लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्करोग

World Cancer Day, मराठी बातम्या

Cancer, Latest Marathi News

कर्करोग-Cancer-सर्व प्रकारच्या कर्करोगांसंदर्भात माहिती, ते होऊ नयेत म्हणून घ्यायची काळजी आणि झालाच तर उपचार यासंदर्भात वैद्यकीय माहिती. जागतिक कर्करोग दिन, कर्करोगाचा जागतिक परिणाम कमी होण्यास प्रबल प्रगती होईल, म्हणून 4 फेब्रुवारी आपण जे आहात ते चिरस्थायी सकारात्मक बदल करतील. कर्करोगमुक्त विश्व निर्माण करण्यासाठी प्रतिबद्धतेची आवश्यकता आहे.
Read More
त्वचेवरील तीळाचा अन् कॅन्सरचा काय संबंध? तज्ज्ञांनी दिलं उत्तर, सत्य जाणून घेण्यासाठी वाचाच - Marathi News | what is connection between mole and body is it a cancer symptom | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :त्वचेवरील तीळाचा अन् कॅन्सरचा काय संबंध? तज्ज्ञांनी दिलं उत्तर, सत्य जाणून घेण्यासाठी वाचाच

बरेच लोक त्वचेवरील तीळाचा संबंध कॅन्सरशी असल्याचे सांगतात. परंतु यामागे नेमकं काय कारण आहे. हे तुम्हाला आज आम्ही सांगणार आहोत. ...

Suresh Raina Emotional Message to Father: "वडिलांच्या जाण्याचं दु:ख..."; सुरेश रैनाचा भावनिक संदेश वाचून तुमचेही डोळे पाणावतील - Marathi News | Suresh Raina Emotional Message after his father passes away fighting with cancer see tweet | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"वडिलांच्या जाण्याचं दु:ख..."; सुरेश रैनाचा भावनिक संदेश वाचून तुमचेही डोळे पाणावतील

सुरेश रैनाचे वडिल दीर्घकाळापासून कॅन्सरशी झुंज देत होते. ...

मेडिकलमधील किमोथेरपी औषधीविना बंद; कॅन्सर रुग्णांचा जीव धोक्यात - Marathi News | cancer patients chemotherapy condition in nagpur medical college | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेडिकलमधील किमोथेरपी औषधीविना बंद; कॅन्सर रुग्णांचा जीव धोक्यात

कोरोनामुळे सलग दोन वर्षे उपचारापासून वंचित राहिलेले कॅन्सरचे रुग्ण वाढलेला आजार घेऊन मेडिकलमध्ये येत आहेत. परंतु आवश्यक सोयीअभावी रुग्णांना उपचार कसा द्यावा, या चिंतेत येथील डॉक्टर आहेत. ...

सगळे संपते असे नाही;वेळीच निदान, उपचाराने कॅन्सर होतो पूर्ण बरा - Marathi News | Not everything ends there; Complete cure of cancer with treatment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सगळे संपते असे नाही;वेळीच निदान, उपचाराने कॅन्सर होतो पूर्ण बरा

जागतिक कर्करोग दिन: वृद्धच नवे, तर खेळण्या- बागडण्याच्या वयातही गाठतोय कॅन्सर ...

World Cancer Day : वाढत्या वयात कॅन्सरला लांब ठेवायचंय? जेवणात फक्त एक बदल करा अन् तब्येत सांभाळा - Marathi News | World Cancer Day : Green leafy vegetables good for health how good it is for heart and brain health | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जेवणात फक्त एक बदल करा; कॅन्सरला ठेवता येईल ४ हात लांब

World Cancer Day : पालेभाज्या अनेक वर्षांपासून निरोगी आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहेत. ते जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबरने भरलेले असतात, म्हणून त्यांचे सेवन शरीरासाठी खूप फायदेशीर मानले जाते. ...

World Cancer Day : 4 गोष्टी कमी करतात महिलांमध्ये कॅन्सरचा धोका; वेळीच काळजी घ्या - Marathi News | World Cancer Day: 4 Things Reduce Cancer Risk in Women; Be careful in time | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :World Cancer Day : 4 गोष्टी कमी करतात महिलांमध्ये कॅन्सरचा धोका; वेळीच काळजी घ्या

World Cancer Day - योग्य ती काळजी घेतली तर राहू शकतो कर्करोगासारख्या गंभीर आजारापासून दूर, जीवनशैलीत सुधारणा करणे गरेजेचे ...

अलर्ट! तरुणांमध्ये कॅन्सर रुग्णांच्या वाढीचे प्रमाण फोफावतंय; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला - Marathi News | The rate of growth of cancer patients among the youth is increasing! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अलर्ट! तरुणांमध्ये कॅन्सर रुग्णांच्या वाढीचे प्रमाण फोफावतंय; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला

नाशिक : देशातील कर्करोगवाढीचा वेग गत दशकभरात सुमारे तिप्पट झाला असल्याने या दशकाच्या अखेरपर्यंत कर्करोगाच्या प्रमाणात १० ते १२ ... ...

World Cancer Day: 'या' लसींचा डोस कॅन्सर होण्याची शक्यता करतो कित्यके पटीने कमी, संशोधकच सांगतात - Marathi News | World Cancer Day: Some vaccination on certain diseases can prevent cancer says virologist from Miami University according to study | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :'या' लसींचा डोस कॅन्सर होण्याची शक्यता करतो कित्यके पटीने कमी, संशोधकच सांगतात

हिपॅटायटिस बी (Hepatitis B), ह्युमन पॅपिलोमा यांसारख्या विषाणूंना प्रतिबंध करणाऱ्या लसी (Vaccine) आता उपलब्ध आहेत. या लशींचा डोस घेतल्यास कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते, असा दावा युनिव्हर्सिटी ऑफ मियामीच्या व्हायरॉलॉजिस्टनी केला आहे. ...