लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्करोग

World Cancer Day

Cancer, Latest Marathi News

कर्करोग-Cancer-सर्व प्रकारच्या कर्करोगांसंदर्भात माहिती, ते होऊ नयेत म्हणून घ्यायची काळजी आणि झालाच तर उपचार यासंदर्भात वैद्यकीय माहिती. जागतिक कर्करोग दिन, कर्करोगाचा जागतिक परिणाम कमी होण्यास प्रबल प्रगती होईल, म्हणून 4 फेब्रुवारी आपण जे आहात ते चिरस्थायी सकारात्मक बदल करतील. कर्करोगमुक्त विश्व निर्माण करण्यासाठी प्रतिबद्धतेची आवश्यकता आहे.
Read More
... तेव्हा डॉक्टरांनी सांगितले होते, ६ महिनेच शिल्लक : शरद पवार - Marathi News | the doctor had said only 6 months left said ncp chief Sharad Pawar on cancer treatment hospital | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :... तेव्हा डॉक्टरांनी सांगितले होते, ६ महिनेच शिल्लक : शरद पवार

मराठवाडा कॅन्सर हॉस्पिटलचे शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन. ...

Brain tumour symptoms: ब्रेन ट्यूमरचे संकेत आहेत ही दोन लक्षणं, फक्त डोकेदुखी म्हणून करू नका दुर्लक्ष... - Marathi News | Brain tumour cancer early symptoms in adults children headaches and coordination problems | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Brain tumour symptoms: ब्रेन ट्यूमरचे संकेत आहेत ही दोन लक्षणं, फक्त डोकेदुखी म्हणून करू नका दुर्लक्ष...

Brain tumour cancer early symptoms : ब्रेन ट्यूमरची लक्षणेही फार वेगळी असतात. ज्यांकडे लोक अनेकदा दुर्लक्ष करतात. पण असं करणं चुकीचं ठरू शकतं. चला जाणून घेऊ ब्रेन ट्यूमरची काय लक्षणं असतात. ...

गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची जिल्हा रुग्णालयात प्रथमच यशस्वी शस्त्रक्रिया - Marathi News | The first successful surgery for cervical cancer at the district hospital | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अमरावतीच्या महिलेला वर्ध्यात मिळाला दिलासा

आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने शस्त्रक्रियेसाठी लागणारा खर्च कोठून उभा करावा, असा प्रश्न शीला यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांसमोर उभा ठाकला. पण अशा परिस्थितीत जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी शीला यांना धीर देत शासकीय योजनेंतर्गत शस्त्रक्रिया करता येईल ...

अन्न गिळताना त्रास होतो का? या गंभीर आजाराचा असू शकतो प्राथमिक संकेत; वेळीच व्हा सावध - Marathi News | Oesophageal cancer symptoms causes risk factor diet | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :अन्न गिळताना त्रास होतो का? या गंभीर आजाराचा असू शकतो प्राथमिक संकेत; वेळीच व्हा सावध

Oesophageal Cancer Symptoms : एसोफेगल कॅन्सरशी संबंधित अनेक अशी लक्षणं आहेत जी इतकी कॉमन असतात की, त्यांना कॅन्सरच्या रूपात ओळखणं फार अवघड होऊ शकतं. ...

आता 'या' 2 गंभीर आजारांविरोधात लसीकरण सुरू होणार, NTAGI कडून शिफारस  - Marathi News | typhoid and cervical cancer vaccination national technical advisory group recommends | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :आता 'या' 2 गंभीर आजारांविरोधात लसीकरण सुरू होणार, NTAGI कडून शिफारस 

typhoid and cervical cancer vaccination : सरकारी सल्लागार समूह एनटीएजीआयने (NTAGI) डेटा तपासल्यानंतर सर्व्हायकल कॅन्सर आणि टायफॉइड विरोधात लसीकरणाची शिफारस केली आहे. ...

मोठी बातमी! कॅन्सरवरील उपचार स्वस्त होण्याची आशा, संसदीय समितीची सलग दुसऱ्या दिवशी खलबतं - Marathi News | affordable cancer treatment parliament committee held meeting on second day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! कॅन्सरवरील उपचार स्वस्त होण्याची आशा, संसदीय समितीची सलग दुसऱ्या दिवशी खलबतं

देशात कर्करोगावरील (Cancer Treatment) उपचार स्वस्त होण्याची आशा आहे. स्वास्थ्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गत संसदीय समितीची सलग दुसऱ्या दिवशी यासंदर्भात बैठक होत आहे. ...

दिवसातून 8 पेक्षा जास्त वेळा लघवीला जावं लागतं? या समस्येकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात - Marathi News | Urine problems prostate cancer causes risk factors symptoms | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :दिवसातून 8 पेक्षा जास्त वेळा लघवीला जावं लागतं? या समस्येकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

Prostate Cancer Symptoms : जसजसं पुरूषांचं वय वाढतं प्रोस्टेट कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. प्रोस्टेट कॅन्सरची फॅमिली हिस्ट्री असणाऱ्या लोकांमध्ये हा कॅन्सर होण्याचा धोका फार जास्त असतो. ...

एक नाही पूर्ण 10 प्रकारच्या कॅन्सरचं कारण आहेत हे 5 पेय पदार्थ, वेळीच व्हा सावध! - Marathi News | According to research 5 drinks that can cause 10 different types of cancer | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :एक नाही पूर्ण 10 प्रकारच्या कॅन्सरचं कारण आहेत हे 5 पेय पदार्थ, वेळीच व्हा सावध!

main causes of cancer: WHO ने स्पष्ट सांगितलं आहे की, कॅन्सरने होणारे जवळपास एक तृतीयांश मृत्यू तंबाखूच्या सेवनामुळे, हाय बॉडी मास इंडेक्स म्हणजे लठ्ठपणा, दारूचं सेवन, फळं आणि भाज्यांचं सेवन आणि शारीरिक हालचाल कमी केल्याने होतात. ...