त्यांची संपत्ती बायोकॉनच्या किरण मजुमदार-शॉ आणि नायकाच्या फाल्गुनी नायर यांच्यासारख्या प्रसिद्ध उद्योजकांपेक्षा जास्त आहे. २०२३ मध्ये त्यांची एकूण संपत्ती ३.७ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी होती. ...
गेल्या काही काळापासून देशातील तिसऱ्या क्रमांकाची दूरसंचार कंपनी व्होडाफोन आयडिया (VodafoneIdea) तोट्यात जात आहे. आता कंपनीनं यासाठी मोठा प्लान आखला आहे. ...
खासगी जेटमधून प्रवास करणाऱ्या, आलिशान घरात राहणाऱ्या आणि रोल्स रॉयसची मालक असलेल्या या महिलेबद्दल तुम्हाला माहितीये का. त्यांच्या पतीची एकूण संपत्ती १८,३७० कोटी रुपये आहे. ...
oyo parent company : 'ओयो' कंपनीचे मालक रितेश अग्रवाल यांनी मूळ कंपनीला नवीन नाव सुचवण्यासाठी ३ लाख रुपयांची ऑफर जाहीर केली आहे. यासाठीचे निकषही त्यांनी जाहीर केलेत. ...