आम्ही आमच्या मूलभूत तत्त्वांवर ठाम राहू. आमचा जवळचा मित्र कॅनडा त्याच्या तपास आणि मुत्सद्दी प्रक्रियेचा पाठपुरावा करत असताना त्याच्यासोबतही आम्ही काम करू असं सुलिव्हन यांनी प्रत्युत्तरात म्हटलं. ...
India-Canasa Row: कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी खलिस्तानी कट्टरतावादी नेता हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येच्या मुद्द्यावरून महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. कॅनडा भारताला चिथावणी किंवा अडचणीत आणू इच्छित नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. ...
सॅनफ्रॅन्सिस्कोच्या भारतीय दूतावासावर झालेल्या हल्ल्याचा अमेरिकी लोकप्रतिनिधींनी निषेध केला होता, मात्र कॅॅनडाने खलिस्तानवाद्यांच्या कारवायांना अजिबात विरोध केला नाही. ...