लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कॅनडा

कॅनडा

Canada, Latest Marathi News

कॅनडाच्या भानगडीत भारतासोबतचे संबंध रसातळाला जातील; अमेरिकन राजदूताचा बायडेनना संदेश - Marathi News | Us relationship with India will go down the drain because of canada; US Ambassador's Message to Biden | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॅनडाच्या भानगडीत भारतासोबतचे संबंध रसातळाला जातील; अमेरिकन राजदूताचा बायडेनना संदेश

निज्जरची हत्या भारतीय एजंटनी केल्याचे इनपुट कॅनडाला अमेरिकेने पुरविले होते. यावरून ट्रुडो यांनी भारतावर आरोप केले होते. ...

मिस्टर टुडो, हा भारत वेगळा आहे - Marathi News | Mr. Tudo, this India is different | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मिस्टर टुडो, हा भारत वेगळा आहे

पंतप्रधान मोदी झुकण्याच्या मन:स्थितीत नाहीत. आमची बाजारपेठ हवी असेल तर फुकट काही मिळणार नाही, याची कल्पना भारताने जगाला दिलेली आहे. ...

भारताशी पंगा कॅनडाला महागात! PM ट्रुडो नरमले; म्हणाले, “आम्हाला संबंध चांगले ठेवायचेत” - Marathi News | india canada relation justin trudeau says canada not looking to escalate situation with india | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताशी पंगा कॅनडाला महागात! PM ट्रुडो नरमले; म्हणाले, “आम्हाला संबंध चांगले ठेवायचेत”

India Canada Crisis: भारताच्या आक्रमक पावित्र्यामुळे कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांनी नरमाईची भूमिका घेतली आहे. ...

'7 दिवसांत आपल्या अधिकाऱ्यांना परत बोलवा, अन्यथा...', मोदी सरकारचा ट्रुडोंना अल्टिमेटम - Marathi News | modi-govts-deadline-and-warning-for-41-canadian-diplomats-amid-india-canada-tension | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'7 दिवसांत आपल्या अधिकाऱ्यांना परत बोलवा, अन्यथा...', मोदी सरकारचा ट्रुडोंना अल्टिमेटम

भारताने कॅनडावर त्यांच्याच शब्दात वार केला आहे. केंद्र सरकारने कॅनडाला आपले 41 अधिकारी परत बोलवण्यास सांगितले आहे. ...

धमक्या अन् मंदिरांतही तोडफोट! ट्रुडोंच्या राज्यात हिंदूंसाठी 'नरक' बनलाय कॅनडा, गुप्तचर संस्था सतर्क - Marathi News | Threats and vandalism in temples Canada has become a hell for Hindus in Trudeau's state, intelligence agencies alert | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धमक्या अन् मंदिरांतही तोडफोट! ट्रुडोंच्या राज्यात हिंदूंसाठी 'नरक' बनलाय कॅनडा, गुप्तचर संस्था सतर्क

खालिस्तानी दहशतवादी येथील हिंदूंना धमक्या देत आहेत. हे दहशतवादी हिंदू मंदिरांवर हल्ले करून तेथे तोडफोडही करत आहेत... ...

'अमेरिकेने पाकिस्तानात घुसून लादेनला मारलं; निज्जर प्रकरणात भारताला दोष का देता?' - Marathi News | India-Canada Row: US enters Pakistan and kills bin Laden; Why blame India in Nijjar case? Sanjay Raut's question | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकेने पाकिस्तानात घुसून लादेनला मारलं; निज्जर प्रकरणात भारताला दोष का देता?

India-Canada Row: भारत आणि कॅनडामध्ये सुरू असलेल्या वादावर खासदार संजय राउत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

"कॅनडा खुन्यांचा अड्डा बनतोय", दहशतवादाच्या मुद्द्यावर बांगलादेशने दिली भारताला साथ - Marathi News | Canada is becoming a den of murderers as Bangladesh supports India on the issue of terrorism | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"कॅनडा खुन्यांचा अड्डा बनतोय", दहशतवादाच्या मुद्द्यावर बांगलादेशने दिली भारताला साथ

हत्येची कबुली दिलेल्या आरोपीचेही कॅनडा प्रत्यार्पण करत नसल्याचा बांगलादेशचा आरोप ...

भारताच्या आक्रमक पवित्र्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान नरमले; म्हणाले, भारताची ताकद.. - Marathi News | Canada committed to 'closer ties' with India, says Trudeau amid diplomatic row | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताच्या आक्रमक पवित्र्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान नरमले; म्हणाले, भारताची ताकद..

अमेरिकन परराष्ट्रमंत्री एंटनी ब्लिंकन यांची भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्या भेटीवेळी निज्जरच्या हत्येचा मुद्दा उचलवण्याची कॅनडाची अपेक्षा होती. ...