लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण... - Marathi News | Telangana rejects ₹100 crore donation from Adani Group for Young India Skills University | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...

एका कंपनीला कंत्राट मिळवून देण्यासाठी लाच दिल्याचा आरोप गौतम अदानी यांच्यावर करण्यात आला आहे. ...

बँक खातेदारांना आता ४ नॉमिनी व्यक्तींची नावं द्यावी लागणार, सरकार लवकरच कायदा आणणार! - Marathi News | bank account nominee limit will increase to 4 after banking amendment bill pass | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँक खातेदारांना आता ४ नॉमिनी व्यक्तींची नावं द्यावी लागणार, सरकार लवकरच कायदा आणणार!

Bank Account Nominee : लोकसभेत सध्या प्रलंबित असलेले बँकिंग दुरुस्ती विधेयक संसदेत मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे. ...

स्टार्टअप्सला पुन्हा बूस्टर डोस! आठवड्यात ५९६ दशलक्ष डॉलर्सचा निधी, कुठल्या सेक्टरमध्ये सर्वाधिक वाढ? - Marathi News | Startup investment India Sees Over 226% Surge In Startup Funding At $596 Million This Week | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्टार्टअप्सला पुन्हा बूस्टर डोस! आठवड्यात ५९६ दशलक्ष डॉलर्सचा निधी, कुठल्या सेक्टरमध्ये सर्वाधिक वाढ

Startup investment : देशात पुन्हा एकदा स्टार्टअप जोमात आलेलं पाहायला मिळत आहे. आठवडाभरात कंपन्यांनी ५९६ दशलक्ष डॉलर्स मिळविले आहेत. ...

CIBIL Score : तुमचा सिबिल स्कोर किती हवा म्हणजे बँक तुम्हाला कर्ज देईल वाचा सविस्तर - Marathi News | CIBIL Score : How much your CIBIL score is required so that the bank will give you a loan Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :CIBIL Score : तुमचा सिबिल स्कोर किती हवा म्हणजे बँक तुम्हाला कर्ज देईल वाचा सविस्तर

तुम्हाला कोणत्याही प्रकारचे कर्ज घ्यायचे असल्यास बँका आणि वित्तीय संस्था आधी तुमचा सिबिल स्कोअर तपासून घेतात. स्कोअर कमी असेल, तर कर्ज मिळण्यात अडचणी येऊ शकतात. प्रसंगी कर्ज नाकारलेही जाऊ शकते. ...

Sheli Palan : फायदेशीर शेळीपालन करण्यासाठी सोपी आणि महत्वाची त्रिसूत्री वाचा सविस्तर - Marathi News | Sheli Palan : Simple and important three keys for profitable goat farmingread in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sheli Palan : फायदेशीर शेळीपालन करण्यासाठी सोपी आणि महत्वाची त्रिसूत्री वाचा सविस्तर

सर्वसाधारणपणे महाराष्ट्रात मांसासाठीच Goat Farming शेळीपालन केले जाते. परंतू अजूनही याकडे कोणीही व्यवसायिक दृष्टीकोनातून पाहात नाही. ...

जगातील सर्वात महाग कॉफी! महिन्याचा पगारही कमी पडेल, विकणारा आहे शेतकरी - Marathi News | most expensive coffee 344 dollar for a cup mossgiel organic dairy crowdfunding | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जगातील सर्वात महाग कॉफी! महिन्याचा पगारही कमी पडेल, विकणारा आहे शेतकरी

Britain Most Expensive Coffee : काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध ताज हॉटेलच्या चहाची किंमत चर्चेत आली होती. मात्र, आता जगातील सर्वात महाग कॉफी चर्चेत आली आहे. ...

पेट्रोल पंप उघडायचा आहे? काय आहेत अटी आणि शर्ती; किती येतो खर्च? लायसन्स कसं मिळतं? - Marathi News | how to open petrol pump and get iol bpcl and hp petrol pump license check | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल पंप उघडायचा आहे? काय आहेत अटी आणि शर्ती; किती येतो खर्च? लायसन्स कसं मिळतं?

How to open petrol pump : जर तुमच्याकडे पुरेसे भांडवल असेल तर पेट्रोल पंप उघडण्याचा व्यवसाय तुमचं नशीब बदलू शकतो. यातून कमाईची क्षमता चांगली आहे. ...

तेराव्या वर्षी सेल्समन म्हणून काम, आईकडून १० हजार घेऊन सुरू केला व्यवसाय, उभारला ३३ हजार कोटींचा ब्रँड - Marathi News | success story manyavar ravi modi Worked as a salesman at the age of thirteen started business with 10000 from mother built a brand worth 33000 crores | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :तेराव्या वर्षी सेल्समन म्हणून काम, आईकडून १० हजार घेऊन सुरू केला व्यवसाय, उभारला ३३ हजार कोटींचा ब्रँड

Manyavar Success Story : म्हणतात ना की यश मिळवायचं असेल तर जोखीम घेणं आवश्यक आहे. ज्यांना जोखीम कशी घ्यायची हे माहित आहे आणि मागे हटत नाहीत ते एक दिवस नक्कीच यशाचं शिखर गाठतात. ...