लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्करोग

World Cancer Day, मराठी बातम्या

Cancer, Latest Marathi News

कर्करोग-Cancer-सर्व प्रकारच्या कर्करोगांसंदर्भात माहिती, ते होऊ नयेत म्हणून घ्यायची काळजी आणि झालाच तर उपचार यासंदर्भात वैद्यकीय माहिती. जागतिक कर्करोग दिन, कर्करोगाचा जागतिक परिणाम कमी होण्यास प्रबल प्रगती होईल, म्हणून 4 फेब्रुवारी आपण जे आहात ते चिरस्थायी सकारात्मक बदल करतील. कर्करोगमुक्त विश्व निर्माण करण्यासाठी प्रतिबद्धतेची आवश्यकता आहे.
Read More
कॅन्सरग्रस्त म्हाताऱ्या आईची मृत्यूशी झुंज, संपत्ती हडपून मुलांनी सोडले वाऱ्यावर - Marathi News | 80 year old sick mother thrown out of the house by five sons | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कॅन्सरग्रस्त म्हाताऱ्या आईची मृत्यूशी झुंज, संपत्ती हडपून मुलांनी सोडले वाऱ्यावर

कॅन्सरग्रस्त म्हाताऱ्या आईची जमीन हडपून पाच मुलांनी तिला वाऱ्यावर सोडल्याचा संतापजनक प्रकार कुही तालुक्यातील पाचगाव येथे उघडकीस आला आहे.अतिशय भयावह परिस्थितीत त्या वृद्धेची मृत्यूशी संघर्ष सुरू आहे. ...

कॅन्सरच्या उपचारानंतर होणारे असह्य दुष्परिणाम आता टळणार, संशोधकांचा दावा - Marathi News | cancer gene therapy will help to curb side effects of treatment | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कॅन्सरच्या उपचारानंतर होणारे असह्य दुष्परिणाम आता टळणार, संशोधकांचा दावा

आता कॅन्सरच्या उपचाराचे होणार नाहीत दुष्परिणाम. शास्त्रज्ञांना नवा मार्ग सापडला. शास्त्रज्ञांना एक असं जनुक सापडलं आहे, ज्यामुळे हे शक्य होणार आहे. ...

अतिस्थुलता निवारण दिन : स्थुलता ठरतेय हृदयविकार अन् कर्करोगाचे कारण ! - Marathi News | Obesity Prevention Day is a special cause of obesity the cause of heart disease and cancer | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अतिस्थुलता निवारण दिन : स्थुलता ठरतेय हृदयविकार अन् कर्करोगाचे कारण !

कोविडकाळात घरातच बसून राहण्यामुळे हा प्रश्न अधिकच गंभीर होत गेला. तरुण आणि लहानग्यांमध्ये असलेली स्थुलता हृदयविकार, कर्करोग यासह मधुमेहालाही आमंत्रण देत असल्याचे तज्ज्ञांच्या अभ्यासातून पुढे आले आहे. ...

Sting Operation: अ‍ॅक्ट्रेसशी शरीर संबंध ठेवून कॅन्सरचे विषाणू मारण्याचा केला दावा; इटलीचा डॉक्टर स्टिंगमध्ये अडकला - Marathi News | Italian gynecologist allegedly offered to have sex with woman to 'cure' virus cancer | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अ‍ॅक्ट्रेसशी संबंध ठेवून कॅन्सरचे विषाणू मारण्याचा केला दावा; प्रसिद्ध डॉक्टर स्टिंगमध्ये अडकला

Sting Operation of Italian gynecologist: या डॉक्टरविरोधात अन्य पीडित महिलांच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. या डॉक्टरला नोकरीचा राजीनामा द्यावा लागला आहे.  ...

कर्करोगासाठी 'या' गोष्टी ठरतायत कारण; पाहा काय म्हणाले तज्ज्ञ - Marathi News | know the reason causing cancer good food is important know what expert said | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कर्करोगासाठी 'या' गोष्टी ठरतायत कारण; पाहा काय म्हणाले तज्ज्ञ

देशात 17 ते 18 लाख कर्करोग रुग्ण आहेत. ...

'चांगले काम केले तर शहरभर कटाउट, बॅनर लावण्याची गरज नाही' - Marathi News | ‘Latur pattern’ in health as well as education, nitin gadkari in latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'चांगले काम केले तर शहरभर कटाउट, बॅनर लावण्याची गरज नाही'

विवेकानंद रुग्णसेवा सदन लाेकार्पण : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ...

How to prevent cancer research : जीवघेण्या कॅन्सरचा धोका वाढवतात रोजच्या जेवणातील 'हे' 2 पदार्थ; समोर आला आश्चर्यकारक रिपोर्ट - Marathi News | How to prevent cancer : Healthy eating coffee and eggs increase risk of serious cancer new study | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जीवघेण्या कॅन्सरचा धोका वाढवतात रोजच्या जेवणातील 'हे' 2 पदार्थ; समोर आला आश्चर्यकारक रिपोर्ट

How to prevent cancer : हा अभ्यास ईरान युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायंसेस, इंपीरियल कॉलेड लंडन आणि कॅनडाच्या निपिसिंग युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केला आहे.  ...

नागपुरात कॅन्सरला आमंत्रण देणाऱ्या विषारी खर्ऱ्याची सर्रास विक्री, वर्षभरापासून कारवाई नाहीच - Marathi News | arecoline kharra being sold in nagpur street | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात कॅन्सरला आमंत्रण देणाऱ्या विषारी खर्ऱ्याची सर्रास विक्री, वर्षभरापासून कारवाई नाहीच

कायद्याचे उल्लंघन करून विक्रेते खर्ऱ्याचा खुलेआम धंदा करीत आहेत. आर्थिक व्यवहारामुळे अन्न व औषध प्रशासन विभाग (एफडीए) आणि पोलीस यंत्रणेने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. ...