लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

Tata ग्रुप स्मार्टफोन बनवणार; Vivo कंपनीत 51% हिस्सा खरेदी करणार, लवकर अधिकृत घोषणा... - Marathi News | Tata-Vivo Update : Tata group to make smartphones; will buy 51% stake in Vivo, official announcement will be made soon | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Tata ग्रुप स्मार्टफोन बनवणार; Vivo कंपनीत 51% हिस्सा खरेदी करणार, लवकर अधिकृत घोषणा...

सध्या टाटा भारतात iPhone चे उत्पादन करते. ...

गौतम अदानींच्या ताफ्यात आणखी एक सिमेंक कंपनी; 10422 कोटींमध्ये झाली डील... - Marathi News | Ambuja Cement : Another cement company in Gautam Adani's fleet; 10422 crore deal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानींच्या ताफ्यात आणखी एक सिमेंक कंपनी; 10422 कोटींमध्ये झाली डील...

Adani Cement: अदानी समूहाने एका मोठ्या सिमेंट कंपनीचे अधिग्रहण केले आहे. ...

Free Aadhaar update : मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत वाढवली, जाणून घ्या प्रोसेस - Marathi News | Free Aadhaar card update deadline extended, know the process | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत वाढवली, जाणून घ्या प्रोसेस

Free Aadhaar card update : यापूर्वी आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची अंतिम मुदत १४ जून ठेवण्यात आली होती. ...

ATM मधून पैसे काढणे महागणार! २ वर्षानंतर 'या' शुल्कात वाढ केली; खिशावर परिणाम होणार - Marathi News | ATM withdrawal will be expensive After 2 years this fee increased | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ATM मधून पैसे काढणे महागणार! २ वर्षानंतर 'या' शुल्कात वाढ केली; खिशावर परिणाम होणार

एटीएम'मधून पैसे काढणे आता महागणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिश्यावर परिणाम होणार आहे. ...

कर्मचाऱ्यांना बेसिकच्या ५०% पेन्शनचा प्रस्ताव - Marathi News | Proposed 50% pension of basic to employees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्मचाऱ्यांना बेसिकच्या ५०% पेन्शनचा प्रस्ताव

Pension News: नव्या पेन्शन योजनेबाबत सरकारी कर्मचाऱ्यांत असलेला असंतोष लक्षात घेऊन सरकारने या योजनेत सुधारणा करण्याची तयारी चालविली आहे. शेवटच्या वेतनातील मूळ वेतनाच्या (बेसिक) ५० टक्क्यांपर्यंत पेन्शन बसेल, असे बदल या योजनेत करण्यात येणार आहेत. ...

ॲपल-ओपनएआय एकत्र आल्याने डेटा सुरक्षा धोक्यात, इलॉन मस्क यांचा आरोप - Marathi News | Apple-OpenAI merger puts data security at risk, Elon Musk alleges | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ॲपल-ओपनएआय एकत्र आल्याने डेटा सुरक्षा धोक्यात, इलॉन मस्क यांचा आरोप

Elon Musk News: जगातील सर्वाधिक श्रीमंत उद्योगपती इलॉन मस्क यांनी ॲपल व ओपनएआय यांच्यातील भागीदारीस विरोध केला असून, आपल्या कंपनीत ॲपलची उत्पादने वापरण्यावर बंदी घालू, असा इशारा दिला आहे. ...

कमाई पाहून सरकारने निर्णय बदलला; आता 'या' सरकारी कंपनीचे खासगीकरण होणार नाही - Marathi News | BPCL Privatization Refuse: Govt changes decision after seeing profit; Now 'this' government company will not be privatized | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कमाई पाहून सरकारने निर्णय बदलला; आता 'या' सरकारी कंपनीचे खासगीकरण होणार नाही

BPCL Privatization Refuse: केंद्र सरकारने 2022 मध्ये या कंपनीच्या खासगीकरणाचा निर्णय घेतला होता, पण गेल्या दोन वर्षातील कमाई पाहून सरकारने आपला निर्णय बदलला आहे. ...

आता फक्त 70 रुपयांमध्ये मिळवा Amazon Prime चे सबस्क्रिप्शन, काय फायदे मिळतील..? - Marathi News | Amazon Prime Subscription: Now get Amazon Prime subscription for just Rs 70, what are the benefits..? | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता फक्त 70 रुपयांमध्ये मिळवा Amazon Prime चे सबस्क्रिप्शन, काय फायदे मिळतील..?

Amazon Prime Subscription: या प्लॅनमध्ये तुम्हाला प्राइम म्युझिकचा अॅक्सेसही मिळेल. ...