लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

महामुंबईत भाज्यांनी ओलांडली शंभरी, फरसबीचे दर आठपट वाढले - Marathi News | Vegetables cross 100 mark in Greater Mumbai, farsabi prices rise eight times: Coriander costs Rs 60 | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महामुंबईत भाज्यांनी ओलांडली शंभरी, फरसबीचे दर आठपट वाढले

तीव्र उन्हाळा व पाणी टंचाईमुळे भाजीपाल्याचे उत्पादन कमी झाले आहे. मुंबई बाजार समितीमध्येही आवक कमी होऊ लागली आहे. ...

देशात यंदा आले ४४.४३ अब्ज डॉलर, नेदरलँड आणि जपानकडूनही ओघ वाढला  - Marathi News | 44.43 billion dollars came into the country this year, the inflow from the Netherlands and Japan also increased  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशात यंदा आले ४४.४३ अब्ज डॉलर, नेदरलँड आणि जपानकडूनही ओघ वाढला 

या काळात भारताला सिंगापूरहून सर्वाधिक ११.१७ अब्ज डॉलरची थेट परकीय गुंतवणूक मिळाली. मात्र, २०२२-२३ च्या तुलनेत ती ३१.५५ टक्के कमी आहे. ...

Pune Lok Sabha 2024: ना गुलालाची खरेदी, ना पेढ्यांची बुकिंग! निकालाबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम, उत्सुकता शिगेला - Marathi News | pune lok sabha the There was confusion and curiosity among the activists regarding the result | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Lok Sabha 2024: ना गुलालाची खरेदी, ना पेढ्यांची बुकिंग! निकालाबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम, उत्सुकता शिगेला

पुण्यात महायुतीचा विजय हाेईल की महाविकास आघाडीचा? खात्री नसल्याने कार्यकर्त्यांकडून चौकशी होतीये, खात्रीशीर बुकिंग केली जात नाही ...

Godfrey Phillipsचे कार्यकारी संचालक समीर मोदी यांनी आईवरच केला हल्ल्याचा आरोप, काय आहे प्रकरण? - Marathi News | Sameer Modi, executive director of Godfrey Phillips, accused the mother of assault, what is the case? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Godfrey Phillipsचे कार्यकारी संचालक समीर मोदी यांनी आईवरच केला हल्ल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Godfrey Phillips India Ltd : सिगारेट उत्पादक गॉडफ्रे फिलिप्स इंडिया लिमिटेड ही कंपनी सध्या चर्चेत आली आहे. प्रत्यक्षात कंपनीत अंतर्गत वाद सुरू आहे. समीर मोदींचा ललित मोदींशीही आहे संबंध. जाणून घ्या. ...

उद्योगपती गौतम अदानी भारतात सर्वात श्रीमंत, जगात सर्वाधिक श्रीमंतांकडे किती संपत्ती?  - Marathi News | Businessman Gautam Adani India's Richest, World's Richest How Much Wealth?  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :उद्योगपती गौतम अदानी भारतात सर्वात श्रीमंत, जगात सर्वाधिक श्रीमंतांकडे किती संपत्ती? 

अदानी समूहाच्या शेअर्सच्या वाढीमुळे ते जगातील श्रीमंतांच्या यादीत  ११ व्या स्थानी पोहोचले, तर मुकेश अंबानी घसरून १२ व्या स्थानी आले आहेत. ...

११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप - Marathi News | Businessman Lalit Modi accused his mother of beating his brother Share photos | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप

Lalit Modi : आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी भावाला आईच्या सुरक्षारक्षकांनी मारहाण केल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. ...

१ जूनपासून बदलले महत्त्वाचे नियम, थेट तुमच्या जगण्याशी आहे संबंध! - Marathi News | Important rules changed from June 1, directly related to your survival! | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१ जूनपासून बदलले महत्त्वाचे नियम, थेट तुमच्या जगण्याशी आहे संबंध!

Important rules changed : वाहतुकीपासून ‘आधार’सह अनेक गोष्टींमध्ये झाले बदल ...

प्रक्रिया उद्योगांसाठी १६ कोटी अनुदान, ३८९ उद्योगांना ४६ कोटी मंजूर - Marathi News | 16 crore subsidy for processing industries, 46 crore sanctioned to 389 industries | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :प्रक्रिया उद्योगांसाठी १६ कोटी अनुदान, ३८९ उद्योगांना ४६ कोटी मंजूर

अन्नप्रक्रिया उद्योगाला चालना, बळ देण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग (पीएमएफएमई) सुरू करण्यासाठी अनुदान तत्त्वावर योजना आणल्याचा फायदा ... ...