लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

आजपासून झाले ‘हे’ बदल, स्वस्त झाला सिलिंडर, महाग झाला टोल टॅक्स, काय बदललं? खिशावर होणार परिणाम - Marathi News | These 10 changes have been made from today cylinders have become cheaper toll tax has become expensive what has changed Will it affect your pocket | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आजपासून झाले ‘हे’ बदल, स्वस्त झाला सिलिंडर, महाग झाला टोल टॅक्स, काय बदललं? खिशावर होणार परिणाम

Changes From 1st April: दर महिन्याच्या पहिल्या तारखेला अनेक आर्थिक बदल होतात. १ एप्रिल २०२५ पासून अनेक मोठे नियम लागू होतील. या बदलांचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या खिशावर होणार आहे. ...

मोठा दिलासा...! LPG गॅस सिलिंडर 41 रुपयांनी स्वस्त झाला; जाणून घ्या, तुमच्या महानगरातील नवे दर - Marathi News | Big relief commercial LPG gas cylinder becomes cheaper by Rs 41; Know the new rates in your metro cities | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मोठा दिलासा...! LPG गॅस सिलिंडर 41 रुपयांनी स्वस्त झाला; जाणून घ्या, तुमच्या महानगरातील नवे दर

घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती मार्च २०२४ मध्ये शेवटची कपात करण्यात आली होती... ...

'संपूर्ण जगावर टॅरिफ लादणार; काय होईल, ते पाहू...', डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याने खळबळ - Marathi News | Donald Trump Tariff Threats: 'We will impose tariffs on the entire world; let's see what happens...', Donald Trump's statement creates a stir | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'संपूर्ण जगावर टॅरिफ लादणार; काय होईल, ते पाहू...', डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याने खळबळ

Donald Trump Tariff Threats: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे जगभरातील व्यापारावर परिणाम होणार आहे. ...

Dairy Business Story : ना शेती, ना कुठलं प्रशिक्षण, पण जिद्द मोठी, देवलाबाईंची दूध व्यवसायात भरारी! - Marathi News | Latest News Women Dairy Business Story Successful milk business of Devalabai of Gadchiroli see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ना शेती, ना कुठलं प्रशिक्षण, पण जिद्द मोठी, देवलाबाईंची दूध व्यवसायात भरारी!

Dairy Business Story : कुटुंबात शेतजमीन नसतानाही दुग्ध व्यवसायाच्या भरवशावर त्यांनी आर्थिक उन्नतीकडे वाटचाल सुरू केली आहे. ...

तांबे आणि सिमेंटनंतर आता 'या' क्षेत्रात अदानी-बिर्ला आमने-सामने येणार; शेअर्सवर ठेवा लक्ष... - Marathi News | Adani and Aditya Birla Group: After copper and cement, Adani-Birla will now come face to face in this sector; Keep an eye on the shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तांबे आणि सिमेंटनंतर आता 'या' क्षेत्रात अदानी-बिर्ला आमने-सामने येणार; शेअर्सवर ठेवा लक्ष...

Adani and Aditya Birla Group: अदानी आणि बिर्लासारखे मोठे खेळाडू या क्षेत्रात आल्यावर शेअर्स वाढण्याची शक्यता आहे. ...

"आम्ही खचलेलो नाही, पुन्हा उभे राहू," Byju's च्या फाऊंडरनं शेअर केला जुना फोटो, पाहा काय म्हणाले? - Marathi News | Broke not Broken We will rise again Byju s founder byju ranveendran shared an old photo see what he said | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"आम्ही खचलेलो नाही, पुन्हा उभे राहू," Byju's च्या फाऊंडरनं शेअर केला जुना फोटो, पाहा काय म्हणाले?

Byju Raveendran: एकेकाळी जगातील सर्वात मोठी एडटेक कंपनी असलेली बायजूस आता दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. त्यांनी आता आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ...

१ एप्रिलपासून बदलणार हे नियम; खिशावर थेट परिणाम - Marathi News | These rules will change from April 1st ; Direct impact on pockets | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१ एप्रिलपासून बदलणार हे नियम; खिशावर थेट परिणाम

Rules Will Change From April 1: १ एप्रिल २०२५ पासून सुरू होणाऱ्या नव्या वित्त वर्षात अनेक क्षेत्रांसाठी नवे नियम लागू होत आहेत. एटीएममधून पैसे काढणे, यूपीआय व्यवहार, बचत खाते आणि क्रेडिट कार्ड यांच्याशी संबंधित नियमांचा त्यात समावेश आहे. ...

सोन्याच्या दरानं पुन्हा रचला इतिहास; चांदी १ लाखांपार, किंमतीतील तेजीची ३ महत्त्वाची कारणं कोणती?  - Marathi News | Gold price creates history again Silver crosses Rs 1 lakh mark what are the 3 important reasons for the price hike | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याच्या दरानं पुन्हा रचला इतिहास; चांदी १ लाखांपार, किंमतीतील तेजीची ३ महत्त्वाची कारणं कोणती? 

Gold Silver Price Today 28 March: लग्नसराईच्या हंगामापूर्वी आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. पाहा काय आहेत नवे दर? ...