लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्करोग

World Cancer Day

Cancer, Latest Marathi News

कर्करोग-Cancer-सर्व प्रकारच्या कर्करोगांसंदर्भात माहिती, ते होऊ नयेत म्हणून घ्यायची काळजी आणि झालाच तर उपचार यासंदर्भात वैद्यकीय माहिती. जागतिक कर्करोग दिन, कर्करोगाचा जागतिक परिणाम कमी होण्यास प्रबल प्रगती होईल, म्हणून 4 फेब्रुवारी आपण जे आहात ते चिरस्थायी सकारात्मक बदल करतील. कर्करोगमुक्त विश्व निर्माण करण्यासाठी प्रतिबद्धतेची आवश्यकता आहे.
Read More
सावधान! माउथवॉश वापरणाऱ्यांना कॅन्सरचा मोठा धोका? डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा - Marathi News | there is inconsistent evidence that mouthwash causes cancer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सावधान! माउथवॉश वापरणाऱ्यांना कॅन्सरचा मोठा धोका? डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा

एका ब्रिटीश सर्जनने आपल्या पॉडकास्टवर काही विशिष्ट प्रकारचे माउथवॉश वापरल्याने कॅन्सरचा धोका वाढतो असं म्हटलं आहे. ...

पहिलं प्रेम... कॅन्सरमुळे गर्लफ्रेंडचा मृत्यू, नंतर ऐश्वर्या रायसोबत अफेअर; कोण आहे 'हा' अभिनेता! - Marathi News | Vivek Oberoi Recalls Losing Childhood Girlfriend To Cancer At Age Of 17 | Aishwarya Rai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिलं प्रेम... कॅन्सरमुळे गर्लफ्रेंडचा मृत्यू, नंतर ऐश्वर्या रायसोबत अफेअर; कोण आहे 'हा' अभिनेता!

कॅन्सरमुळे गर्लफ्रेंड गमवल्यानं खचला होता 'हा' अभिनेता, नंतर ऐश्वर्या राय आली आयुष्यात! पण, तेही नातं टिकलं नाही. ...

हिना खाननंतर लोकप्रिय अभिनेत्याला कॅन्सरचं निदान, म्हणाला- "कोणत्याही गोष्टीचा अतिरेक..." - Marathi News | below deck fame bollywood actor jason chambers diagnose with skin cancer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिना खाननंतर लोकप्रिय अभिनेत्याला कॅन्सरचं निदान, म्हणाला- "कोणत्याही गोष्टीचा अतिरेक..."

हिनानंतर आणखी एका अभिनेत्याला कॅन्सरचं निदान झालं आहे. प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता जेसन चेम्बर्सला कॅन्सर झाल्याचं समजलं आहे. ...

थंडी वाजते म्हणून जास्त वेळ उन्हात बसत असाल तर सावधान, स्किन कॅन्सरचा मोठा धोका - Marathi News | sitting too long under the sun can cause skin cancer do not make these mistakes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडी वाजते म्हणून जास्त वेळ उन्हात बसत असाल तर सावधान, स्किन कॅन्सरचा मोठा धोका

अनेकदा लोकांना थंडी टाळण्यासाठी तासन्तास उन्हात बसायला आवडतं. पण तुम्हाला माहीत आहे का की जास्त वेळ उन्हात बसल्याने तुमच्या त्वचेचं गंभीर नुकसान होऊ शकतं. ...

खुशखबर! कॅन्सरवरील लस तयार, रशियाने केला वैद्यकीय शास्त्रातील पराक्रम, मोफत देणार - Marathi News | Cancer vaccine ready, Russia has achieved a feat in medical science, will give it away for free | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खुशखबर! कॅन्सरवरील लस तयार, रशियाने केला वैद्यकीय शास्त्रातील पराक्रम, मोफत देणार

रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने दावा केला आहे की त्यांनी कर्करोगाची लस विकसित केली आहे, ते आपल्या नागरिकांना मोफत देणार आहेत. ...

तरुणाईमध्ये वाढते आहे 'या' कॅन्सरचे प्रमाण! कॅन्सरचा हा कोणता प्रकार, कशी ओळखायची लक्षणं? - Marathi News | colon cancer cases are raising in world, symptoms of colon cancer, main reasons of colon cancer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तरुणाईमध्ये वाढते आहे 'या' कॅन्सरचे प्रमाण! कॅन्सरचा हा कोणता प्रकार, कशी ओळखायची लक्षणं?

Health Tips: जगभरात ज्या कॅन्सरचे प्रमाण सध्या वाढत चालले आहे, तो कॅन्सर नेमका कोणता आणि काय आहेत त्याची लक्षणं  ...

लाँग कोर्स रेडिएशन' इतकेच 'शॉर्ट कोर्स रेडिएशन'ही फायदेशीर; ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णांना आता फक्त ५ दिवसांचे रेडिएशन  - Marathi News | 'Long Course Radiation' is as beneficial as 'Short Course Radiation';  Breast cancer patients now only 5 days of radiation  | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लाँग कोर्स रेडिएशन' इतकेच 'शॉर्ट कोर्स रेडिएशन'ही फायदेशीर; ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णांना आता फक्त ५ दिवसांचे रेडिएशन 

शासकीय कर्करोग रुग्णालयात (राज्य कर्करोग संस्था) याची सुरुवातही झाली असून, शोधनिबंधातून याची मांडणीही करण्यात आली आहे.  ...

तंबाखू खाणाऱ्यांचा जबडा झाला जाम! तंबाखूमुळे ७५१ जणांचे तोंड उघडेना - Marathi News | Jaws of tobacco eaters jammed! 751 people could not open their mouths due to tobacco | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तंबाखू खाणाऱ्यांचा जबडा झाला जाम! तंबाखूमुळे ७५१ जणांचे तोंड उघडेना

महिन्यातून एकदा तपासणी करा : १९ जणांना मुख कर्करोग ...