कर्करोग-Cancer-सर्व प्रकारच्या कर्करोगांसंदर्भात माहिती, ते होऊ नयेत म्हणून घ्यायची काळजी आणि झालाच तर उपचार यासंदर्भात वैद्यकीय माहिती. जागतिक कर्करोग दिन, कर्करोगाचा जागतिक परिणाम कमी होण्यास प्रबल प्रगती होईल, म्हणून 4 फेब्रुवारी आपण जे आहात ते चिरस्थायी सकारात्मक बदल करतील. कर्करोगमुक्त विश्व निर्माण करण्यासाठी प्रतिबद्धतेची आवश्यकता आहे. Read More
एका कर्करूग्णाला मदतीचा हात देऊन येथील पोलिसांनी माणुसकीचे दर्शन घडविले. खाकी वर्दीतील पोलीस दिसला की सर्वांनाच धाक वाटतो. कायदा आणि सुव्यवस्था राबविताना अनेकदा पोलिसी खाक्या जनतेला सहन करावा लागतो. ...
तंबाखूच्या व्यसनामुळे कर्करोग जडला. रोगाचे निदान व त्यावरील उपचारामुळे अख्खे कुटुंबच रस्त्यावर आले. आर्थिक स्थिती हलाखीची झाली. मुलांचे करिअरही अडचणीत आले. तंबाखूच्या व्यसनाने नेस्तनाबूत झालो. म्हणूनच स्वत:च्या कुटुंबाचे, समाजाचे हित पहायचे असेल तर त ...
तंबाखू सेवनामुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांना समोरे जाण्याची वेळ अनेकांवर येत आहे. जिल्हा आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीत साडेसहा लाख नागरिकांपैकी तब्बल २४०० जणांना तंबाखू सेवनामुळे मौखिक आजार जडल्याचे समोर आले आहेत. ...
मोठ्यांच्या व्यसनाकडे आकर्षित झालेले अबोध मन, जाहिरातींचा प्रभाव, संगतीचा परिणाम, सहजपणे उपलब्ध होणारे तंबाखूजन्य पदार्थ आणि एकदा चव घेण्याचा मोह आदी कारणांमुळे सातवी ते पदवीच्या विद्यार्थ्यांमध्ये खर्रा व तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनाचे प्रमाण वाढत ...
तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे जगात दरवर्षी ६ दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो, २०३० पर्यंत ही संख्या वाढून ८ दशलक्षपर्यंत जाण्याची शक्यता आहे. भारतात ४० टक्के लोक तंबाखू खातात, २० टक्के लोक सिगारेट ओढतात तर १४ टक्के लोक बिडी ओढतात. ...