लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्करोग

World Cancer Day

Cancer, Latest Marathi News

कर्करोग-Cancer-सर्व प्रकारच्या कर्करोगांसंदर्भात माहिती, ते होऊ नयेत म्हणून घ्यायची काळजी आणि झालाच तर उपचार यासंदर्भात वैद्यकीय माहिती. जागतिक कर्करोग दिन, कर्करोगाचा जागतिक परिणाम कमी होण्यास प्रबल प्रगती होईल, म्हणून 4 फेब्रुवारी आपण जे आहात ते चिरस्थायी सकारात्मक बदल करतील. कर्करोगमुक्त विश्व निर्माण करण्यासाठी प्रतिबद्धतेची आवश्यकता आहे.
Read More
#Bestof2018 : वैद्यकिय क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी; अनेक गंभीर आजारांवर संशोधन - Marathi News | Medical Milestone in 2018: Key Advances and Medical Developments in Medicine in the year 2018 | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :#Bestof2018 : वैद्यकिय क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी; अनेक गंभीर आजारांवर संशोधन

कॅन्सर, डायबिटीज, डिप्रेशन, मायग्रेन, हृदयरोग आणि स्ट्रोक यांसारख्या गंभीर आजारांच्या रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. वैद्यकिय क्षेत्रामध्ये या आजारांसाठी अनेक औषधं उपलब्ध आहेत, परंतु त्यांचा वाढता धोका पाहता उपलब्ध असलेली औषधं पुरेशी नाहीत. ...

सायलेंट किलर असतो ब्रेन कॅन्सर; आता उपचार करणं होऊ शकतं सोपं - Marathi News | Glioblastoma or Brain Cancer Scientists Discover New Medicine For Cure Also Check Types | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सायलेंट किलर असतो ब्रेन कॅन्सर; आता उपचार करणं होऊ शकतं सोपं

सध्या जगासमोर कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर नियंत्रण मिळवण्याचं आव्हान उभं ठाकलं आहे. जगभरातील अनेक वैज्ञानिक यावर उपायकारक औषधं तयार करण्यासाठी प्रयत्न करत असून त्यासंदर्भात अनेक नवनवीन संशोधनं करण्यात येत आहेत. ...

कर्करोगाचे ‘जपायगो’तर्फे निदान - Marathi News | Diagnosis by Cancer 'Zapayogo' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कर्करोगाचे ‘जपायगो’तर्फे निदान

विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात कॅन्सरचे निदान व उपचार पद्धती देण्यासाठी ‘जपायगो’ संस्थेतर्फे सुविधा देण्यात येणार आहे. बुधवारी सहसंचालक डॉ. साधना तायडे यांच्या हस्ते ‘कॅन्सर केअर’चे उद्घाटन करण्यात आले. ...

आता कॅन्सरचे निदान फक्त 10 मिनिटांत! - Marathi News | In just 10 minutes this one test will diagnose all types of cancer | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :आता कॅन्सरचे निदान फक्त 10 मिनिटांत!

कॅन्सर हा शब्द ऐकला तरी हृदयाचे ठोके वाढतात. कॅन्सरसारख्या गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रूग्णांना अनेक वैद्यकीय तपासण्या करण्याचा सल्ला देण्यात येतो. वारंवार करण्यात येणाऱ्या तपासण्यांमुळे कॅन्सर पीडित रूग्ण आणखी खचून जातात. ...

कर्करोग: उपचार सुविधांसोबत जनजागृतीही आवश्यक! - Marathi News | Cancer: Public awairness is necessary with treatment facilities! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कर्करोग: उपचार सुविधांसोबत जनजागृतीही आवश्यक!

भारतात पाश्चात्य देशांच्या तुलनेत कर्करोगाचे प्रमाण कमी असले तरी, कर्करोगाने दगावणाऱ्या रुग्णांचे प्रमाण मात्र किती तरी जास्त आहे. ...

पेरिटोनियल कॅन्सर आणि ओवरियन कॅन्सर यामधील फरक आणि लक्षणं! - Marathi News | difference between ovarian cancer and peritoneal cancer and symptoms | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :पेरिटोनियल कॅन्सर आणि ओवरियन कॅन्सर यामधील फरक आणि लक्षणं!

पेरिटोनियल कॅन्सर फार कमी लोकांमध्ये आढळून येत असला तरिही हा एक गंभीर आजार आहे. पुरूषांपेक्षा महिलांना हा कॅन्सर होण्याचा धोका अधिक असतो. ...

चाहत्यांना खूशखबर! कॅन्सरशी झुंज देणारी सोनाली बेंद्रे मायदेशी परतली - Marathi News | sonali bendre returns from New York where she was undergoing treatment for cancer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चाहत्यांना खूशखबर! कॅन्सरशी झुंज देणारी सोनाली बेंद्रे मायदेशी परतली

बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे सोमवारी (3 डिसेंबर) पहाटे न्यू-यॉर्कमधून मायदेशी परतली आहे. ...

कॅन्सर जनजागृतीसाठी जवानाची सायकलयात्रा - Marathi News | Cycle tour for cancer awareness by ex- serviceman | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कॅन्सर जनजागृतीसाठी जवानाची सायकलयात्रा

कॅन्सर या असाध्य रोगाच्या बाबतीत जनजागृती करण्यासाठी माहोरा (ता. जाफराबाद ) येथील जवान गजानन काळे यांच्या ब-हाणपूर ते पुणे या १ हजार ४८१ किलोमीटरच्या सायकल रॅलीला रविवारी सुरुवात करण्यात आली. ...