लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्करोग

World Cancer Day, मराठी बातम्या

Cancer, Latest Marathi News

कर्करोग-Cancer-सर्व प्रकारच्या कर्करोगांसंदर्भात माहिती, ते होऊ नयेत म्हणून घ्यायची काळजी आणि झालाच तर उपचार यासंदर्भात वैद्यकीय माहिती. जागतिक कर्करोग दिन, कर्करोगाचा जागतिक परिणाम कमी होण्यास प्रबल प्रगती होईल, म्हणून 4 फेब्रुवारी आपण जे आहात ते चिरस्थायी सकारात्मक बदल करतील. कर्करोगमुक्त विश्व निर्माण करण्यासाठी प्रतिबद्धतेची आवश्यकता आहे.
Read More
Excessive use perfume cause cancer : अंगाचा वास येऊ नये म्हणून परफ्यूम लावताय? कॅन्सरचं कारण ठरतोय परफ्यूमचा अतिवापर, तज्ज्ञ म्हणतात की.... - Marathi News | Health Tips in Marathi : Excessive use of perfume can cause cancer | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Excessive use perfume cause cancer : अंगाचा वास येऊ नये म्हणून परफ्यूम लावताय? कॅन्सरचं कारण ठरतोय परफ्यूमचा अतिवापर, तज्ज्ञ म्हणतात की....

Excessive use of perfume can cause cancer : तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार या परफ्यूम्समध्ये वेगवेगळ्या प्रकारची रसायनं मिसळलेली असतात. ज्यामुळे कॅन्सरसारखा गंभीर आजार होण्याची शक्यता असते. ...

Breast cancer in men : पुरूषांमध्येही वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका; शरीरात असे बदल दिसले तर वेळीच व्हा सावध, तज्ज्ञांचा दावा - Marathi News | Health Tips in Marathi : Breast cancer in men stages symptoms preventions and diagnosis | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Breast cancer in men : पुरूषांमध्येही वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका; शरीरात असे बदल दिसले तर वेळीच व्हा सावध, तज्ज्ञांचा दावा

Health Tips in Marathi :साधारणपणे ट्यूमरसारखा आकार तयार होतो. या गाठीला एक्स रे च्या माध्यमातून पाहता येऊ शकतं. ...

Cancer causes : जीवघेण्या कॅन्सरसाठी स्मोकिंगपेक्षा जास्त कारणीभूत ठरतोय लठ्ठपणा; रोज हे काम करून तब्येत सांभाळा- रिसर्च - Marathi News | After smoking obesity is a common cause of most cancers researchers suggest exercise could reduce the risk | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Cancer causes : जीवघेण्या कॅन्सरसाठी स्मोकिंगपेक्षा जास्त कारणीभूत ठरतोय लठ्ठपणा; रोज हे काम करून तब्येत सांभाळा- रिसर्च

Cancer causes smoking and obesity : शरीरात चरबीच्या पेशी वाढू लागल्यामुळे आपला श्वासोच्छवास कमी होऊ लागतो, चयापचय पातळी बदलू लागते, इन्सुलिन वेगाने वाढू लागते, हार्मोन्सचे संतुलन बिघडू लागतात आणि या सर्व बाबींमुळे आपल्याला कॅन्सर होण्याचा धोका वाढतो ...

सामान्य वाटणारी 'ही' ६ लक्षणं असू शकतात ब्लड कॅन्सरचा संकेत; दुर्लक्ष करू ठरेल जीवघेणं  - Marathi News | These 6 common symptoms may be a sign of blood cancer | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सामान्य वाटणारी 'ही' ६ लक्षणं असू शकतात ब्लड कॅन्सरचा संकेत; दुर्लक्ष करू ठरेल जीवघेणं 

6 early signs of blood cancer know the disease : त्वचेचं इन्फेक्शन म्हणजेच लाल चट्टे येणं, रंग पांढरा होणं, चट्टे येणं, दाणे येणं अशा समस्या उद्भवतात. याशिवाय फुफ्फुसांचे इन्फेक्शनसुद्धा होऊ शकतं.  ...

९७ वर्षांच्या आजींनी कॅन्सरला हरवले - Marathi News | The 97-year-old grandmother died of cancer | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :९७ वर्षांच्या आजींनी कॅन्सरला हरवले

cancer Hospital Kolhapur- डोळ्याच्या खालच्या पापणीला कॅन्सर झालेल्या ९७ वर्षीय आजींचा दृष्टिदोष दूर करण्यात ॲस्टर आधारमधील डॉक्टरांना यश आले आहे. ...

कॅन्सरग्रस्तांना हवी मानसिक आधाराची साथ, चिकाटीनेच करता येईल आजारावर मात; अशी घ्या काळजी - Marathi News | Cancer patients need mental support ... | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कॅन्सरग्रस्तांना हवी मानसिक आधाराची साथ, चिकाटीनेच करता येईल आजारावर मात; अशी घ्या काळजी

Cancer Patients : कर्करोग झाला म्हणून घाबरून न जाता या आजाराचा मुकाबला करणे गरजेचं आहे. कारण धीराने या आजाराशी लढल्यास कर्करोगातून सुखरूप बाहेर पडू शकतो. ...

World Cancer Day 2021: मैदा, पॉपकॉर्न अशा रोजच्या खाण्यातील पदार्थांमुळे वाढतोय कॅन्सरचा धोका, जाणून घ्या कसा - Marathi News | World Cancer Day 2021: These six food items that cause cancer and should be avoided | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :World Cancer Day 2021: मैदा, पॉपकॉर्न अशा रोजच्या खाण्यातील पदार्थांमुळे वाढतोय कॅन्सरचा धोका, जाणून घ्या कसा

World Cancer Day 2021: तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कॅन्सर होण्यामागचं सगळ्यात मोठं कारण जीवनशैली आणि खाण्यापिण्यच्या चुकीच्या सवयी हे आहे.  ...

World Cancer Day 2021: तंबाखू खात नसाल तरीही 'या' ५ कारणांमळे होऊ शकतो तोंडाचा कॅन्सर, वेळीच सावध व्हा - Marathi News | World Cancer Day 2021: 5 causes of oral cancer other than tobacco | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :World Cancer Day 2021: तंबाखू खात नसाल तरीही 'या' ५ कारणांमळे होऊ शकतो तोंडाचा कॅन्सर, वेळीच सावध व्हा

World Cancer Day 2021: अनेकदा असं  होतं की व्यक्तीनं कधीही आयुष्यात सिगारेट, दारू किंवा बीडीचे सेवन केलेलं नसतं पण तरीही त्याला कॅन्सर होतो. असं का होतं? तंबाखू व्यतिरिक्त तोंडाच्या कॅन्सरची कारणं काय आहेत ...