लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

माती तपासणी प्रयोगशाळा सुरु करण्यासाठी मिळतंय दीड लाखाचे अर्थसहाय्य; कुठे कराल अर्ज? - Marathi News | Financial assistance of Rs 1.5 lakh is being provided to start a soil testing laboratory; Where can you apply? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :माती तपासणी प्रयोगशाळा सुरु करण्यासाठी मिळतंय दीड लाखाचे अर्थसहाय्य; कुठे कराल अर्ज?

mati parikshan prayog shala राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत मृद आरोग्य व सुपीकता कार्यक्रम २०२५-२६ मध्ये ग्रामस्तरीय मृद नमुने तपासणी प्रयोगशाळा स्थापन करण्यास मान्यता मिळाली आहे. ...

भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी - Marathi News | India should sign a trade deal soon, otherwise we will impose 25% tariff! Donald Trump threatens again | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी

Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान युद्धबंदी आणि टॅरिफबाबत पुन्हा मोठे विधान केले आहे. ...

भारतीयांना क्रेडिट कार्डाचं बिल भरताना येताहेत नाकीनऊ; कर्जाची थकबाकी ३३,८८६ कोटींवर - Marathi News | Indians are becoming credit card defaulters unable to repay their loans | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :भारतीयांना क्रेडिट कार्डाचं बिल भरताना येताहेत नाकीनऊ; कर्जाची थकबाकी ३३,८८६ कोटींवर

एकेकाळी वाढत्या ग्राहकांच्या विश्वासाचे आणि डिजिटल प्रगतीचे प्रतीक असलेल्या भारतातील क्रेडिट कार्डांबद्दलचे वाढते आकर्षण आता अडचणीचे संकेत देत आहे. ...

शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व! - Marathi News | Indian-Origin Shailesh Jejurikar Appointed CEO of Procter & Gamble (P&G) | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही 'भारतीय' नेतृत्व

P&G Shailesh Jejurikar : जेजुरीकर यांनी मुंबईतील एल्फिन्स्टन कॉलेजमधून पदवी पूर्ण केली असून आयआयएम लखनऊमधून एमबीए केलं आहे. ...

चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'! - Marathi News | Apple Closes First Retail Store in China A Game Changer for India's Smartphone Manufacturing | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!

Apple Store In china : अॅपलने चीनमधील त्यांचे एक रिटेल स्टोअर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने असा निर्णय का घेतला? ...

₹५० लाखांचे कर्ज ३० नाही, १७ वर्षांत फेडा; ₹३४ लाखांची बचतही होईल, जाणून घ्या..! - Marathi News | Pay off a loan of ₹50 lakhs in 17 years, not 30; You will also save ₹34 lakhs, know this..! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹५० लाखांचे कर्ज ३० नाही, १७ वर्षांत फेडा; ₹३४ लाखांची बचतही होईल, जाणून घ्या..!

तुमच्या जीवनशैलीशी तडजोड न करता किंवा अधिक परतफेड न करता, तुम्ही या कर्जाचा कालावधी कमी करू शकता. ...

भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश? - Marathi News | India doesn t want Chinese money Signs to keep doors closed for chinese investment what message for the dragon | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?

भारत आणि चीनमधील संबंधांमध्ये चढ-उतार दिसून येत आहेत. अलिकडे दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये काही प्रमाणात सुधारणा झाल्यात. असं असलं तरी भारत चीनबाबत सावध भूमिका घेताना दिसतोय. ...

गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी! - Marathi News | deepika and thiyagarajan couple from tamil nadu made putchi maternity brand business worth crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!

putchi maternity : एका जोडप्याने फक्त ६०,००० रुपयांच्या गुंतवणुकीतून कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय उभारला आहे. या व्यवसायाची वर्षाला ५ कोटी रुपयांची उलाढाल आहे. ...