लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कॅनडा

कॅनडा, मराठी बातम्या

Canada, Latest Marathi News

कॅनडा दहशतवाद्यांचे आश्रयस्थान, पाकिस्तान करतंय मदत; भारताचा जोरदार हल्लाबोल - Marathi News | Canada becoming safe haven for terror activities plans with Pakistan help reduce Canadian diplomats says MEA Arindam Bagchi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॅनडा दहशतवाद्यांचे आश्रयस्थान, पाकिस्तान करतंय मदत; भारताचा जोरदार हल्लाबोल

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांची पत्रकार परिषद ...

मोदी सरकारचा तिसरा दणका; 'पुढील सूचना मिळेपर्यंत' कॅनडाच्या लोकांना भारताचा व्हिसा नाही - Marathi News | India-Canada New Delhi suspends visa services for Canadians ‘till further notice’ | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोदी सरकारचा तिसरा दणका; 'पुढील सूचना मिळेपर्यंत' कॅनडाच्या लोकांना भारताचा व्हिसा नाही

India-Canada : भारताने आणखी एक कठोर पाऊल उचललं आहे. या अंतर्गत भारताने कॅनडासाठी व्हिसा सेवा स्थगित केली आहे. ...

ट्रुडोंना घरचा आहेर, खलिस्तानी आंदोलनावरून स्वपक्षीय खासदाराने सुनावले खडेबोल, म्हणाले... - Marathi News | trudeaus party MP chandra arya spoke harshly on Khalistani movement, said... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रुडोंना घरचा आहेर, खलिस्तानी आंदोलनावरून स्वपक्षीय खासदाराने सुनावले खडेबोल म्हणाले...

India-Canada Relation: भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. या राजकीय तणावादरम्यान, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टुड्रो यांना त्यांच्याच पक्षाचे खासदार चंद्र आर्य यांनी घरचा आहेर दिला आहे. ...

पंजाबचा गँगस्टर सुखा दुनीकेची कॅनडात हत्या, हल्लेखोरांनी झाडल्या १५ गोळ्या  - Marathi News | sukhdool singh aka sukha duneke killed in canada like khalistani terrorist hardeep singh nijjar | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंजाबचा गँगस्टर सुखा दुनीकेची कॅनडात हत्या, हल्लेखोरांनी झाडल्या १५ गोळ्या 

सुखा दुनीके हा मोस्ट वॉन्टेड अर्श डल्ला गँगशी संबंधित होता. ...

हेच कॅनडा अन् भारत देशांच्या हिताचे आहे! ट्रुडो हे लक्षात घेतील का? - Marathi News | Immediate normalization of relations between India and Canada is in the interest of both countries! Will Trudeau notice? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हेच कॅनडा अन् भारत देशांच्या हिताचे आहे! ट्रुडो हे लक्षात घेतील का?

कॅनडात स्थायिक शीख समुदाय प्रामुख्याने एनडीपीच्या पाठीशी उभा असतो. एनडीपीचा शीख नेता जगमितसिंग हा हिंसाचाराचे उघड समर्थन करीत नसला तरी, स्वयंनिर्णयाच्या अधिकाराचे मात्र समर्थन करतो ...

कॅनडामध्ये प्रवास करताना सतर्क राहा; परराष्ट्र मंत्रालयाच्या भारतीयांना सूचना - Marathi News | Be alert when traveling in Canada; Notice to Indians of the Ministry of External Affairs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॅनडामध्ये प्रवास करताना सतर्क राहा; परराष्ट्र मंत्रालयाच्या भारतीयांना सूचना

खलिस्तानवादी नेता हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमध्ये भारत सरकारच्या एजंटांचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रु्डो यांनी केला ...

मोठा खुलासा! ISI'ची कॅनडात खलिस्तानींना आर्थिक मदत, गुप्तचर अहवालात उघड - Marathi News | Big reveal! ISI's financial support to Khalistani in Canada, intelligence report reveals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठा खुलासा! ISI'ची कॅनडात खलिस्तानींना आर्थिक मदत, गुप्तचर अहवालात उघड

गुप्तचर अहवालानुसार, पाकिस्तानी गुप्तचर संस्था खलिस्तानी संघटनांना आर्थिक मदत करत आहे. ...

कॅनडातील भारतीय अन् विद्यार्थ्यांसाठी विदेश मंत्रालयाकडून ॲडव्हायजरी जारी - Marathi News | Advisory issued for Indian citizens and students in Canada by indian government | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॅनडातील भारतीय अन् विद्यार्थ्यांसाठी विदेश मंत्रालयाकडून ॲडव्हायजरी जारी

भारतीय विदेश मंत्रालयाने आज दुपारी भारतीय नागरिकांसाठी एक ट्रॅव्हल अॅडव्हायजरी जारी केली आहे. ...