लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

Hero ची 'हिरोगीरी', FY24 मध्ये विकल्या 56 लाख गाड्या; व्यवसायाचा केला विस्तार... - Marathi News | Hero MotoCorp Sales: sold 56 lakh bikes scooters in FY24; Expanded business... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Hero ची 'हिरोगीरी', FY24 मध्ये विकल्या 56 लाख गाड्या; व्यवसायाचा केला विस्तार...

Hero MotoCorp: हीरो मोटोकॉर्प फक्त भारतातील नाही, तर जगातील सर्वात मोठी टू-व्हिलर कंपनी आहे. ...

'या' गुंतवणूक योजना आहेत महिलांसाठी सर्वोत्तम; पैसा वाढेल, टॅक्समध्येही मिळेल सवलत - Marathi News | best investment plan scheme for women to save money and tax | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' गुंतवणूक योजना आहेत महिलांसाठी सर्वोत्तम; पैसा वाढेल, टॅक्समध्येही मिळेल सवलत

केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत, याद्वारे महिला पैशांची बचत करु शकतात आणि यासह टॅक्समध्येही सवलत मिळते. ...

डी-मॅट खाते : वापरच नसेल तर कशासाठी भरायचे चार्जेस? बंद करणेच हिताचे - Marathi News | Demat Account : Why Pay Charges If You Don't Use It? Closing is beneficial | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :डी-मॅट खाते : वापरच नसेल तर कशासाठी भरायचे चार्जेस? बंद करणेच हिताचे

वापरात नसलेले डी-मॅट खाते बंद करणेच हिताचे ...

Milk Rate वर्षभरात दूध दरात कसा झाला बदल; किती रुपयांनी घट - Marathi News | How did the milk price change during the year; Decrease by how much Rs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Milk Rate वर्षभरात दूध दरात कसा झाला बदल; किती रुपयांनी घट

वाढलेले पशुखाद्यांचे दर व चाराटंचाईमुळे दूध उत्पादक शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडला आहे. बाजारात पाण्याच्या बाटलीपेक्षाही गायीचे दूध स्वस्त झाल्याने शेतकऱ्यांच्या पदरी शेणाशिवाय हाती काहीच शिल्लक राहत नाही. ...

ज्येष्ठ नागरिकांची सवलत बंद करून रेल्वेने किती कोटी कमावले? RTI मधून धक्कादायक माहिती समोर - Marathi News | after corona lockdown How many crores did the railways earn by closing the discount for senior citizens Shocking information surfaced from RTI | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ज्येष्ठ नागरिकांची सवलत बंद करून रेल्वेने किती कोटी कमावले? RTI मधून धक्कादायक माहिती समोर

कोरोनामुळे देशव्यापी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर रेल्वे मंत्रालयानं ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे भाड्यात दिलेली सवलत बंद केली होती. पाहा यातून रेल्वेनं किती कोटी कमावले आहेत. ...

'टाटा'ची एअरलाईन कंपनी Vistara नं उड्डाणांची संख्या केली कमी, रद्दही होतायत; जाणून घ्या प्रकरण - Marathi News | Tata s airline company Vistara reduced the number of flights canceling them Know issue behind | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'टाटा'ची एअरलाईन कंपनी Vistara नं उड्डाणांची संख्या केली कमी, रद्दही होतायत; जाणून घ्या प्रकरण

Vistara Flight delays: टाटा समूहाची (Tata Group) कंपनी विस्तारानं (Vistara) आपल्या उड्डाणांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

सलग दुसऱ्या महिन्यात Byju's नं थांबवली कर्मचाऱ्यांची सॅलरी, पाठवला ईमेल; काय आहे प्रकरण? - Marathi News | For the second month in a row Byju s stopped the salary of employees email sent What is the matter | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सलग दुसऱ्या महिन्यात Byju's नं थांबवली कर्मचाऱ्यांची सॅलरी, पाठवला ईमेल; काय आहे प्रकरण?

रोखीच्या टंचाईचा सामना करत असलेली एडटेक कंपनी बायजूसनं पुन्हा एकदा आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगाराला विलंब केला आहे. ...

सोन्याची दौड ७० हजारांच्या दिशेने, एकाच दिवसात ९०० रुपयांची वाढ; प्रतिताेळा ६९,४०० रुपयांवर - Marathi News | Gold rushes towards 70k, up Rs 900 in a single day; 69,400 per oil | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याची दौड ७० हजारांच्या दिशेने, एकाच दिवसात ९०० रुपयांची वाढ; प्रतिताेळा ६९,४०० रुपयांवर

Gold Rate: नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच सोने-चांदीतील भाववाढ कायम राहत सोमवार, १ एप्रिल रोजी सोन्याच्या भावात एकाच दिवसात ९०० रुपयांची वाढ झाली. ...