लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

अब्जावधींचे मालक! रोज ३ कोटी खर्च केले तरी 'इतक्या' वर्षात संपणार मुकेश अंबानींची संपत्ती - Marathi News | How many days will Mukesh Ambani wealth end | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अब्जावधींचे मालक! रोज ३ कोटी खर्च केले तरी 'इतक्या' वर्षात संपणार मुकेश अंबानींची संपत्ती

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न जगभरात चर्चेत आहे. या लग्नात मुकेश अंबानी यांनी मोठ्या मनाने पैसा खर्च केला आहे. ...

अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांचा विवाह लावणाऱ्या गुरुजींचं मानधन किती? अंबानी फॅमिलीशी आहे जुनं नातं - Marathi News | How much is the remuneration of panditji chandrashekhar sharma who arranged the marriage of Anant Ambani Radhika Merchant | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांचा विवाह लावणाऱ्या गुरुजींचं मानधन किती? अंबानी फॅमिलीशी आहे जुनं नातं

Anant Ambani Radhika Merchant Wedding : रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका अंबानी यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. ...

Budget 2024 : मोदी सरकारनं खासगीकरणाचा विचार सोडला! आता सरकारी कंपन्यांचा नफा सुधारण्यावर भर - Marathi News | Budget 2024 Modi government abandoned the idea of privatization govt company Now focus on improving the profitability of government companies | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारनं खासगीकरणाचा विचार सोडला! आता सरकारी कंपन्यांचा नफा सुधारण्यावर भर

मोदी सरकारनं सरकारी कंपन्यांचं खासगीकरण करण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखली होती. पण आता ही योजना पुढे जाण्याची शक्यता धुसर झाली आहे. ...

शेअर बाजार सुस्साट; सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा ऑल टाईम हायवर, गुंतवणूकदार सुखावले - Marathi News | stock market boom; Sensex-Nifty at all-time high again, investors happy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजार सुस्साट; सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा ऑल टाईम हायवर, गुंतवणूकदार सुखावले

आजच्या सत्रात लार्जकॅप, आयटी स्टॉक्सने गुंतवणूकदारांना मालामाल केले. ...

आता हेल्थ क्लेम इन्शुरन्ससाठी जास्त वाट पाहावी लागणार नाही, सरकारचा नवीन उपक्रम - Marathi News | Govt Has Prepared A News Platform To Early Settlement Of Health Claim Insurance | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आता हेल्थ क्लेम इन्शुरन्ससाठी जास्त वाट पाहावी लागणार नाही, सरकारचा नवीन उपक्रम

Health Claim Insurance : नॅशनल हेल्थ क्लेम एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत, मंत्रालयाने एक नवीन आरोग्य डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केला आहे. ...

चढ-उतारानंतर शेअर बाजार फ्लॅट नोटवर बंद; सेन्सेक्स-निफ्टीत किरकोळ घसरण - Marathi News | Share Market Today: Share market closes on flat note after ups and downs; Sensex-Nifty down marginally | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चढ-उतारानंतर शेअर बाजार फ्लॅट नोटवर बंद; सेन्सेक्स-निफ्टीत किरकोळ घसरण

आजच्या सत्रात सरकारी शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली. ...

एअरटेलचा स्वस्तात प्लॅन! १५० रुपयांपेक्षा कमी किमतीत २० पेक्षा OTT प्लॅटफॉर्म मिळणार - Marathi News | Airtel cheap plan More than 20 OTT platforms available for less than Rs.150 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :एअरटेलचा स्वस्तात प्लॅन! १५० रुपयांपेक्षा कमी किमतीत २० पेक्षा OTT प्लॅटफॉर्म मिळणार

सीम कंपन्यांनी आपल्या प्लॅनच्या दरांमध्ये मोठी वाढ केली आहे. दरम्यान, आता एअरटेल कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी नवीन स्किम लाँच केली आहे. ...

कॅश नव्हे, मोबाइल पेमेंट; छोट्या शहरांमध्येही क्रेझ - Marathi News | Trend of digital payments has now spread to small towns as well | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कॅश नव्हे, मोबाइल पेमेंट; छोट्या शहरांमध्येही क्रेझ

६५ टक्के व्यवहारांमध्ये रोखीला फाटा ...