लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्करोग

World Cancer Day, मराठी बातम्या

Cancer, Latest Marathi News

कर्करोग-Cancer-सर्व प्रकारच्या कर्करोगांसंदर्भात माहिती, ते होऊ नयेत म्हणून घ्यायची काळजी आणि झालाच तर उपचार यासंदर्भात वैद्यकीय माहिती. जागतिक कर्करोग दिन, कर्करोगाचा जागतिक परिणाम कमी होण्यास प्रबल प्रगती होईल, म्हणून 4 फेब्रुवारी आपण जे आहात ते चिरस्थायी सकारात्मक बदल करतील. कर्करोगमुक्त विश्व निर्माण करण्यासाठी प्रतिबद्धतेची आवश्यकता आहे.
Read More
जिभेचे चोचले पुरवण्यासाठी 'हे' पदार्थ खाणं करा बंद, रिसर्चमधून दावा कमी वयात होईल कॅन्सर - Marathi News | High risk of cancer in people after 40 age say study, know the reason | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :जिभेचे चोचले पुरवण्यासाठी 'हे' पदार्थ खाणं करा बंद, रिसर्चमधून दावा कमी वयात होईल कॅन्सर

Cancer Risk : रिसर्चमधून समोर आलं की, देशात डोकं आणि मानेच्या कॅन्सरच्या केसेस आढळून येत आहेत. तर लिव्हर, पोट आणि कोलन कॅन्सरची संख्या १६ टक्के होती. ...

‘एम्स’मध्ये आता गर्भाशय, स्तनाचा कर्करोगावर उपचार - Marathi News | Uterus, breast cancer treatment now in AIIMS | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘एम्स’मध्ये आता गर्भाशय, स्तनाचा कर्करोगावर उपचार

Nagpur : 'ब्रेकीथेरपी’ यंत्र झाले स्थापन ...

अन्ननलिकेचा कर्करोग, श्वसनमार्गात छिद्र, तरीही वाचला जीव - Marathi News | Esophageal cancer, hole in airway, still a survivor | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अन्ननलिकेचा कर्करोग, श्वसनमार्गात छिद्र, तरीही वाचला जीव

डॉक्टरांना यश : बॉन्कोस्कोपीद्वारे स्टेन्टिंगची प्रकिया केली यशस्वी ...

घरात दररोज धूप- उदबत्ती लावणंही जीवावर बेतू शकतं? बघा संशोधन काय सांगतं.... - Marathi News | side effects of burning incense or dhoop agarbatti at home, burning dhoop agarbatti may increases risk of lung cancer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घरात दररोज धूप- उदबत्ती लावणंही जीवावर बेतू शकतं? बघा संशोधन काय सांगतं....

Side Effects Of Burning Incense Or Dhoop Agarbatti At Home: तुम्हीही सकाळ- संध्याकाळ घरात नित्यनेमाने उदबत्ती, धूप लावत असाल तर एकदा याविषयीचा अभ्यास काय सांगतो पाहा... ...

कॅन्सरचं कारण ठरतोय रोजच्या आहारातील हा पांढरा पदार्थ; ICMR ने सांगितलं खायचं तर योग्य प्रमाण - Marathi News | Icmr Told How Much Eat In A Day Know Severe Side Effects To Cosume Sugar Like Diabetes Cancer And Obesity | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कॅन्सरचं कारण ठरतोय रोजच्या आहारातील हा पांढरा पदार्थ; ICMR ने सांगितलं खायचं तर योग्य प्रमाण

Icmr Told How Much Eat In A Day : वजन वाढवण्यासाठी साखरेचं सेवन करणं उत्तम मानलं जातं. ज्या लोकांचे वजन खूपच कमी आहे त्यांच्यासाठी साखर हा उत्तम पर्याय आहे. ...

मळमळ- उलट्या आणि सतत बद्धकोष्ठतेने हैराण? पोटाच्या कॅन्सरची लक्षणे ओळखा, धोका टाळा ५ गोष्टी खा - Marathi News | Foods to Lower Your Stomach Cancer Risk | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मळमळ- उलट्या आणि सतत बद्धकोष्ठतेने हैराण? पोटाच्या कॅन्सरची लक्षणे ओळखा, धोका टाळा ५ गोष्टी खा

Foods to Lower Your Stomach Cancer Risk : पोटाचा कर्करोग टाळण्यासाठी खाण्यापिण्याचे नियमही पाळा ...

सावधान.. भेसळयुक्त मसाले खाताय? काय होवू शकते - Marathi News | Beware.. Eating adulterated spices? what can happen | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सावधान.. भेसळयुक्त मसाले खाताय? काय होवू शकते

देशातील अग्रणी मसाल्याचे ब्रँड्स असलेल्या दोन कंपन्यांच्या काही मसाले उत्पादनावर सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये बंदी आणल्याची बातमी प्रसिद्ध झाली. ...

आता नखांच्या रंगावरून कळणार कॅन्सर; अमेरिकेतील संशोधकांनी केले नवे संशोधन; नखांवरील फुगवटा ओळखा - Marathi News | Cancer will be known from the color of nails now; New research done by researchers in America; Identify the bulge on the nail | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :आता नखांच्या रंगावरून कळणार कॅन्सर; अमेरिकेतील संशोधकांनी केले नवे संशोधन; नखांवरील फुगवटा ओळखा

नखांच्या असामान्य स्थितीला ओनिकोपॅपिलोमा म्हटले जाते. यात नखे आकाराने मोठी होतात. नखांच्या रंगांमुळे त्वचा, डोळे, किडनी यांचा कर्करोग होण्याची शक्यता कळते ...