरला बॉलिवूडची फॅशनिस्टा का म्हटले जाते, याचे उत्तर कान्स फिल्म फेस्टिवलमधील तिचे लूक पाहून मिळते. अगदी पहिल्याच दिवसांपासून सोनमचे कान्समधील लूक चर्चेचा विषय बनले आहेत. ...