लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कॅनडा

कॅनडा

Canada, Latest Marathi News

कॅनडाचे पुन्हा भारतावर गंभीर आरोप! परराष्ट्र मंत्रालयाने दिले चोख प्रत्युत्तर - Marathi News | Canada's serious accusations against India again Ministry of External Affairs gave a befitting reply | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॅनडाचे पुन्हा भारतावर गंभीर आरोप! परराष्ट्र मंत्रालयाने दिले चोख प्रत्युत्तर

गेल्या वर्षी कॅनडाने भारतावर गंभीर आरोप केले. ...

विदेशात शिक्षण घेतोय रवी जाधवचा लाडका लेक; लाइमलाइटपासून आहे कोसोदूर - Marathi News | ravi-jadhav-son-atharva-jadhav-got-graduated-from-university-of-canadason-atharva-jadhav-got-graduated-from-university-of-canada | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :विदेशात शिक्षण घेतोय रवी जाधवचा लाडका लेक; लाइमलाइटपासून आहे कोसोदूर

Ravi jadhav: रवी जाधवला अंश आणि अर्थव ही दोन मुलं आहेत. यात अर्थवची सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे. ...

कॅनडात आणखी एका खलिस्तानी दहशतवाद्यावर हल्ला; निज्जरच्या मित्राच्या घरात रात्रभर गोळीबार - Marathi News | Another Khalistani Terrorist Attacked in Canada; All night shooting at Nijjar's friend's house | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॅनडात आणखी एका खलिस्तानी दहशतवाद्यावर हल्ला; निज्जरच्या मित्राच्या घरात रात्रभर गोळीबार

खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याची काही महिन्यांपूर्वी हत्या करण्यात आली होती. यावरून कॅनडाच्या अध्यक्षांनी या हत्येमागे भारताचा हात असल्याचा आरोप केला होता. ...

म्हणे कॅनडाच्या निवडणुकांत भारताचा हस्तक्षेप; ट्रुडोंनी चौकशी सुरु केली - Marathi News | India's interference in Canadian elections; Trudeau launched an investigation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :म्हणे कॅनडाच्या निवडणुकांत भारताचा हस्तक्षेप; ट्रुडोंनी चौकशी सुरु केली

महत्वाचे म्हणजे याच कॅनडाने २०१९ आणि २०२१ मध्ये चीन आपल्या निवडणुका प्रभावित करत असल्याचा आरोप केला होता. ...

गँगस्टर गोल्डी ब्रार दहशतवादी घोषित - Marathi News | Gangster Goldie Brar declared a terrorist | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गँगस्टर गोल्डी ब्रार दहशतवादी घोषित

भारतामध्ये निरपराध नागरिकांच्या हत्या घडविण्यासाठी सीमेपलीकडून शस्त्रास्त्रे, दारूगोळा, स्फोटके यांची तस्करी करण्यात ब्रारचा हात असल्याचा आरोप आहे.  ...

निज्जर हत्याकांडावर मोठा दावा! आरोपी अद्याप कॅनडातच, पोलीस नजर ठेवून - Marathi News | Big claim on Nijjar massacre! The accused is still in Canada, under police surveillance | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :निज्जर हत्याकांडावर मोठा दावा! आरोपी अद्याप कॅनडातच, पोलीस नजर ठेवून

भारताने निज्जरला २०२० मध्ये दहशतवादी घोषित केले होते. त्याच्या हत्येमागे भारताचाच हात असल्याचा आरोप कॅनडाने केला होता. ...

दहशतवाद्यांना आश्रय; भारताने कॅनडाला चांगलेच सुनावले - Marathi News | harboring terrorists; India gave Canada a good hearing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांना आश्रय; भारताने कॅनडाला चांगलेच सुनावले

भारत व कॅनडा यांच्या संबंधातही अचानक बदल झालेले पाहायला मिळाले, अशी दर्पोक्ती कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केली होती. ...

"अमेरिकेच्या इशाऱ्यानंतर भारताचा सूर बदलला, आधीचं वागणं..."; कॅनडाच्या पंतप्रधानांनी डिवचले - Marathi News | Tonal shift in India Canada relations after US exposed Pannun murder plot says Canadian PM Justin Trudeau | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"अमेरिकेच्या इशाऱ्यानंतर भारताचा सूर बदलला, आधीचं वागणं..."; कॅनडाच्या पंतप्रधानांनी डिवचले

अमेरिकेच्या दाव्यावर पंतप्रधान मोदींनी दिलेल्या प्रत्युत्तरावरून ट्रुडो यांचं खोचक विधान ...