लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्करोग

World Cancer Day

Cancer, Latest Marathi News

कर्करोग-Cancer-सर्व प्रकारच्या कर्करोगांसंदर्भात माहिती, ते होऊ नयेत म्हणून घ्यायची काळजी आणि झालाच तर उपचार यासंदर्भात वैद्यकीय माहिती. जागतिक कर्करोग दिन, कर्करोगाचा जागतिक परिणाम कमी होण्यास प्रबल प्रगती होईल, म्हणून 4 फेब्रुवारी आपण जे आहात ते चिरस्थायी सकारात्मक बदल करतील. कर्करोगमुक्त विश्व निर्माण करण्यासाठी प्रतिबद्धतेची आवश्यकता आहे.
Read More
World Cancer Day : तुमच्या बोटांवर आहे का अशी खूण?; मग कॅन्सर होण्याची भीती - Marathi News | World Cancer Day Special : cancer awareness day causes of skin cancer symptoms | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :World Cancer Day : तुमच्या बोटांवर आहे का अशी खूण?; मग कॅन्सर होण्याची भीती

स्किन कॅन्सर (Skin cancer)ला मेलानोमा (melanoma) कॅन्सर असंही म्हटलं जातं. जर तुमच्या त्वचेवर एखादी खूण किंवा तीळ असेल आणि ती हळूहळू मोठी होऊ लागली तर, हे स्किन कॅन्सरचे लक्षण असू शकते. ...

World Cancer Day: 'कर्करोगाशी लढा शक्य आहे'; कॅन्सरला नामोहरम करणाऱ्या शरद पवारांचा रुग्णांना मंत्र - Marathi News | World Cancer Day: 'Cancer is possible to fight'; mantra by Sharad Pawar's patients who have cancer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :World Cancer Day: 'कर्करोगाशी लढा शक्य आहे'; कॅन्सरला नामोहरम करणाऱ्या शरद पवारांचा रुग्णांना मंत्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेही कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी लढले आहेत. विशेष म्हणजे आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर पवार यांनी आजारावर मातही केली. ...

जागतिक कर्करोग दिन; ‘हेड अ‍ॅण्ड नेक’ आणि स्तनाचा कर्करोग वाढतोय - Marathi News | World Cancer Day; 'Head and neck' and breast cancer are growing | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जागतिक कर्करोग दिन; ‘हेड अ‍ॅण्ड नेक’ आणि स्तनाचा कर्करोग वाढतोय

कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराच्या मगरमिठीत सापडणाऱ्या लोकांची संख्या वाढतच चालली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कर्करोग विभागात २०१८ या वर्षात २४०० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. ...

World Cancer Day - चिमुकल्या धवलचा मृत्यू चटका लावणारा पण...आई-बाबांना कॅन्सरविरोधी आरोग्यदूत बनविणारा ! - Marathi News | World Cancer Day - Dermatologist, who has been diagnosed with dermatitis, made mother-father cancerous! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :World Cancer Day - चिमुकल्या धवलचा मृत्यू चटका लावणारा पण...आई-बाबांना कॅन्सरविरोधी आरोग्यदूत बनविणारा !

काशिनाथ वाघमारे सोलापूर : अवघा चार वर्षाचा धवल...हसता, खेळता. घर अगदी गोकूळच; पण अचानक धवलला रक्ताचा कर्करोग झाल्याचे निष्पन्न ... ...

...आणि यांच्यापुढे हरला कर्करोग, जागतिक कर्करोग दिन विशेष - Marathi News |  ... and to be defeated against cancer, World Cancer Day Special | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...आणि यांच्यापुढे हरला कर्करोग, जागतिक कर्करोग दिन विशेष

कर्करोग म्हटला की जीवनाचा अंत होणारच, असा काहीसा विचार सामान्यांच्या मनात रुजला आहे. त्यामुळे कर्करोगाचे निदान झाले की आपण जगण्याची आशा नाही, असा समज रुग्ण करून घेतात. ...

कर्करुग्णांमध्ये आशावादी व सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे आवश्यक - Marathi News | Cancer editorial Artical | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कर्करुग्णांमध्ये आशावादी व सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे आवश्यक

कर्करोगाचा प्रतिबंध, योग्य वेळी निदान व उपचार या तीन सूत्रांवर सामाजिक जागरूकता करणे जसे अत्यावश्यक आहे, तसेच कर्करुग्णांमध्ये व त्यांच्या आप्तस्वकीयांमध्ये आशावादी व सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे आवश्यक असते. ...

कर्करोग निदानाचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर - डॉ. अनिल हेरूर - Marathi News | Cost of cancer diagnosis outside of the public - Dr. Anil Herroor | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कर्करोग निदानाचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर - डॉ. अनिल हेरूर

दिवस सुरू झाला की, प्रत्येकालाच घड्याळाच्या काट्यावर धावावे लागते. प्रवासातील दगदग, खाण्यापिण्याची हेळसांड ही दिनचर्या बनली असून आरोग्याकडे लक्ष देण्यास कुणाकडेच वेळ नाही. ...

एका वर्षात कॅन्सर नष्ट करणाऱ्या औषधाचा शोध, संशोधकांनी केला दावा! - Marathi News | Israeli scientists claim cancer cure medicine cure for cancer within a year | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :एका वर्षात कॅन्सर नष्ट करणाऱ्या औषधाचा शोध, संशोधकांनी केला दावा!

कॅन्सर एक असा आजार आहे ज्याच्या जाळ्यात अडकलं जर जीवन संपलं असं मानलं जातं. आजही या जीवघेण्या आजारावर ठोस असा उपाय समोर आलेला नाहीये. ...