लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

Solapur Kadak Bhakri : गरिबांच्या ताटातील भाकरी आता श्रीमंताच्या ताटात; कडक भाकरी उद्योग लय भारी - Marathi News | Solapur Kadak Bhakri : Bhakri from the poor's plate is now on the rich's plate; The bhakari industry is in a big opportunities | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Solapur Kadak Bhakri : गरिबांच्या ताटातील भाकरी आता श्रीमंताच्या ताटात; कडक भाकरी उद्योग लय भारी

Solapur Kadak Bhakri गरिबांच्या ताटातील भाकरी आज श्रीमंतांचे मुख्य अन्न म्हणून मिरवत आहे. ज्वारीतील पोषणमुल्यामुळे भाकरीला जेवणात मानाचे स्थान मिळत आहे. भाकरी बनविण्याच्या उद्योगातून अनेक महिलांना रोजगार मिळाला आहे. ...

आली भविष्याचा वेध घेणारी मारुती सुझुकीची इ-व्हिटारा - Marathi News | Maruti Suzuki's futuristic e-Vitara is here | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आली भविष्याचा वेध घेणारी मारुती सुझुकीची इ-व्हिटारा

E-Vitara: मारुती सुझुकीची इ-व्हिटारा पूर्णपणे पर्यावरणस्नेही, भविष्याचा वेध घेणारी, प्रीमियम अनुभव देणारी आणि ग्राहकांच्या सुरक्षिततेची खात्री देणारी आहे. या कारने भारताची नावीन्यपूर्णत: आणि कल्पकता जागतिक स्तरावर पोहोचवली आहे. ...

"हे जरा अव्यवहार्य, माणूस ८-९ तासांपेक्षा जास्त वेळ..."; कामाच्या वेळेवर अदर पूनावालांचे विधान - Marathi News | On L&T chief offer of longer work week Serum Adar Poonawalla said Its a bit impractical | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"हे जरा अव्यवहार्य, माणूस ८-९ तासांपेक्षा जास्त वेळ..."; कामाच्या वेळेवर अदर पूनावालांचे विधान

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी कामकाजाच्या तासांबद्दल सुरू असलेल्या वादावर आपले मत व्यक्त केले. ...

कोंबडीची पिल्लं विकण्याचा नवा फंडा, केसावर मिळतायत पिल्लं; पाहूया सविस्तर - Marathi News | New idea to sell chicks, chicks are available on hair; Let's see in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोंबडीची पिल्लं विकण्याचा नवा फंडा, केसावर मिळतायत पिल्लं; पाहूया सविस्तर

फुगे घ्या फुगे..केसांवर फुगे..हे आपल्याला सर्वज्ञात आहे मात्र पिल्लं घ्या पिल्लं.. केसावर कोंबडीची पिल्लं हि हाकाटी जेव्हा ग्रामीण भागातून ऐकायला येते तेव्हा नक्कीच याकडे लक्ष वेधते. ...

जपान, अमेरिकेला चीनने टाकले मागे - Marathi News | China overtakes Japan and America | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जपान, अमेरिकेला चीनने टाकले मागे

China News: संपूर्ण जगाला विविध प्रकारच्या वस्तू पुरवणाऱ्या चीनची व्यापारी शिल्लक (ट्रेड सरप्लस) १ लाख कोटी डॉलरवर पोहोचली आहे. ...

‘श्रीमंत’ तिप्पट श्रीमंत, अब्जाधीशांची एकूण संपत्ती १५ लाख कोटी डॉलर्सच्या घरात - Marathi News | The 'rich' are three times richer, the total wealth of billionaires is around $1.5 trillion | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘श्रीमंत’ तिप्पट श्रीमंत, अब्जाधीशांची एकूण संपत्ती १५ लाख कोटी डॉलर्सच्या घरात

Money: २०२४ मध्ये जगभरातील अब्जाधीशांची संपत्ती २ लाख कोटी डॉलरने वाढून १५ लाख कोटी डॉलर झाली असून, अब्जाधीशांच्या संपत्तीतील ही वाढ आदल्या वर्षीच्या तुलनेत तिपटीने जास्त आहे. ...

Lakhpati Didi : लखपती दीदींची शेवगा, कढीपत्ता चटणी झाली फेमस; वाचा सविस्तर - Marathi News | Lakhpati Didi : Lakhpati Didi's Shevga, curryleaf leaf chutney became famous; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Lakhpati Didi : लखपती दीदींची शेवगा, कढीपत्ता चटणी झाली फेमस; वाचा सविस्तर

एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ हा सहकाराचा मूळ मंत्र आज महिला बचतगटाच्या माध्यमातून सार्थकी ठरत आहे. ...

अब्जाधीशांची संपत्ती वर्षात ३ पट वाढली; पण गरिबांची स्थिती ३ दशकात बदलली नाही; धक्कादायक अहवाल समोर - Marathi News | billionaire people net worth increase 3 times in just 2024 poors condition not change | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अब्जाधीशांची संपत्ती वर्षात ३ पट वाढली; पण गरिबांची स्थिती ३ दशकात बदलली नाही; धक्कादायक अहवाल समोर

Rich vs Poor : जगात श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी वाढत आहे. ऑक्सफॅमने आपल्या ताज्या अहवालात श्रीमंतांची संपत्ती एका वर्षात ३ पटीने कशी वाढली हे सांगितले, तर गरिबांची स्थिती ३५ वर्षांतही फारशी बदलली नाही. ...