लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

फक्त ५ तासात ५३५ कोटींची कमाई, मुलाने २३७ कोटी मिळवले; चंद्राबाबू नायडूंच्या पत्नी काय करतात? - Marathi News | nara bhuvaneshwari wealth gain 535 crore rupees What do wife of Chandrababu Naidu do? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त ५ तासात ५३५ कोटींची कमाई, मुलाने २३७ कोटी मिळवले; चंद्राबाबू नायडूंच्या पत्नी काय करतात?

देशात लोकसभा निवडणुकीत एनडीए'ला बहुमत मिळाले आहे. आज नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या सरकारमध्ये टीडीपीच्या चंद्राबाबू नायडू यांचाही सहभाग असणार आहे. ...

Money: सरकार आघाडीचे, गुंतवणूकदारांनी काय करावे? - Marathi News | Money: Government Leaders, What Should Investors Do? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकार आघाडीचे, गुंतवणूकदारांनी काय करावे?

Money News: भाजपला बहुमत न मिळाल्याने आता मित्रपक्षांचे सरकार येईल. या सरकारमध्ये छोट्या पक्षांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे अस्थिरता अधिक राहण्याची शक्यता आहे तर अशा स्थितीत गुंतवणूकदारांनी नेमके काय करावे हे जाणून घेऊ... ...

Bajaj Housing Finance चा IPO येणार; ७००० कोटी उभारण्याचा प्लॅन, SEBIकडे ड्राफ्ट पेपर जमा - Marathi News | Bajaj Housing Finance IPO planning to raise 7000 crores draft papers submitted to SEBI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Bajaj Housing Finance चा IPO येणार; ७००० कोटी उभारण्याचा प्लॅन, SEBIकडे ड्राफ्ट पेपर जमा

बजाज फायनान्सची उपकंपनी बजाज हाऊसिंग फायनान्सनं आयपीओसाठी बाजार नियामक सेबीकडे ड्राफ्ट पेपर सादर केले आहेत. ...

Chandrababu Naidu कुटुंबाची संपत्ती ५ दिवसांत ₹८७० कोटींनी वाढली, 'या' शेअरमुळे बक्कळ कमाई - Marathi News | Chandrababu Naidu family s wealth increased by rs 870 crore in 5 days heritage foods share made a huge profit | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :चंद्राबाबू नायडू कुटुंबाची संपत्ती ५ दिवसांत ₹८७० कोटींनी वाढली, 'या' शेअरमुळे बक्कळ कमाई

Chandrababu Naidu Family Wealth : चंद्राबाबू नायडू कुटुंबीयांच्या संपत्तीत गेल्या पाच दिवसांत ८७० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. निव़डणुकीतल्या यशाचा चंद्राबाबू यांच्या कुटुंबाला मोठा फायदा झालाय. ...

एअर इंडिया - विस्ताराचे विलीनीकरण अखेर मार्गस्थ - Marathi News | Air India - vistara merger finally on track | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एअर इंडिया - विस्ताराचे विलीनीकरण अखेर मार्गस्थ

या विलीनीकरणानंतर एअर इंडिया ही भारतीय कंपनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामांकित कंपनी म्हणून ओळखली जाणार आहे.  ...

गो-फर्स्टची तारण जमीन विकून होणार, केवळ ५० टक्क्यांचीच वसुली - Marathi News | Go-First's mortgage will be by selling the land, recovery of only 50 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गो-फर्स्टची तारण जमीन विकून होणार, केवळ ५० टक्क्यांचीच वसुली

ठाणे येथील जमिनीचा २२ जुलैला लिलाव ; १९६५ कोटी रुपये मिळणार ...

हिंजवडीतून ३५ ते ४० कंपन्या बाहेर पडण्याच्या मार्गावर; ट्रिपल इंजिन सरकार जबाबदार, सुप्रिया सुळेंचा आरोप - Marathi News | 35 to 40 companies on the way out of Hinjewadi mahayuti government responsible Supriya Sule allegation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिंजवडीतून ३५ ते ४० कंपन्या बाहेर पडण्याच्या मार्गावर; ट्रिपल इंजिन सरकार जबाबदार, सुप्रिया सुळेंचा आरोप

संबंधित कंपन्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही खंबीरपणे उभे राहू, कंपन्यांना गुंतवणुकीसाठी ‘काॅन्फीडन्स’ देऊ ...

केंद्रात तिसऱ्यांदा मोदी सरकार; शेअर बाजाराची जोरदार मुसंडी, सेन्सेक्स पुन्हा 75,000 पार... - Marathi News | Stock Market Today: Third time Modi government at the center; Strong stock market rally, Sensex crosses 75,000 again | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केंद्रात तिसऱ्यांदा मोदी सरकार; शेअर बाजाराची जोरदार मुसंडी, सेन्सेक्स पुन्हा 75,000 पार...

Stock Market Today: पीएम नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात पुन्हा एकदा NDA चे सरकार स्थापन होणार आहे, याचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला. ...