लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

Elon Musk यांनी आपले नाव बदलले; आता 'या' नावाने ओळखले जाणार; कारण काय..? - Marathi News | Elon Musk changed his name on X; now he will be known as 'Kekius Maximus' | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Elon Musk यांनी आपले नाव बदलले; आता 'या' नावाने ओळखले जाणार; कारण काय..?

उद्योगपती इलॉन मस्क यांनी आपले नाव बदलल्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. ...

दिल्लीचे तिकीट गोव्यापेक्षा स्वस्त! खासगी बसभाडे तिप्पट, पर्यटकांची लूट  - Marathi News | Delhi ticket cheaper than Goa! Private bus fare triples, tourists looted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिल्लीचे तिकीट गोव्यापेक्षा स्वस्त! खासगी बसभाडे तिप्पट, पर्यटकांची लूट 

बसचालकांनी प्रतिआसन ३ ते ५ हजार रुपये घेतल्याने आयत्यावेळी बाहेर पडलेल्या प्रवाशांच्या खिशाला मोठा भुर्दंड पडला. ...

आता मुकेश अंबानी Ai क्षेत्रात नवी क्रांती करणार; Jio ने बनवला मास्टर प्लॅन - Marathi News | Mukesh Ambani Reliance Ai Sector Now Mukesh Ambani will revolutionize the Ai sector; Jio has made a master plan | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता मुकेश अंबानी Ai क्षेत्रात नवी क्रांती करणार; Jio ने बनवला मास्टर प्लॅन

Mukesh Ambani Reliance Ai Sector : मुकेश अंबानी यांनी Ai क्षेत्रात क्रांती घडवण्यसाठी एका मोठ्या कंपनीसोबत बोलणी सुरू केली आहे. ...

अदानी समूहाचा मोठा निर्णय; धारावी प्रकल्पाचे नाव बदलले, आता 'या' नावाने ओळखला जाणार... - Marathi News | Adani Group's big decision; Dharavi slum renamed, now it will be known as | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी समूहाचा मोठा निर्णय; धारावी प्रकल्पाचे नाव बदलले, आता 'या' नावाने ओळखला जाणार...

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत एक मोठा बदल करण्यात आला आहे. ...

Fish and Poultry Feed Business : असा सुरु करा मासे आणि पोल्ट्री फीड व्यवसाय, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Fish and Poultry farming How to Start Fish and Poultry Feed Business, Learn More | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :असा सुरु करा मासे आणि पोल्ट्री फीड व्यवसाय, जाणून घ्या सविस्तर 

Fish and Poultry Feed Business : मत्स्य व कुक्कुट खाद्य उत्पादन (Fish Farming) व्यवसाय केल्यास शेतकरी आणि उद्योजकांसाठी हा व्यवसाय अर्थार्जनासाठी चांगला मार्ग आहे. ...

भारताचा चीनला दे धक्का! जगभरात 'हे' मेड इन इंडिया प्रॉडक्ट लोकप्रिय; निर्यातीत २८ टक्क्यांनी वाढ - Marathi News | indias electronics exports surge 28 percent driven by smartphone boom | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताचा चीनला दे धक्का! जगभरात 'हे' मेड इन इंडिया प्रॉडक्ट लोकप्रिय; निर्यातीत २८ टक्क्यांनी वाढ

Electronics Exports : चीन अनेक उत्पादन निर्मिती क्षेत्रात आघाडीवर आहे. मात्र, आता भारतानेही आपण काही कमी नसल्याचे दाखवत मोठी झेप घेतली आहे. जगभरात मेड इन इंडिया वस्तू लोकप्रिय होत आहेत. ...

Lokmat Pune 25th Anniversary: लोकमत पुणेचे रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण! वर्धापनदिनाला पुणेकरांकडून शुभेच्छांचा वर्षाव - Marathi News | Lokmat Pune debuts in its silver jubilee year Pune residents shower best wishes on the anniversary | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकमत पुणेचे रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण! वर्धापनदिनाला पुणेकरांकडून शुभेच्छांचा वर्षाव

अनेक वर्षांपासून पुण्याचे नंबर-१ दैनिक असलेल्या ‘लोकमत’वर पुण्यातील मान्यवरांच्या मांदियाळीत शुभेच्छांचा वर्षाव झाला ...

बारावीत नापास... रिक्षा चालवण्याचा दिला होता सल्ला; पठ्ठ्याने कोट्यवधी रुपयांची कंपनीच केली उभी - Marathi News | 12th fail businessman earn 336 crore rupees just in seven days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बारावीत नापास... रिक्षा चालवण्याचा दिला होता सल्ला; पठ्ठ्याने कोट्यवधी रुपयांची कंपनीच केली उभी

Success Story: गिरीश बारावीत नापास झाल्यानंतर सर्वांनी त्याची खिल्ली उडवली. लोकांनी तर त्याला रिक्षा चालवण्याचा सल्ला दिला. मात्र, त्याने खचून न जाता पुन्हा जोमाने उभा राहिला. आज कोट्यवधी रुपयांची कंपनी उभारली आहे. ...