लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्करोग

World Cancer Day

Cancer, Latest Marathi News

कर्करोग-Cancer-सर्व प्रकारच्या कर्करोगांसंदर्भात माहिती, ते होऊ नयेत म्हणून घ्यायची काळजी आणि झालाच तर उपचार यासंदर्भात वैद्यकीय माहिती. जागतिक कर्करोग दिन, कर्करोगाचा जागतिक परिणाम कमी होण्यास प्रबल प्रगती होईल, म्हणून 4 फेब्रुवारी आपण जे आहात ते चिरस्थायी सकारात्मक बदल करतील. कर्करोगमुक्त विश्व निर्माण करण्यासाठी प्रतिबद्धतेची आवश्यकता आहे.
Read More
चेहरा सूजला, गोल झाला...तिला वाटलं कॉफीमुळे झालं असेल, पण पोटात लपून होता जीवघेणा आजार - Marathi News | Girl blamed morning coffee for moon face but adrenal cortical cancer was the real reason | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चेहरा सूजला, गोल झाला...तिला वाटलं कॉफीमुळे झालं असेल, पण पोटात लपून होता जीवघेणा आजार

Adrenal Cortical Cancer Case: डाएट आणि लाइफस्टाईलमध्ये बदल करूनही तिची तब्येत आणखी बिघडत गेली. त्यामुळे ती लोकांपासून दूर राहू लागली.  ...

हिल स्टेशनवर जा आणि आजारी पडून या! संशोधनाचा दावा- थंड हवेच्या ठिकाणी लिव्हर-किडनीच्या आजारांचा धोका - Marathi News | Harmful metals found in clouds over hill stations reveals study | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिल स्टेशनवर जा आणि आजारी पडून या! संशोधनाचा दावा- थंड हवेच्या ठिकाणी लिव्हर-किडनीच्या आजारांचा धोका

Health Research : एका रिसर्चमधून हिल स्टेशनसंबंधी एक धक्कादायक खुलासा केला आहे. जो वाचून आपण हिल स्टेशनला जाण्याचा प्लान कदाचित कॅन्सलही कराल. ...

वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, समोर आलं मोठं कारण - Marathi News | Famous actress kelly mack passes away at the age of just 33 walkimg dead movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, समोर आलं मोठं कारण

प्रसिद्ध अभिनेत्रीला वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे ...

रिसर्चचा दावा-व्यायाम केल्यानं कमी होतो कॅन्सरचा धोका, पण पाहा नेमका कोणता व्यायाम करायचा... - Marathi News | According To The Research Workout In a Day Can Reduce Cancer Risk Workout reduces cancer risk Daily exercise cancer prevention Exercise lowers cancer chances | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रिसर्चचा दावा-व्यायाम केल्यानं कमी होतो कॅन्सरचा धोका, पण पाहा नेमका कोणता व्यायाम करायचा...

According To The Research Workout In a Day Can Reduce Cancer Risk : Workout reduces cancer risk : Daily exercise cancer prevention : Exercise lowers cancer chances : how workout helps prevent cancer : कॅन्सरसारख्या आजाराचा धोका कमी करण्यासाठी व्यायाम ...

स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सर तरीही केलं लग्न, हिना खान भावुक, पती म्हणाला- "मी तुझ्यासोबत १० वेळा लग्न करेन..." - Marathi News | stage 4 breast cancer hina khan gets emotional while talking about rocky who marry her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सर तरीही केलं लग्न, हिना खान भावुक, पती म्हणाला- "मी तुझ्यासोबत १० वेळा लग्न करेन..."

हिना आणि रॉकी 'पती, पत्नी और पंगा' या रिएलिटी शोमध्ये सहभागी झाले आहेत. या शोमध्ये हिनाने रॉकीबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. ...

जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा - Marathi News | Ultra processed food’s intake linked to higher lung cancer risk: Study | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका

अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडचं सर्वाधिक सेवन करणाऱ्या लोकांना कमीत कमी सेवन करणाऱ्यांच्या तुलनेत फुफ्फुसांचा कॅन्सर होण्याचा धोका ४१% जास्त असतो. ...

World Lung Cancer Day 2025 : फुप्फुसाच्या कॅन्सरची 'ही' लक्षणं वेळीच ओळखा, बरेच दिवस सतत खोकला ठरु शकतो जीवघेणा - Marathi News | World Lung Cancer Day 2025 : Lung cancer causes and symptoms | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फुप्फुसाच्या कॅन्सरची 'ही' लक्षणं वेळीच ओळखा, बरेच दिवस सतत खोकला ठरु शकतो जीवघेणा

World Lung Cancer Day 2025 : फुप्फुसाच्या कॅन्सरचे मुख्यपणे दोन प्रकार आहेत. एका म्हणजे नॉन-स्मॉल सेल (NSCLC) आणि स्मॉल सेल (SCLC). ८५ टक्क्यांपेक्षा अधिक केसेसमध्ये नॉन-स्मॉल सेल प्रकार आढळतो. ...

"राज्यातील महापालिका रुग्णालयांमध्ये महिलांसाठी कर्करोग तपासणीची मोहीम हाती घ्यावी’’ , एकनाथ यांची सूचना - Marathi News | ''A cancer screening campaign for women should be undertaken in municipal hospitals in the state,'' Eknath suggested. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :''राज्यातील महापालिका रुग्णालयांमध्ये महिलांसाठी कर्करोग तपासणीची मोहीम हाती घ्यावी’’

Eknath Shinde News: राज्यातील महापालिका रुग्णालयांमध्ये प्रतिबंधात्मक उपाय म्हणून महिलांसाठी कर्करोग तपासणीची मोहीम घेण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. ...