लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

नोटांवर RBI गव्हर्नरची सही का आवश्यक आहे? जाणून घ्या, कारण... - Marathi News | Why RBI governor sign on indian currency bank note is mandatory Sanjay Malhotra appointed as new reserve bank of india | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोटांवर RBI गव्हर्नरची सही का आवश्यक आहे? जाणून घ्या, कारण...

RBI : आरबीआय गव्हर्नरची स्वाक्षरी नसलेली कोणतीही नोट जारी करत नाही. प्रत्येक नोटेवर गव्हर्नरची स्वाक्षरी दिसते. अशा परिस्थितीत भारतीय नोटांवर त्यांची स्वाक्षरी का आवश्यक आहे? याबद्दल जाणून घ्या... ...

नोव्हेंबर 2024 मध्ये 75 टक्क्यांनी घटली म्युच्युअल फंडातील गुंतवणूक, नव्या SIP खात्यांतही मोठी घसरण - Marathi News | Investments in mutual funds drop by 75 per cent in November 2024, huge drop in new SIP accounts too | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोव्हेंबर 2024 मध्ये 75 टक्क्यांनी घटली म्युच्युअल फंडातील गुंतवणूक, नव्या SIP खात्यांतही मोठी घसरण

गेल्या नोव्हेंबर महिन्यात म्युच्युअल फंडांच्या सर्व योजनांमध्ये एकूण 60,363 कोटी रुपयांची गुंतवणूक आली. हा आकडा ऑक्टोबर 2024 मध्ये 2.39 लाख कोटी रुपये एवढा होता. ...

GMP मध्ये वाढ, ₹ 8000 कोटींच्या 'या' IPO मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी धोके जाणून घ्या... - Marathi News | Vishal Mega Mart IPO: Increase in GMP, Know the Risks Before Investing in ₹ 8000 Crore IPO | Latest business News at Lokmat.com

व्यापार :GMP मध्ये वाढ, ₹ 8000 कोटींच्या 'या' IPO मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी धोके जाणून घ्या...

Vishal Mega Mart IPO: विशाल मेगा मार्टचा ₹8,000 कोटींचा IPO 11 डिसेंबरला उघडत आहे. ...

कंपनीचा अजब निर्णय! HR ने कर्मचाऱ्यांना विचारले - 'कामाचा ताण आहे का?', हो बोलताच गमावली नोकरी - Marathi News | yesmadam asks employees if they are stressed fires over 100 staff after they said yes hr email goes viral | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कंपनीचा अजब निर्णय! HR ने कर्मचाऱ्यांना विचारले - 'कामाचा ताण आहे का?', हो बोलताच गमावली नोकरी

yesmadam : आपला कर्मचारी कामाच्या ठिकाणी तणावग्रस्त राहू नये यावर अनेक कंपन्या भर देतात. मात्र, एका कंपनीने जे केलंय ते वाचून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. ...

Health Insurance चा प्रीमिअम होऊ शकतो २५ टक्क्यांनी कमी, फक्त करा 'ही' २ कामं - Marathi News | Health Insurance premium can be reduced by 25 percent just do these 2 things | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Health Insurance चा प्रीमिअम होऊ शकतो २५ टक्क्यांनी कमी, फक्त करा 'ही' २ कामं

Health Insurance Premium : दरवर्षीच्या हेल्थ इन्शुरन्सच्या वाढत्या प्रीमियममुळे तुम्ही त्रस्त असाल तर आम्ही तुमच्यासाठी बचतीची एक उत्तम कल्पना सांगत आहोत. ...

फक्त ₹33 पैशांच्या शेअरमध्ये वादळी वाढ, गुंतवणूकदार तुटून पडले; तुमच्याकडे आहे का? - Marathi News | Multibagger Penny Stock: Just ₹33 penny share storms up, investors left reeling; do you have | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त ₹33 पैशांच्या शेअरमध्ये वादळी वाढ, गुंतवणूकदार तुटून पडले; तुमच्याकडे आहे का?

Multibagger Penny Stock: पेनी स्टॉक मोनोटाइप इंडिया आपल्या गुंतवणूकदारांना सातत्याने दमदार परतावा देत आहे. ...

मौल्यवान धातूंचे दर वाढले; सोने ५००, चांदीत १,९०० रुपयांची वाढ! - Marathi News | Today Gold Silver Rate: Gold 500, silver 1,900 increase! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मौल्यवान धातूंचे दर वाढले; सोने ५००, चांदीत १,९०० रुपयांची वाढ!

Today Gold Silver Rate: सोने आणि चांदीच्या किमतीवर ३ टक्के जीएसटी वेगळा आकारला जातो. ...

अब्जाधीशांच्या संख्येत भारत तिसऱ्या क्रमांकावर, देशातील अब्जाधीशांची एकूण संख्या 185 वर - Marathi News | Billionaires in India: India ranks third in number of billionaires, total number of billionaires in the country at 185 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अब्जाधीशांच्या संख्येत भारत तिसऱ्या क्रमांकावर, देशातील अब्जाधीशांची एकूण संख्या 185 वर

Billionaires In India 2024: या यादीत अमेरिका पहिल्या तर चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. ...