लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

HDFC ने केले मालामाल; अवघ्या 5 दिवसांत गुंतवणूकदारांनी केली ₹ 32000 कोटींची कमाई... - Marathi News | HDFC Bank Market Value Rise Investors earn ₹ 32000 crores in just 5 days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :HDFC ने केले मालामाल; अवघ्या 5 दिवसांत गुंतवणूकदारांनी केली ₹ 32000 कोटींची कमाई...

HDFC Bank Market Value Rise : गेल्या आठवड्यात एचडीएफसीचे शेअर्स 1658.05 रुपयांवर पोहोचले. ...

सोशल मीडियावर असे कमवा पैसे - Marathi News | How to earn money on social media | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोशल मीडियावर असे कमवा पैसे

...इन्फ्लुएन्सर्स म्हणून तुम्ही तुमचा लोकांवर प्रभाव पाडू शकता. इन्फ्लुएन्सर्स उद्योग सध्या मोठ्या प्रमाणात वाढत असून, त्याचा तुम्हाला आर्थिक फायदा हाेऊ शकतो. ...

महिलांना जास्त नफा देणारी 'ही' योजना बंद होणार? सरकारने दिले संकेत - Marathi News | mahila samman saving certificate scheme may discontinue after march 2025 which gives high return  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिलांना जास्त नफा देणारी 'ही' योजना बंद होणार? सरकारने दिले संकेत

mahila samman saving certificate scheme : 2023-24 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी सुरू केलेल्या विशेष बचत योजनेचे नाव 'महिला सन्मान बचत प्रमाणपत्र' योजना असे आहे. ...

Success Story: मिठाईवाल्याचा मुलगा, शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतल्या ट्युशन; आज उभी केली ३५ हजार कोटींची बँक - Marathi News | Success Story sweet sellers son took tuition to cover education expenses A bank of 35 thousand crores was set up today chandrashekhar ghosh bandhan bank founder | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मिठाईवाल्याचा मुलगा, शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतल्या ट्युशन; आज उभी केली ३५ हजार कोटींची बँक

मनात जिद्द असेल आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर यश नक्कीच मिळतं. गरीब घरातून येऊन शिक्षणाच्या जोरावर ३५ हजार कोटींची बँक उभी करणाऱ्या व्यक्तीचा प्रवास आज आपण पाहणार आहोत. ...

Stock Market : शेअर मार्केट क्रॅश; सेन्सेक्स 900 तर निफ्टी 300 अंकांनी घसरले - Marathi News | Stock Market Closing : Stock Market Crash; Sensex 900 and Nifty fell 300 points | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Stock Market : शेअर मार्केट क्रॅश; सेन्सेक्स 900 तर निफ्टी 300 अंकांनी घसरले

आजच्या मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना 4.41 लाख कोटी रुपयांचा फटका. ...

IDBI Bank Share: 'या' दिग्गज सरकारी बँकेला मिळाले ३ खरेदीदार; रॉकेट बनला शेअर, किमत १०० रुपयांपर्यंत - Marathi News | IDBI Bank giant state bank gets 3 buyers Share up huge profit price above 100 rs know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' दिग्गज सरकारी बँकेला मिळाले ३ खरेदीदार; रॉकेट बनला शेअर, किमत १०० रुपयांपर्यंत

IDBI Bank Share Price: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) आयडीबीआय बँकेतील बहुसंख्य हिस्स्यासाठी ३ संभाव्य बोलीदारांना मंजुरी दिल्याचं वृत्त माध्यमांद्वारे समोर आलं आहे. यानंतर बँकेच्या शेअरमध्ये वादळी तेजी झाल्याचं दिसून आलं. ...

IDBI Bank Stake Acquisition : 'ही' सरकारी बँक विकली जाणार, खरेदी करण्याच्या शर्यतीत ३ मोठी नावं आघाडीवर! - Marathi News | Fairfax, Emirates NBD, Kotak Mahindra Bank Lead Race For IDBI Bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'ही' सरकारी बँक विकली जाणार, खरेदी करण्याच्या शर्यतीत ३ मोठी नावं आघाडीवर!

IDBI Bank Stake Acquisition : शॉर्टलिस्ट केलेले गुंतवणूकदार लवकरच पुढील प्रक्रियेशी जोडले जातील, जेणेकरून सर्वकाही वेळेवर पूर्ण होईल. ...

निफ्टी पहिल्यांदाच 25000 पार, तर सेन्सेक्स 81867 अंकांवर बंद; एनर्जी शेअर्स वधारले... - Marathi News | Nifty crosses 25000 for the first time, while Sensex closes at 81867; Energy shares rose | Latest business News at Lokmat.com

व्यापार :निफ्टी पहिल्यांदाच 25000 पार, तर सेन्सेक्स 81867 अंकांवर बंद; एनर्जी शेअर्स वधारले...

आजच्या व्यवहाराअंती निफ्टी 59.75 अंकांच्या उसळीसह 25,010.90 अंकांवर बंद झाला, तर सेन्सेक्स 126 अंकांच्या उसळीसह 81,867.55 अंकांवर बंद झाला. ...