ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
Startups Seed Funding : मोदी सरकार आज स्टार्टअप्सना भरपूर प्रोत्साहन देत आहे. तुम्हीही स्टार्टअप सुरू करत असाल तर ही बातमी तुमच्या सर्वांसाठी महत्त्वाची आहे. ...
stock market updates : आज सेन्सेक्सने हिरव्या रंगात व्यवहार करण्यास सुरुवात केली, तर दुसरीकडे निफ्टीने किंचित घसरणीसह लाल रंगात गेला. बाजाराने बुधवारी मिळालेली रिकव्हरी आज पुन्हा गमावली. ...
buddhist monk : लोक तहानभूक विसरुन पैशामागे धावपळ करत असताना एका तरुणाने वयाच्या १८ व्या वर्षी ४० हजार कोटी रुपयांच्या संपत्तीचा त्याग केला आहे. विशेष म्हणजे या संपत्तीचा तो एकमेव वारस होता. ...
Air India Express : एअर इंडिया एक्सप्रेस २० डिसेंबर २०१४ पासून सुरत आणि पुणे ते बँकॉकला जोडणारी नवीन उड्डाणे सुरू करून आपले नेटवर्क वाढवण्याच्या तयारीत आहे. ...