लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कॅनडा

कॅनडा

Canada, Latest Marathi News

BPL 2025: जेवायला आली नाही म्हणून संघमालकाने मोडला करार, भारतीय अँकरसोबत घडला प्रकार - Marathi News | bpl 2025 sports anchor yesha sagar bangladesh chittagong kings sameer kader chowdhury dinner | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जेवायला आली नाही म्हणून संघमालकाने मोडला करार, भारतीय अँकरसोबत घडला विचित्र प्रकार

Yesha Sagar Controversy, BPL 2025 : येशा सागरने स्पोर्ट्स अँकर म्हणून कॅनडा टी२०लीग, यूपी टी२० लीगमध्ये यशस्वीपणे अँकरिंग केले आहे पण बांगलादेश प्रिमीयर लीगमध्ये वेगळंच काहीतरी घडलं ...

भारतीय स्पोर्ट्स अँकर Yesha Sagar सोबत असं काय घडलं की रातोरात सोडावा लागला बांगलादेश? - Marathi News | What happened to Indian sports anchor Yesha Sagar that he had to leave Bangladesh overnight BPL 2025 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय स्पोर्ट्स अँकरसोबत असं काय घडलं की रातोरात सोडावा लागला बांगलादेश?

Yesha Sagar Controversy in Bangladesh BPL 2025 : बांगलादेश प्रिमीयर लीग स्पर्धा अर्ध्यातच सोडून येशा सागर थेट मायदेशी परतली ...

लोकप्रिय पंजाबी गायकाच्या घरावर गोळीबार, 'या' गँगने घेतली हल्ल्याची जबाबदारी! - Marathi News | Shots Fired Outside Punjabi Singer Prem Dhillon's Canada Residence | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लोकप्रिय पंजाबी गायकाच्या घरावर गोळीबार, 'या' गँगने घेतली हल्ल्याची जबाबदारी!

लोकप्रिय पंजाबी गायकाच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. ...

नवीन आयात शुल्क डोनाल्ड ट्रम्प यांच्या अंगलट? टॉमेटोमुळे घ्यावी लागणार माघार? काय आहे प्रकरण? - Marathi News | america is troubled by donald trump tariffs common american citizens will have to pay | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नवीन आयात शुल्क डोनाल्ड ट्रम्प यांच्या अंगलट? टॉमेटोमुळे घ्यावी लागणार माघार? काय आहे प्रकरण?

Trump Tariff War : डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेत येताच कॅनडा, चीन आणि मेस्किको या देशांवर नवीन आयात शुल्क लादले आहे. याचा परिणाम आता सर्वसामान्य अमेरिकन नागरिकांनाही बसणार आहे. ...

ट्रम्प यांचा मोठा निर्णय! चीन, कॅनडा अन् मेक्सिकोला झटका; मात्र भारताचे यादीत नाव नाही - Marathi News | USA Tariff News: Donald Trump's big decision! A blow to China, Canada and Mexico, but India's name is not on the list | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांचा मोठा निर्णय! चीन, कॅनडा अन् मेक्सिकोला झटका; मात्र भारताचे यादीत नाव नाही

USA Tariff News : राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी कॅनडा, मेक्सिको आणि चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र यामध्ये भारताचे नाव नाही. ...

क्रिकेटवर्तुळात सध्या रंगलीये एका तरुणीच्या हॉटनेसची चर्चा; जाणून घ्या कोण आहे 'ती'? (Photos) - Marathi News | Who is Yesha Sagar currently most discussed mystery girl hotness beauty fitness cricket host Bangladesh Primier League see Photos know more | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटवर्तुळात सध्या रंगलीये एका तरुणीच्या हॉटनेसची चर्चा; जाणून घ्या कोण आहे 'ती'? (Photos)

Who is Beautiful Hot Cricket Mystery Girl : क्रिकेट आणि ग्लॅमर हे समीकरण क्रीडाप्रेमींसाठी नवीन नाही. क्रिकेटच्या मैदानाला कायमच ग्लॅमरचा तडका दिला जातो. ...

Shivon zilis: एलन मस्कसोबत नेहमी दिसणारी ही महिला कोण आहे?, भारताशी आहे खास कनेक्शन - Marathi News | Shivon zilis: Who is this woman who is always seen with Elon Musk? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एलन मस्कसोबत नेहमी दिसणारी ही महिला कोण आहे? भारताशी आहे खास कनेक्शन

Who is Shivon Zilis: डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात आणि त्यानंतर एक महिला सतत एलन मस्क यांच्यासोबत दिसली. ती कोण आहे? ...

शपथ घेताच ट्रम्प यांनी दोन शेजारील देशांना दिला मोठा धक्का, २५ टक्के टॅरिफची केली घोषणा - Marathi News | As soon as he took oath, Trump gave a big shock to two neighboring countries, announced 25 percent tariffs | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शपथ घेताच ट्रम्प यांनी दोन शेजारील देशांना दिला मोठा धक्का, २५ टक्के टॅरिफची केली घोषणा

Donald Trump: सोमवारी झालेल्या शपथविधी सोहळ्यात अध्यक्षपदाची शपथ घेत डोनाल्ड ट्रम्प हे अधिकृतरीत्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी धडाधड निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे.   ...