लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कॅनडा

कॅनडा

Canada, Latest Marathi News

कॅनडामध्ये सुपरलॅबचा भंडाफोड, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि शस्त्रे जप्त, भारतीय वंशाच्या व्यक्तीला अटक - Marathi News | Superlab busted in Canada, large quantity of drugs and weapons seized, man of Indian origin arrested | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॅनडामध्ये सुपरलॅबचा भंडाफोड, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि शस्त्रे जप्त, भारतीय वंशाच्या व्यक्तीला अटक

भारतीय वंशाच्या गगनप्रीत सिंह रंधावालाही याला अटक करण्यात आली आहे. ...

कॅनडात टेस्ला कारचा अपघातामुळे स्फोट; नाशिकचा युवक ठार, डीएनएवरून पटली ओळख  - Marathi News | Tesla car explodes in Canada accident; Digvijay Ausarkar, Youth of Nashik death, identified through DNA  | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कॅनडात टेस्ला कारचा अपघातामुळे स्फोट; नाशिकचा युवक ठार, डीएनएवरून पटली ओळख 

दोन वर्षांपूर्वी दिग्विजयला कॅनडात एका मोठ्या कंपनीत उच्चपदावर नोकरी मिळाली होती. ...

लेख: कॅनडाची नरमाई, भारत आपल्या भूमिकेवर ठाम! प्रचलित मार्ग सोडून कठोर भूमिका - Marathi News | Article: Canada's mildness, India insists on its position! A strict stance, leaving the conventional path | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: कॅनडाची नरमाई, भारत आपल्या भूमिकेवर ठाम! प्रचलित मार्ग सोडून कठोर भूमिका

१९८५ च्या कनिष्क दुर्घटनेपासून कॅनडाबद्दल भारताचा दृष्टिकोन मवाळ होता. आता मात्र नरेंद्र मोदी यांनी या देशाला शिंगावर घ्यायचे ठरवलेले दिसते. ...

भारताशी पंगा घेणाऱ्या कॅनडाच्या पंतप्रधानांची खुर्ची धोक्यात; पक्षाच्या खासदारांनीच मागितला राजीनामा - Marathi News | Canada's Prime Minister Justin trudeau chair at risk after rift with India; The MPs of the party demanded the resignation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जस्टीन ट्रुडोंनी पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा; पक्षाच्या खासदारांनीच दिला अल्टीमेटम

Justin trudeau news: ट्रुडो यांची लोकप्रियता घसरत चालली आहे. याचबरोबर त्यांच्या पक्षाचीही लोकप्रियता कमी होत चालली आहे. ...

भारत-कॅनडा वादावर जयशंकर यांनी मौन सोडले, उच्चायुक्तांना परत बोलवण्याचे कारण सांगितले - Marathi News | S. Jaishankar on Canada-India : Jaishankar finally broke his silence on the India-Canada dispute. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-कॅनडा वादावर जयशंकर यांनी मौन सोडले, उच्चायुक्तांना परत बोलवण्याचे कारण सांगितले

भारतने कॅनडातून आपले उच्चायुक्त परत बोलवण्यासारखा मोठा निर्णय का घेतला? ...

खलिस्तानी दहशतवाद्याच्या कटाचे आरोप फेटाळले; यादवचे कुटुंबीय म्हणतात, सरकारने खरे सांगावे! - Marathi News | Khalistani rejects terrorist conspiracy charges Vikas Yadav family says the government should tell the truth! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खलिस्तानी दहशतवाद्याच्या कटाचे आरोप फेटाळले; यादवचे कुटुंबीय म्हणतात, सरकारने खरे सांगावे!

भारत सरकारचा माजी कर्मचारी विकास यादव याच्यावर खलिस्तानी समर्थक दहशतवादी गुरपतवंतसिंग पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याचा आराेप आहे. ...

विशेष लेख: कॅनडा, भारत अन् पाकिस्तान... देशादेशातल्या गाठी, निरगाठी... आणि उकल! - Marathi News | Special article by Vijay Darda on Canada India Pakistan international ties and political relations | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: कॅनडा, भारत अन् पाकिस्तान... देशादेशातल्या गाठी, निरगाठी... आणि उकल!

कॅनडाबरोबरचे भारताचे संबंध कधी नव्हे इतके ताणले गेले आहेत, जयशंकर यांच्या पाकिस्तान दौऱ्यानंतर नवी आशा जन्माला आली आहे! ...

जस्टिन ट्रुडोंच्या अडचणीत वाढ, कॅनडाचा अधिकारी दहशतवादी कारवायांमध्ये सामील; भारताने फोटो आणि नाव पाठवले - Marathi News | Troubled Rise of Justin Trudeau Canadian Official Involved in Terrorism India sent photo and name | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जस्टिन ट्रुडोंच्या अडचणीत वाढ, कॅनडाचा अधिकारी दहशतवादी कारवायांमध्ये सामील; भारताने फोटो आणि नाव पाठवले

भारत सरकारने फरारी दहशतवाद्यांची यादी जाहीर केली आहे. कॅनेडियन बॉर्डर सर्व्हिसेस एजन्सीच्या एका अधिकाऱ्याचे नाव या यादीत आहे. ...