कर्करोग-Cancer-सर्व प्रकारच्या कर्करोगांसंदर्भात माहिती, ते होऊ नयेत म्हणून घ्यायची काळजी आणि झालाच तर उपचार यासंदर्भात वैद्यकीय माहिती. जागतिक कर्करोग दिन, कर्करोगाचा जागतिक परिणाम कमी होण्यास प्रबल प्रगती होईल, म्हणून 4 फेब्रुवारी आपण जे आहात ते चिरस्थायी सकारात्मक बदल करतील. कर्करोगमुक्त विश्व निर्माण करण्यासाठी प्रतिबद्धतेची आवश्यकता आहे. Read More
जागतिक अन्नसुरक्षा दिन विशेष: शरीरासाठी भारतीय आहाराच ‘भारी’, थाळीतील अन्नपदार्थांची निवड आता शहाणपणाने करावी लागेल; शासकीय कर्करोग रुग्णालयाचे (राज्य कर्करोग संस्था) विशेष कार्यअधिकारी डाॅ. अरविंद गायकवाड यांनी दिली आहाराची ‘गुरुकिल्ली’ ...
टीव्ही अभिनेता विभू राघव याचं २ जून रोजी कॅन्सरने निधन झालं. त्याच्या निधनानंतर विभूची सहकलाकार आणि निशा और उसके कझन्स फेम अभिनेत्री अनेरी वजानी हिने भावुक पोस्ट शेअर केली आहे. ...
Hina Khan Rocky Jaiswal Love Story: हिना खान नुकतंच तिचा बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालसोबत लग्नगाठ बांधली. हिनाची लव्हस्टोरी एकदम हटके आहे. जी वाचून तुमचाही खऱ्या प्रेमावर विश्वास बसेल ...