कर्करोग-Cancer-सर्व प्रकारच्या कर्करोगांसंदर्भात माहिती, ते होऊ नयेत म्हणून घ्यायची काळजी आणि झालाच तर उपचार यासंदर्भात वैद्यकीय माहिती. जागतिक कर्करोग दिन, कर्करोगाचा जागतिक परिणाम कमी होण्यास प्रबल प्रगती होईल, म्हणून 4 फेब्रुवारी आपण जे आहात ते चिरस्थायी सकारात्मक बदल करतील. कर्करोगमुक्त विश्व निर्माण करण्यासाठी प्रतिबद्धतेची आवश्यकता आहे. Read More
देशात १९८२-८३ मध्ये महिलांच्या कर्करोगात गर्भाशय मुखाचा कर्करोग नंबर एकवर होता. त्यावेळी दुसऱ्या क्रमांकावर स्तनाचा कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर) होता; मात्र मागील ३० वर्षांत यात बदल झाला आहे. आता तो पहिल्या क्रमांकावर आला आहे. ...
विडी, तंबाखू, सिगारेटसारख्या अमली पदार्थांचे सेवन तरुणाईमध्ये वाढत्या कॅन्सरचे प्रमुख कारण ठरत आहे. एका सिगारेटमध्ये चौदा हजारांहून अधिक विषारी रायायनिक घटक असतात, त्यामुळे एकावेळचे धूम्रपान माणसाचे आयुष्य १४ मिनिटांनी घटण्यासाठी कारणीभूत ठरत असल्याच ...
तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शालेय अर्थात आठवी ते दहावीतील चारपैकी एका विद्यार्थ्यास तंबाखूजन्य पदार्थाचे व्यसन असल्याची गंभीर बाब नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे़ ...