लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्करोग

World Cancer Day

Cancer, Latest Marathi News

कर्करोग-Cancer-सर्व प्रकारच्या कर्करोगांसंदर्भात माहिती, ते होऊ नयेत म्हणून घ्यायची काळजी आणि झालाच तर उपचार यासंदर्भात वैद्यकीय माहिती. जागतिक कर्करोग दिन, कर्करोगाचा जागतिक परिणाम कमी होण्यास प्रबल प्रगती होईल, म्हणून 4 फेब्रुवारी आपण जे आहात ते चिरस्थायी सकारात्मक बदल करतील. कर्करोगमुक्त विश्व निर्माण करण्यासाठी प्रतिबद्धतेची आवश्यकता आहे.
Read More
मिरची खा आणि फुफ्फुसांचा कर्करोग टाळा; संशोधकांचा दावा - Marathi News | Chilli pepper can lower the spread of lung cancer | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :मिरची खा आणि फुफ्फुसांचा कर्करोग टाळा; संशोधकांचा दावा

एवढिशी दिसणारी, पण जेवणाची चव वाढवणारी मिरची आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर ठरते. एवढचं नाही तर ही मिरची वजन कमी करणं, हृदयाच्या समस्या दूर करणं आणि सायनसवर उपचार म्हणून मदत करते. ...

खराब डाएटमुळे होतो 'या' जीवघेण्या आजाराचा धोका! - Marathi News | Poor diet can increase the risk of cancer claims a new study | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :खराब डाएटमुळे होतो 'या' जीवघेण्या आजाराचा धोका!

सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये कोणालाच स्वतःकडे लक्ष देणं शक्य होत नाही. अशातच अनेक गोष्टींचा धोका वाढतो. धकाधकीची जीवनशैली आणि असंतुलित आहार यामुळे अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो. ...

फुप्फुसाच्या कॅन्सरची माहिती लवकर मिळवण्यात डॉक्टरांना मात देणार गुगलचा एआय! - Marathi News | Google new AI to detect lung cancer faster and better than doctors | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :फुप्फुसाच्या कॅन्सरची माहिती लवकर मिळवण्यात डॉक्टरांना मात देणार गुगलचा एआय!

गुगल वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वेगाने आपले पाय पसरत आहे. आता गुगलने मेडिकल क्षेत्रातही आपला स्थान निर्माण करण्यासाठी काही पावले उचलली आहेत. ...

डायबिटीसच्या रूग्णांना 'या' जीवघेण्या आजाराचा अधिक धोका, नव्या रिसर्चमधून खुलासा! - Marathi News | Diabetes patients at higher risk of liver cancer suggests new study | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :डायबिटीसच्या रूग्णांना 'या' जीवघेण्या आजाराचा अधिक धोका, नव्या रिसर्चमधून खुलासा!

एकदा जर डायबिटीस झाला तर त्यासोबत इतरही अनेक आजारांचा धोका वाढतो. आता तर ही बाब एका रिसर्चमधूनही समोर आली आहे. ...

पाकिस्तानचा फलंदाज आसीफ अलीच्या दोन वर्षांच्या कन्येचं निधन  - Marathi News | Pakistan batsman Asif Ali to return home from England after death of 2-year-old daughter | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानचा फलंदाज आसीफ अलीच्या दोन वर्षांच्या कन्येचं निधन 

पाकिस्तानचा फलंदाज आसीफ अली याला इंग्लंड दौऱ्यातून मायदेशी परतावे लागले आहे. ...

गरम नारळपाणी प्यायल्याने कर्करोग बरा होत नाही! व्हायरल मेसेजवर स्पष्टीकरण - Marathi News | Cancer is not cured by drinking hot coconut Explanation on viral messages | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गरम नारळपाणी प्यायल्याने कर्करोग बरा होत नाही! व्हायरल मेसेजवर स्पष्टीकरण

नारळपाणी गरम करून प्यायल्याने कर्करोगाचा व ट्युमरचा समूळ नाश होत असल्याचे मेसेजमध्ये म्हटले आहे; मात्र हा दावा चुकीचा आहे. ...

आता प्राथमिक आरोग्य केंद्रामध्येच कॅन्सरची 'स्क्रिनिंग' - Marathi News | Now 'screening' of cancer in primary health center | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आता प्राथमिक आरोग्य केंद्रामध्येच कॅन्सरची 'स्क्रिनिंग'

वाढलेला हा मृत्यूदर कमी करून कॅन्सरचे वेळेतच निदान व्हावे या अनुषंगाने गाव पातळीवरच कॅन्सरची स्क्रिनिंग टेस्ट केली जाणार आहे. ...

केवळ तंबाखू, गुटखा खाणाऱ्यांनाच तोंडाचा कॅन्सर होतो ही चुकीची धारणा, जाणून घ्या लक्षणे! - Marathi News | These symptoms of oral cancer and know its treatment | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :केवळ तंबाखू, गुटखा खाणाऱ्यांनाच तोंडाचा कॅन्सर होतो ही चुकीची धारणा, जाणून घ्या लक्षणे!

कॅन्सर म्हणजेच कर्करोगाचं नाव ऐकताच अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. कॅन्सरचे वेगवेगळे प्रकार असून तोंडाचा कॅन्सर सर्वात जास्त चर्चेत असतो. ...