दिवाळीच्या काळातही ही वाढ सुरूच आहे. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने भावात ४५० रुपयांची वाढ झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी पुन्हा ४०० रुपयांची वाढ झाली. ...
परोपजीवी जनावरांना इजा पोचवून हैराण करतात. वेगवेगळ्या रोगकारक जंतूंचा जनावरांच्या शरीरापर्यंत प्रसार करतात. यापैकी महत्त्वाचा बाह्य परोपजीवी म्हणजेच कीटक वर्गीय गोचीड. हे गोचीड जनावरांचे रक्त शोषतात, तसेच त्यांच्या शरीरात विषारी द्रव सोडतात. ...
Waaree Energies IPO: वारीच्या आयपीओनं सर्वसामान्य गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला असला तरी हितेश चिमणलाल दोशी यांनी या आयपीओतून मोठा नफा कमावला आहे. कोण आहेत हितेश चिमणलाल दोशी? जाणून घेऊया सविस्तर... ...
Flipkart in Loss : आघाडीची ई कॉमर्स कंपनी दररोज लाखो रुपयांचे उत्पादने विकूनही तोट्यात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नियामक फाइलिंगमध्ये कंपनीने ही माहिती दिली आहे. ...
ऑक्टोबर महिना संपत आला असून नोव्हेंबर महिना सुरू होणार आहे. पहिल्या तारखेपासून हे बदल लागू केले जाणार असून त्याचा परिणाम प्रत्येकाच्या खिशावर होईल. ...