लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

१ फेब्रुवारीपासून बदलणार 'हे' ५ नियम, खिशावर थेट होणार परिणाम; जाणून घ्या - Marathi News | from lpg to banking upi 5 rules will change from February 1 will have a direct impact on your pocket Know details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१ फेब्रुवारीपासून बदलणार 'हे' ५ नियम, खिशावर थेट होणार परिणाम; जाणून घ्या

Rules Change From 1 Feb : पुढील महिन्यापासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीपासून यूपीआयशी संबंधित नियमांमध्ये पुन्हा एकदा मोठा बदल होणार आहे. पुढील महिन्यापासून कोणते मोठे बदल होणार आहेत ते जाणून घेऊया. ...

पिंपरी महापालिकेची अनधिकृत भंगार दुकाने हटवण्याची कारवाई, व्यापाऱ्यांचा रस्ता रोको - Video - Marathi News | Tension in Pimpri! Municipal Corporation's action to remove unauthorized scrap shops, traders' road blocked | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी महापालिकेची अनधिकृत भंगार दुकाने हटवण्याची कारवाई, व्यापाऱ्यांचा रस्ता रोको

Pimpri Chinchwad Rasta Roko: व्यापाऱ्यांनी देहू-आळंदी रस्ता केला बंद; तणावाचे वातावरण ...

Bird Flu : 'बर्ड फ्लू'ची अफवा; काय म्हणता आहेत पोल्ट्रीधारक? - Marathi News | Bird Flu : Rumors of 'bird flu'; What do poultry farmers say? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bird Flu : 'बर्ड फ्लू'ची अफवा; काय म्हणता आहेत पोल्ट्रीधारक?

राज्यात पुन्हा एकदा बर्ड फ्लू डोके वर काढत असल्याबाबतच्या अफवा पसरत असल्याने पोल्ट्रीधारकांमध्ये चिंतेचे वातावरण पाहावयास मिळत आहे. ...

पॉलीटनेल सोलर ड्रायरच्या मदतीने सुरु करा फळे व भाजीपाला वाळविण्याचा व्यवसाय; वाचा सविस्तर - Marathi News | Start a fruit and vegetable drying business with the help of polytunnel solar dryer; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पॉलीटनेल सोलर ड्रायरच्या मदतीने सुरु करा फळे व भाजीपाला वाळविण्याचा व्यवसाय; वाचा सविस्तर

fruit vegetable dehydration पॉलीटनेल सोलर ड्रायर हे एक आधुनिक सौर उर्जेवर आधारित उपकरण आहे. जे मुख्यतः फळे, भाजीपाला, औषधी वनस्पती आणि मसाले वाळवण्यासाठी वापरले जाते. ...

लघु उद्योगासाठी कर्ज ; सव्वादोन हजार प्रस्ताव, मंजुरी केवळ दीडशे प्रस्तावांनाच - Marathi News | Loans for small businesses; Two and a half thousand proposals, approval for only 150 proposals | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :लघु उद्योगासाठी कर्ज ; सव्वादोन हजार प्रस्ताव, मंजुरी केवळ दीडशे प्रस्तावांनाच

Wardha : जिल्ह्यात सर्वाधिक प्रस्ताव अन्नप्रक्रिया उद्योगासाठी ...

IPO पूर्वी Zepto ची 'घर वापसी', सिंगापूरमधून भारतात आणला आपला बेस; काय आहे प्रकरण? - Marathi News | Zepto singapore base shifted india before IPO moved its base What s the deal reverse flip | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IPO पूर्वी Zepto ची 'घर वापसी', सिंगापूरमधून भारतात आणला आपला बेस; काय आहे प्रकरण?

Zepto Reverse Flip: झेप्टोनं आपली मूळ कंपनी सिंगापूरमधून आता भारतात आणली आहे. काय आहे यामागचं कारण. ...

पशुखाद्य निर्मिती उद्योगासाठी या योजनेतून मिळतंय ५० लाखांपर्यंत कर्ज; वाचा सविस्तर - Marathi News | Loans of up to Rs 50 lakh are available for the animal feed manufacturing industry under this scheme; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशुखाद्य निर्मिती उद्योगासाठी या योजनेतून मिळतंय ५० लाखांपर्यंत कर्ज; वाचा सविस्तर

mukhyamantri rojgar yojana राज्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक व युवती यांनी आपला स्वतःचा उद्योग, व्यवसाय सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना उद्योग संचालनालयामार्फत राबविली जाते. ...

प्रॅाफिटबाबत विचारणाऱ्या शार्क टँकच्या जजेसच्या कंपन्यांची कामगिरी कशी? हर्ष गोयंकांनी घेतली शाळा - Marathi News | shark tank india season 4 judges companies in loss anupan mittal aman gupta peyush bansal Harsh Goenka showed numbers social media | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :प्रॅाफिटबाबत विचारणाऱ्या शार्क टँकच्या जजेसच्या कंपन्यांची कामगिरी कशी? हर्ष गोयंकांनी घेतली शाळा

Shark Tank India : आरपीजी ग्रुपचे चेअरमन हर्ष गोएंका यांनी शार्क टँक इंडियाच्या जजेसच्या कंपन्यांच्या स्थितीची आकडेवारी शेअर केली. त्यानंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. ...