लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मंत्रिमंडळ विस्तार

मंत्रिमंडळ विस्तार

Cabinet expansion, Latest Marathi News

पंकजा मुंडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला; नाराजी व्यक्त करणार, की...? - Marathi News | Bjp leader pankaja munde reached at delhi to meet pm narendra modi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पंकजा मुंडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला; नाराजी व्यक्त करणार, की...?

Pankaja Munde and Narendra Modi meeting:नड्डा यांच्यासोबतची बैठक पार पडल्यानंतर पंकजा मुंडे या पंतप्रधानांच्या निवासस्थानी गेल्या आहेत ...

पंकजा मुंडेंनी बोलावली पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक,समजुत काढणार की वेगळा निर्णय घेणार? - Marathi News | Pankaja Munde called an emergency meeting of supporters in mumbai | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पंकजा मुंडेंनी बोलावली पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक,समजुत काढणार की वेगळा निर्णय घेणार?

Pankaja Munde call important meeting in Mumbai: पंकजा मुंडे यांनी मंगळवारी मुंबईत पक्षाच्या नाराज पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे ...

सहकार क्षेत्राला अधिक सक्षम बनविणार; अमित शाह यांनी व्यक्त केला विश्वास  - Marathi News | To make the co-operative sector more capable; Statement by Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सहकार क्षेत्राला अधिक सक्षम बनविणार; अमित शाह यांनी व्यक्त केला विश्वास 

Amit Shah : सहकार क्षेत्रातील दिग्गजांची शाह यांनी घेतली भेट. सहकार चळवळीला मजबूत करण्यास बांधील असल्याचं वक्तव्य. ...

महाराष्ट्र भाजपामध्ये खळबळ; पंकजा म्हणाल्या नाराज नाही, पण मुंडे-महाजन समर्थकांच्या मनात वेगळंच काही! - Marathi News | Panakja Munde Clarified about Cabinet Reshuffle: but Munde-Mahajan supporters upset in BJP | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :महाराष्ट्र भाजपामध्ये खळबळ; पंकजा म्हणाल्या नाराज नाही, पण मुंडे-महाजन समर्थकांच्या मनात वेगळंच काही!

BJP Pankaja Munde: केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर महाराष्ट्रातील राजकीय चर्चा सुरू झाली आहे. प्रीतम मुंडे यांना डावलल्याने मुंडे समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. ...

मोठी बातमी! मुंडे समर्थक १४ भाजपा पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; प्रीतम मुंडेंना मंत्रिपद न दिल्यानं नाराज - Marathi News | Cabinet Reshuffle: 14 BJP leaders resign; Angry over not giving ministerial post to Pritam Munde | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मोठी बातमी! मुंडे समर्थक १४ भाजपा पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; प्रीतम मुंडेंना मंत्रिपद न दिल्यानं नाराज

Narendra Modi Cabinet Reshuffle: प्रीतम मुंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश न केल्याने भाजपातील मोठा गट नाराज असल्याचं बोललं जात आहे. ...

Cabinet Reshuffle: धक्कादायक! केंद्रीय मंत्रिमंडळात ४२% मंत्र्यांवर गंभीर खटले; नव्या गृह राज्यमंत्र्यांवर हत्येचा गुन्हा - Marathi News | Modi Cabinet Reshuffle: 42% of ministers have declared criminal cases against them: ADR report | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Cabinet Reshuffle: धक्कादायक! केंद्रीय मंत्रिमंडळात ४२% मंत्र्यांवर गंभीर खटले; नव्या गृह राज्यमंत्र्यांवर हत्येचा गुन्हा

Narendra Modi Cabinet Reshuffle: रिपोर्टनुसार, केंद्रीय मंत्रिमंडळातील ७८ मंत्र्यांपैकी ४२ टक्के मंत्र्यांवर गुन्हेगारी पार्श्वभूमीचे गुन्हे नोंद आहेत. यात हत्या आणि हत्येचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. ...

Cabinet Expansion: “भाजपने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांनाच आता कॅबिनेट मंत्री बनवले” - Marathi News | former ias surya pratap singh says accused for corruption by bjp is now in modi cabinet | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Cabinet Expansion: “भाजपने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांनाच आता कॅबिनेट मंत्री बनवले”

Cabinet Expansion: मोदी सरकारचा दुसऱ्या कार्यकाळातील पहिला मंत्रिमंडळ विस्तारावरून अजूनही टीका सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. ...

टीम नरेंद्र, टीम देवेंद्र भाजपला मान्य नाही, ‘मी’पणा पक्षाच्या संस्कृतीत नाही; पंकजा मुंडेंचं वक्तव्य - Marathi News | Team Narendra, Team Devendra are not acceptable to BJP says Pankaja Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :टीम नरेंद्र, टीम देवेंद्र भाजपला मान्य नाही, ‘मी’पणा पक्षाच्या संस्कृतीत नाही; पंकजा मुंडेंचं वक्तव्य

महाराष्ट्रात जे टीम देवेंद्रमध्ये आहेत तेच केंद्रात टीम नरेंद्रमध्ये गेले या चर्चेकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता पंकजा मुंडे म्हणाल्या की, टीम देवेंद्रमध्ये कोणकोण आहे हे मला माहिती नाही, पण भाजपमध्ये अशी काही टीम मान्य नाही... ...