लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

Waaree Energies IPO : एकेकाळी ₹५००० उसने घेऊन सुरू केलेली कंपनी, आज कोट्यवधींचं साम्राज्य; IPO येताच ५०० कोटींचा नफा - Marathi News | waaree energies ipo hitesh doshi success story company once started with a loan of rs 5000 today a multi crore empire 500 crores profit after IPO | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एकेकाळी ₹५००० उसने घेऊन सुरू केलेली कंपनी, आज कोट्यवधींचं साम्राज्य; IPO येताच ५०० कोटींचा नफा

Waaree Energies IPO: वारीच्या आयपीओनं सर्वसामान्य गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला असला तरी हितेश चिमणलाल दोशी यांनी या आयपीओतून मोठा नफा कमावला आहे. कोण आहेत हितेश चिमणलाल दोशी? जाणून घेऊया सविस्तर... ...

बंपर डिस्काउंट आणि कोट्यवधींचा नफा कमावूनही फ्लिपकार्टला ४००० कोटींचा तोटा; धक्कादायक कारण समोर - Marathi News | flipkart 2023 24 loss narrows to rs 4248 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बंपर डिस्काउंट आणि कोट्यवधींचा नफा कमावूनही फ्लिपकार्टला ४००० कोटींचा तोटा; धक्कादायक कारण समोर

Flipkart in Loss : आघाडीची ई कॉमर्स कंपनी दररोज लाखो रुपयांचे उत्पादने विकूनही तोट्यात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नियामक फाइलिंगमध्ये कंपनीने ही माहिती दिली आहे. ...

दिवाळीत सराफा बाजारात होणार २५०० कोटींची उलाढाल; सोने-चांदी, हिरे लखलखणार - Marathi News | 2500 crore turnover in bullion market during Diwali; Gold-silver, diamonds will shine, gold per tola above 80 thousand 500 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवाळीत सराफा बाजारात होणार २५०० कोटींची उलाढाल; सोने-चांदी, हिरे लखलखणार

या काळात सोन्यासोबतच चांदी आणि हिऱ्यांच्या खरेदी-विक्रीची उलाढालही किमान दोन ते अडीच हजार कोटी रुपयांपर्यंत जाईल, असा अंदाजही त्यानी वर्तविला आहे. ...

एअर इंडिया कर्मचाऱ्यांची दिवाळी जाेरात, भत्त्यात वाढ - Marathi News | Diwali celebration of Air India employees, increase in allowances | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एअर इंडिया कर्मचाऱ्यांची दिवाळी जाेरात, भत्त्यात वाढ

प्रवासादरम्यान वैमानिक व केबिन कर्मचाऱ्यांच्या हॉटेलसंदर्भातील धोरणात बदल केला आहे.  ...

करनीती : फटाक्यांसोबत जीएसटीचाही धमाका - Marathi News | Karniti: Along with crackers, GST also exploded | Latest business News at Lokmat.com

व्यापार :करनीती : फटाक्यांसोबत जीएसटीचाही धमाका

अर्जुन : कृष्णा, ‘रॉकेट फटाका’ ज्याने आकाश लखलखते, त्यासारखे काही जीएसटीमध्ये आहे का? ...

Rule Change: एलपीजी ते क्रेडिट कार्डापर्यंत; १ नोव्हेंबरपासून होणार 'हे' ६ बदल, खिशावर होणार परिणाम - Marathi News | From LPG to Credit Cards mutual funds maharashtra election bank 6 rules change from November 1 diwali festival will affect the pocket | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :एलपीजी ते क्रेडिट कार्डापर्यंत; १ नोव्हेंबरपासून होणार 'हे' ६ बदल, खिशावर होणार परिणाम

ऑक्टोबर महिना संपत आला असून नोव्हेंबर महिना सुरू होणार आहे. पहिल्या तारखेपासून हे बदल लागू केले जाणार असून त्याचा परिणाम प्रत्येकाच्या खिशावर होईल. ...

Nvidia vs Apple: 'या' कंपनीनं Apple ला टाकलं मागे, भारतातही केलीये मोठी डील; काय करते कंपनी? - Marathi News | Nvidia vs Apple most valuable company made a big deal in India too What does the company do | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Nvidia vs Apple: 'या' कंपनीनं Apple ला टाकलं मागे, भारतातही केलीये मोठी डील; काय करते कंपनी?

Nvidia vs Apple पाहा कोणती आहे ही कंपनी आणि काय करते. ...

Fake Amul Ghee Packet: ऐन दिवाळीतच अमूलचं बनावट तूप बाजारात; खुद्द अमूलनंच सांगितलं, कसं ओळखाल... - Marathi News | Fake Amul Ghee Packet in the market on Diwali itself Amul himself said how can you find original and fake | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऐन दिवाळीतच अमूलचं बनावट तूप बाजारात; खुद्द अमूलनंच सांगितलं, कसं ओळखाल...

Fake Amul Ghee Packet: भारतीय डेअरी ब्रँड अमूलनं बाजारात विकल्या जाणाऱ्या बनावट अमूल तूपाबाबत ग्राहकांना सावध केलं आहे. पाहूया काय म्हटलंय अमूलनं. ...