लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मंत्रिमंडळ विस्तार

मंत्रिमंडळ विस्तार

Cabinet expansion, Latest Marathi News

महायुती सरकारच्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारात चक्क अमरावतीला डावलले - Marathi News | Amravati was completely left out of the state cabinet expansion of the Mahayuti government. | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महायुती सरकारच्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारात चक्क अमरावतीला डावलले

Amravati : रवी राणा यांना जबर धक्का; प्रताप अडसड, सुलभा खोडके हेदेखील नाराज ...

पुण्याला मिळणार १३४ इलेक्ट्रिक बस; प्रवाशांना मिळणार दिलासा; ई-बसची संख्या वाढणार - Marathi News | Pune will get 134 electric buses; passengers will get relief; number of e-buses will increase | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याला मिळणार १३४ इलेक्ट्रिक बस; प्रवाशांना मिळणार दिलासा; ई-बसची संख्या वाढणार

एसटी महामंडळाकडून लालपरीमुळे होणारी प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यावर भर देण्यात येत आहे ...

माधुरी मिसाळ या मंत्रिपद मिळालेल्या पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव महिला आमदार ठरल्या - Marathi News | Misal has become the only woman MLA from Western Maharashtra to be appointed as a minister. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माधुरी मिसाळ या मंत्रिपद मिळालेल्या पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव महिला आमदार ठरल्या

२००७ मध्ये नगरसेविका म्हणून निवडून आल्यानंतर २००९ पासून त्या सलग चार टर्म पर्वती मतदारसंघाच्या आमदार राहिलेल्या आहेत. ...

मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजांनी अधिवेशन सोडले; भाजपाचे एक समर्थक आमदार घरी परतले - Marathi News | Disgruntled MLAs leave session after cabinet expansion; BJP supporter mla Ravi Rana returns home | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजांनी अधिवेशन सोडले; भाजपाचे एक समर्थक आमदार घरी परतले

Cabinet Expansion: मंत्रिपद न मिळाल्याने शिवसेनेच उपनेत्याचा पहिला राजीनामा पडला होता. यानंतर अजित पवारांच्या गोटातून छगन भुजबळ यांनी पक्षाच्या मेळाव्याला गैरहजेरी लावत नाराजी जाहीर केली होती. आता या नाराजीचे वारे भाजपात सुरु झाले आहेत. ...

मिल कामगारांचा मुलगा तिसऱ्यांदा झाला मंत्री - Marathi News | Mill worker's son becomes minister for the third time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मिल कामगारांचा मुलगा तिसऱ्यांदा झाला मंत्री

कोथरूड विधानसभा मतदारसंघातून यंदा पाटील यांनी एक लाख मतांनी विजय मिळविला आहे. ...

भाजपच्या नितेश राणेंना मंत्रिपद, पण शिवसेनेच्या केसरकरांचा पत्ता का कापला? एक गोष्ट स्पष्ट झाली... - Marathi News | BJP's Nitesh Rane gets ministerial post, but why was Shiv Sena's Dipak Kesarkar's name cut off? One thing is clear... in Sindhudurga politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपच्या नितेश राणेंना मंत्रिपद, पण शिवसेनेच्या केसरकरांचा पत्ता का कापला? एक गोष्ट स्पष्ट झाली...

Cabinet Expansion: मोदींशी आपले चांगले संबंध, मोदींनी आपल्याला भाजपात येण्याची ऑफर दिलेली असे छातीठोकपणे सांगणाऱ्या केसरकरांचे नाव मात्र मंत्रिपदाच्या अंतिम यादीतून वगळण्यात आल्याने जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात चांगलीच चर्चा रंगली आहे.  ...

कोणी कशी घेतली शपथ? लोढांनी घेतली संस्कृतमध्ये शपथ; अनेकांकडून ‘जय श्रीराम’चा गजर - Marathi News | how did someone take the oath mangal prabhat lodha took the oath in sanskrit and many chanted jai shri ram | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोणी कशी घेतली शपथ? लोढांनी घेतली संस्कृतमध्ये शपथ; अनेकांकडून ‘जय श्रीराम’चा गजर

आपला नेता मंत्री म्हणून शपथ घेत असताना समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी केली जात होती.  ...

मुनगंटीवार, गावित, चव्हाण, खाडेंना धक्का; विखे पाटील, महाजन, पाटील, लोढा या ज्येष्ठांना संधी - Marathi News | sudhir mungantiwar gavit chavan khade get a shock seniors like vikhe patil mahajan patil lodha get a chance in cabinet | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुनगंटीवार, गावित, चव्हाण, खाडेंना धक्का; विखे पाटील, महाजन, पाटील, लोढा या ज्येष्ठांना संधी

शिंदे सरकारमधील पाच जणांना भाजपने पुन्हा दिली मंत्रिपदाची संधी; मंत्रिपदाबाबत भाजपचे धक्कातंत्र; नवीन चेहऱ्यांचा केला समावेश  ...