लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्करोग

World Cancer Day, मराठी बातम्या

Cancer, Latest Marathi News

कर्करोग-Cancer-सर्व प्रकारच्या कर्करोगांसंदर्भात माहिती, ते होऊ नयेत म्हणून घ्यायची काळजी आणि झालाच तर उपचार यासंदर्भात वैद्यकीय माहिती. जागतिक कर्करोग दिन, कर्करोगाचा जागतिक परिणाम कमी होण्यास प्रबल प्रगती होईल, म्हणून 4 फेब्रुवारी आपण जे आहात ते चिरस्थायी सकारात्मक बदल करतील. कर्करोगमुक्त विश्व निर्माण करण्यासाठी प्रतिबद्धतेची आवश्यकता आहे.
Read More
'टॅटू'च्या नादात कॅन्सर उभा दारात, शाईमध्ये आढळले २२ धोकादायक पदार्थ  - Marathi News | do tattoos increase risk of cancer Does tattoo ink give you cancer | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :'टॅटू'च्या नादात कॅन्सर उभा दारात, शाईमध्ये आढळले २२ धोकादायक पदार्थ 

Tattoo Cancer: टॅटूसाठी वापरल्या जाणाऱ्या शाईत असलेल्या घातक तत्त्वांमुळे त्वचेला धोका असतो. यामुळे कॅन्सरसारखा गंभीर आजार होण्याची दाट शक्यता असते. ...

तानाजी सावंतांच्या कार्यकाळातील ३२०० कोटींचे टेंडर फडणवीसांकडून स्थगित, आरोग्यमंत्री म्हणाले… - Marathi News | Fadnavis cancels 3200 crore tender during TANAJI sawant tenure, Prakash Abitkar reacts | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तानाजी सावंतांच्या कार्यकाळातील ३२०० कोटींचे टेंडर फडणवीसांकडून स्थगित, आरोग्यमंत्री म्हणाले…

या टेंडर्समध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय असून, यातील पारदर्शकता तपासली जात आहे असे आबिटकर म्हणाले.   ...

सावधान, बाहेर इडली खात असाल तर...; कॅन्सरचा धोका; कर्नाटकमध्ये ५० टक्के नमुन्यांमध्ये आढळले घटक - Marathi News | Plastic idli containers? Cancer risk; found in 50 percent of samples... | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :सावधान, बाहेर इडली खात असाल तर...; कॅन्सरचा धोका; कर्नाटकमध्ये ५० टक्के नमुन्यांमध्ये आढळले घटक

प्लास्टिकच्या वापरामुळे कॅन्सर होण्याचीही भीती लोकांच्या मनात डोकावली. हा सारा मामला लक्षात घेता इडली उकडण्यासाठी प्लास्टिकचे आवरण वापरण्यास कर्नाटक सरकारने मनाई केली आहे. ...

आता कॅन्सरतज्ज्ञ परिचारिका कोर्स; पोस्ट बेसिक डिप्लोमा इन ऑन्कॉलॉजी नर्सिंग - Marathi News | Now oncology nurse course; Post Basic Diploma in Oncology Nursing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता कॅन्सरतज्ज्ञ परिचारिका कोर्स; पोस्ट बेसिक डिप्लोमा इन ऑन्कॉलॉजी नर्सिंग

जिल्हा रुग्णालयांत कॅन्सरसाठी डे केअर सेंटर सुरू करण्याची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली होती. आता सरकारी रुग्णालयेही कॅन्सर उपचारांना प्राधान्य देणार आहेत. ...

Breast Cancer : हिना खान म्हणते- 'ती' लक्षणं कॅन्सरचीच होती, पण इन्फेक्शन समजून मी दुर्लक्ष केलं  - Marathi News | Hina Khan says she ignored breast cancer signs assumed it to be an infection, breast cancer symptoms, how to identify breast cancer symptoms | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Breast Cancer : हिना खान म्हणते- 'ती' लक्षणं कॅन्सरचीच होती, पण इन्फेक्शन समजून मी दुर्लक्ष केलं 

Hina Khan Says She Ignored Breast Cancer Signs: अनेक महिलांकडून जी चूक होते तीच चूक नेमकी अभिनेत्री हिना खानकडूनही झाली. त्यामुळेच तिचा आजार वाढला..(breast cancer symptoms) ...

कुटुंबासाठी विमा घेण्यापूर्वी ह्या महत्वाच्या गोष्टी माहिती असणे आवश्यक; वाचा सविस्तर - Marathi News | Before buying insurance for the family, these important things must be known; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कुटुंबासाठी विमा घेण्यापूर्वी ह्या महत्वाच्या गोष्टी माहिती असणे आवश्यक; वाचा सविस्तर

टर्म इन्शुरन्स पॉलिसीची खरेदी करताना केवळ करबचत हा हेतू नसावा. याचे मुख्य उद्दिष्ट कुटुंबाला आर्थिक सुरक्षा प्रदान करणे आहे हा असावा. इन्शुरन्स घेताना खालील गोष्टी नीट तपासून घ्याव्यात. ...

३ लाखांची चाचणी मोफत; कर्करोग निदानासाठीची 'फाउंडेशन वन' टेस्ट - Marathi News | vishwajit rane said 3 lakh test free foundation one test for cancer diagnosis | Latest goa News at Lokmat.com

गोवा :३ लाखांची चाचणी मोफत; कर्करोग निदानासाठीची 'फाउंडेशन वन' टेस्ट

कर्करोगाच्या बाबतीत निदानासाठी 'फाउंडेशन वन' चाचणी मोफत उपलब्ध करण्यात येणार ...

"काही लोक धर्माची खिल्ली उडवतात; माझे बंधू धीरेंद्र शास्त्री..."; PM मोदींच्या हस्ते बागेश्वर धाम कॅन्सर रुग्णालयाचं भूमिपूजन - Marathi News | PM Narendra Modi lays foundation stone of Bageshwar Dham Cancer Hospital says Some people make fun of religion | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :"काही लोक धर्माची खिल्ली उडवतात; माझे बंधू धीरेंद्र शास्त्री..."; PM मोदींच्या हस्ते बागेश्वर धाम कॅन्सर रुग्णालयाचं भूमिपूजन

PM Modi at Bageshwar Dham: "बंधूंनो, आजकाल काही नेत्यांचा एक गट तयार झाला आहे, जे धर्माची खिल्ली उडवतात. हिंदूंच्या श्रद्धांचा द्वेष करतात. आपल्या श्रद्धा, संस्कृती आणि मंदिरांवर हल्ला करतात आणि आपल्या सणांबद्दल आणि परंपरांबद्दल अपशब्द बोलत असतात." ...