लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मंत्रिमंडळ विस्तार

मंत्रिमंडळ विस्तार

Cabinet expansion, Latest Marathi News

वैदर्भीय भूमीने दिले राज्याला अष्टमंत्री - Marathi News | 8 ministers are from Vidarbha in the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वैदर्भीय भूमीने दिले राज्याला अष्टमंत्री

राज्याच्या मंत्रिमंडळात सात कॅबिनेट मंत्री असल्याने विदर्भाचे पारडे जड झाले आहे. या आठ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. ...

Maharashtra Cabinet Expansion : ठाकरे मंत्रिमंडळाच्या शपथविधीला संजय राऊतांची दांडी; नाराज असल्याची चर्चा - Marathi News | Sanjay Raut's absent on uddhav Thackeray cabinet oath; brother Sunil Raut not got cabinate berth | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Cabinet Expansion : ठाकरे मंत्रिमंडळाच्या शपथविधीला संजय राऊतांची दांडी; नाराज असल्याची चर्चा

सरकारच्या स्थापनेसाठी अहोरात्र प्रयत्न करणारे शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत मात्र अनुपस्थित राहिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.  ...

Maharashtra Cabinet Expansion: ठाकरे मंत्रीमंडळ विस्तारात सोलापूरच्या पदरी निराशा - Marathi News | Solapur's disappointment in expanding Thackeray cabinet | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Maharashtra Cabinet Expansion: ठाकरे मंत्रीमंडळ विस्तारात सोलापूरच्या पदरी निराशा

कार्यकर्ते झाले नाराज; राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या वाट्याला एकही पद नाही ...

मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे तुमचे बंधू नाराज आहेत का?; संजय राऊत म्हणतात... - Marathi News | Shiv Sena leader Sanjay Raut's brother Sunil Raut not included in cabinet Expansion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे तुमचे बंधू नाराज आहेत का?; संजय राऊत म्हणतात...

Maharashtra Cabinet Expansion : महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात महत्वाची भूमिका निभावणारे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचे बंधू सुनिल राऊत यांना देखील मंत्रिपद देणार असल्याचे सांगण्यात येत होते. ...

Maharashtra Cabinet Expansion : मला मंत्रिमंडळात घेतलं हे माझं नशिब: जितेंद्र आव्हाड - Marathi News | ncp mla jitendra awhad comment on Maharashtra Cabinet Expansion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Cabinet Expansion : मला मंत्रिमंडळात घेतलं हे माझं नशिब: जितेंद्र आव्हाड

Maharashtra Cabinet Expansion : कायम उपकाराची किंवा कृतज्ञतेची भावना मनात असेल अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली. ...

मंत्रिमंडळ विस्तारावर स्वाभिमानी शेतकरी संघटना नाराज; राजू शेट्टी अनुपस्थित राहणार - Marathi News | Mahavikas Aghadi Ministry Expand : Swabhimani shetakari sanghatna disappointed over expansion of cabinet; Raju Shetty will be absent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंत्रिमंडळ विस्तारावर स्वाभिमानी शेतकरी संघटना नाराज; राजू शेट्टी अनुपस्थित राहणार

महाविकास आघाडीच्या सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज होत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटना मात्र नाराज असल्याचे समजते. ...

प्रणिती शिंदेंना आले मुंबईचे बोलावणं; मंत्रीमंडळात समावेश होण्याची शक्यता ! - Marathi News | Praniti Shinde arrives to convene Mumbai; Possibility to join the Cabinet! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :प्रणिती शिंदेंना आले मुंबईचे बोलावणं; मंत्रीमंडळात समावेश होण्याची शक्यता !

सोलापुरातील काँग्रेस कार्यकर्त्यांत आनंदाचे वातावरण; शेकडो कार्यकर्ते मुंबईला जाण्याच्या तयारीत ...

बापूशाही ! जिल्ह्याचं पालकत्व.. वेध बदलत्या समीकरणांचा ! - Marathi News | Baptism! The guardianship of the district. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बापूशाही ! जिल्ह्याचं पालकत्व.. वेध बदलत्या समीकरणांचा !

लगाव बत्ती... ...