Airtel Sunil Mittal Birthday Special Story : आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यक्तीबद्दल सांगणार आहोत ज्यांनी कधीही हार मानली नाही. आम्ही आज तुम्हाला सांगत आहोत भारती एअरटेल कंपनीचे चेअरमन सुनील भारती मित्तल यांच्याबद्दल. ...
देशातील दिग्गज उद्योजक रतन टाटा यांचं ९ ऑक्टोबर रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं. त्यांची शेवटची इच्छा त्यांच्या सावत्र बहिणी शिरीन आणि डियाना जीजीभॉय पूर्ण करतील. ...
Laxmi Vilas Palace in Gujarat: बडोद्यातील लक्ष्मी विलास पॅलेस हे जगातील सर्वात मोठं खाजगी निवासस्थान आहे. हा महाल बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही ४ पट मोठा आहे. ...
एका आई-मुलीच्या जोडीने अवघ्या ५००० रुपयांच्या गुंतवणुकीसह एक्स्ट्रोकिड्स (Extrokids) नावाचा स्टार्टअप सुरू केला आहे. जी कंपनी आता लाखो रुपयांचा नफा कमवत आहे. ...