लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

इनकम टॅक्स, STT, TDS दर आणि अन् आधार कार्ड...; 1 ऑक्टोबर पासून नवीन नियम लागू - Marathi News | Tax Rule Changes: Changes in Income Tax, STT, TDS and Aadhaar Card Rules; Effective October 1 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इनकम टॅक्स, STT, TDS दर आणि अन् आधार कार्ड...; 1 ऑक्टोबर पासून नवीन नियम लागू

2024-25 चा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी कर संबंधित नियमांमध्ये अनेक बदल केले होते, जे 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू होणार आहेत. ...

Zerodha Profit : ८३२० कोटींचा महसूल, ४७०० कोटींचा नफा; Zerodha नं 'या'बाबतीत Apple, Microsoftलाही टाकलं मागे - Marathi News | 8320 crores revenue 4700 crores profit broking firm Zerodha beat Apple and Microsoft in operating margine | Latest business News at Lokmat.com

व्यापार :८३२० कोटींचा महसूल, ४७०० कोटींचा नफा; Zerodha नं 'या'बाबतीत Apple, Microsoftलाही टाकलं मागे

Zerodha Profit : झिरोदा देशातील सर्वात मोठ्या ब्रोकिंग फर्मपैकी एक आहे. सध्या झिरोदासाठी एक दिलासादायक बातमी समोर आलीये. ...

न्यायालयीन प्रक्रियेत वर्षानुवर्षे प्रलंबित आयकरविषयक खटल्यांवर तोडगा - Marathi News | Settlement of income tax cases pending in court proceedings for years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :न्यायालयीन प्रक्रियेत वर्षानुवर्षे प्रलंबित आयकरविषयक खटल्यांवर तोडगा

१ ऑक्टोबरपासून सीबीडीटीची ‘विवाद से विश्वास’ योजना ...

सणासुदीत विक्री १०० कोटींची; उलाढाल २३ टक्के वाढणार, लाखो तरुणांना मिळणार तात्पुरत्या नोकऱ्या - Marathi News | Lakhs of youth will get temporary jobs during the festive season | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सणासुदीत विक्री १०० कोटींची; उलाढाल २३ टक्के वाढणार, लाखो तरुणांना मिळणार तात्पुरत्या नोकऱ्या

मागच्या वर्षीपेक्षा ही उलाढाल २३ टक्के वाढणार आहे. मागील वर्षी ८१ कोटींची विक्री झाली होती.  ...

Adani Group Pranav Adani : हार्वर्ड आणि बोस्टनमधून शिक्षण, गौतम अदानींशी रक्ताचं नातं; समूहाच्या विस्तारात मोठा वाटा, कोण आहे ही व्यक्ती? - Marathi News | Educated from Howard and Boston blood relation with Gautam Adani A major contributor to the adani group s expansion who is pranav adani | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :हार्वर्ड आणि बोस्टनमधून शिक्षण, गौतम अदानींशी रक्ताचं नातं; समूहाच्या विस्तारात मोठा वाटा

Gautam Adani News : दिग्गज उद्योगपती गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखाली अदानी समूह वेगानं प्रगती करत आहे. अदानी एन्टरप्रायझेस ही समूहाची प्रमुख कंपनी आहे. पण अदानी समूहाच्या विस्तारात मोलाचा वाटा असलेली व्यक्ती कोण हे आज आपण जाणून घेऊ. ...

₹71 चा शेअर ₹12 वर आला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांची रांग; 18% वाढला भाव - Marathi News | A share of ₹71 fell to ₹12; Investors line up to buy now; 18% increase in price | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹71 चा शेअर ₹12 वर आला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांची रांग; 18% वाढला भाव

आज शेअर बाजारातील दोन्ही प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स-निफ्टीने पुन्हा एकदा ऐतिहासिक उच्चांक गाठला. ...

अंबानी-अदानी नाही, तर 'या' भारतीयांकडे आहे सर्वात महाग नंबर प्लेटची गाडी; पाहा किंमत... - Marathi News | Not Ambani or Adani, but 'these' Indians have the most expensive car number plates; Look at the price | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :अंबानी-अदानी नाही, तर 'या' भारतीयांकडे आहे सर्वात महाग नंबर प्लेटची गाडी; पाहा किंमत...

अनेकांना आपल्या गाडीला व्हीआयपी नंबर असावा वाटतो, पण असा नंबर सहजासहजी मिळत नाही. ...

टीव्ही-मोबाइल सहजरित्या रिपेअर होणार की नाही? आता खरेदी करतानाच याची माहिती मिळणार, जाणून घ्या - Marathi News | Will TV mobile be easily easily repaired or not Now you will get this information only while buying government planning | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टीव्ही-मोबाइल सहजरित्या रिपेअर होणार की नाही? आता खरेदी करतानाच याची माहिती मिळणार, जाणून घ्या

तुमच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूची कुठे दुरुस्ती करता येईल आणि कुठे पार्ट्स मिळू शकतील, याची माहिती कंपन्यांनी देणे बंधनकारक करण्यात येणार आहे. जाणून घेऊ याचा काय फायदा होणार आहे. ...