लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली - Marathi News | ashneer-grover-says-banks-se-tech-nahi-ho-rahi-as-kotak-mahindra-bank-share-prices-drop-11-percent-social-media-post | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली

Ashneer Grover digs at Kotak Mahindra Bank: खासगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँकेला काही दिवसांपूर्वी आरबीआयनं ऑनलाइन आणि मोबाइल बँकिंग चॅनेलवरून नवीन ग्राहक जोडण्यापासून बंदी घातल्यानं मोठा झटका बसला होता. ...

स्वस्त फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन, एसी मिळणार; मुकेश अंबानी 'या' क्षेत्रात खळबळ माजवणार... - Marathi News | You will get cheap fridge, TV, washing machine, AC; Mukesh Ambani is all set to make a splash in this sector | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्वस्त फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन, एसी मिळणार; मुकेश अंबानी 'या' क्षेत्रात खळबळ माजवणार...

Reliance: मुकेश अंबानी कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स आणि होम अप्लायन्स क्षेत्रात उतरण्याच्या तयारीत आहेत. ...

5 दिवसांच्या तेजीवर ब्रेक; सेन्सेक्स 609 तर निफ्टी 150 अंकांनी घसरले - Marathi News | Stock Market Highlights: Break on 5-day hike; Sensex fell by 609 points while Nifty fell by 150 points | Latest business News at Lokmat.com

व्यापार :5 दिवसांच्या तेजीवर ब्रेक; सेन्सेक्स 609 तर निफ्टी 150 अंकांनी घसरले

आजच्या सत्रात वित्तीय शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली. ...

एक प्रतिष्ठित भागीदारी : हॅफलेच्या ब्रँड ॲम्बेसेडरपदी सचिन तेंडुलकर - Marathi News | An iconic partnership Sachin Tendulkar as Hafele s brand ambassador | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एक प्रतिष्ठित भागीदारी : हॅफलेच्या ब्रँड ॲम्बेसेडरपदी सचिन तेंडुलकर

हॅफलेने आपल्या भारतीय उपकंपनीसाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून क्रिकेटमधील महान खेळाडू सचिन तेंडुलकर यांच्यासोबत सहयोगाची घोषणा केली आहे. ...

₹35 वर जाणार हा मल्टीबॅगर बँक शेअर, 2 वर्षात दिला 300% पेक्षा जास्त परतावा... - Marathi News | This multibagger bank share to go to ₹35, gave more than 300% return in 2 years... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹35 वर जाणार हा मल्टीबॅगर बँक शेअर, 2 वर्षात दिला 300% पेक्षा जास्त परतावा...

हा मल्टीबॅगर स्टॉक गेल्या काही काळापासून चांगला परतावा देत आहे. ...

नवाज मोदींना Raymond समुहाच्या तिन्ही कंपन्यांतून बाहेरचा रस्ता; म्हणाल्या, "पहिले मारहाण, आता..." - Marathi News | exit from all three Raymond Group companies divorce controversy nawaz modi vs gautam singhania | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नवाज मोदींना Raymond समुहाच्या तिन्ही कंपन्यांतून बाहेरचा रस्ता; म्हणाल्या, "पहिले मारहाण, आता..."

Raymond Nawaz Modi vs Gautam Singhania : गेल्या काही काळापासून रेमंड समुहातील वाद सर्वांसमोर आले आहेत. रेमंड समुहातील तीन कंपन्यांच्या वादादरम्यान आता नवाज मोदी यांना संचालक मंडळातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. ...

JioCinema प्रीमियम प्लान: ₹१ पेक्षा कमीमध्ये सबस्क्रिप्शन, बिघडवणार का Netflix आणि Amazon Prime खेळ? - Marathi News | JioCinema Premium Plan Subscription for less than rs 1 Netflix and Amazon Prime competition know details ipl 2024 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :JioCinema प्रीमियम प्लान: ₹१ पेक्षा कमीमध्ये सबस्क्रिप्शन, बिघडवणार का Netflix आणि Amazon Prime खेळ?

JioCinema OTT Plans : JioCinema ने भारतीय बाजारपेठेतील इतर ओटीटी प्लॅटफॉर्मशी स्पर्धा करण्यासाठी तयारी पूर्ण केली आहे. कंपनीनं आपले नवीन प्लान लॉन्च केले आहेत. ...

अद्रक वॉशिंग सेंटरच्या माध्यमातून दिला ४०० जणांना रोजगार; शेतकऱ्याने शोधला स्वउद्योग - Marathi News | 400 people given employment through Ginger Washing Center; A farmer found self-employment | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अद्रक वॉशिंग सेंटरच्या माध्यमातून दिला ४०० जणांना रोजगार; शेतकऱ्याने शोधला स्वउद्योग

चिंचखेड येथील शेतकऱ्याची यशोगाथा ...